दरम्यान, सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे मल्हारपेठ (ता. पाटण) येथील ५८ वर्षीय पुरुष, वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील ३९ वर्षीय पुरुष व सह्याद्रीनगर (वाई) येथील ६४ वर्षीय महिला या ३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही वाढत जावून १४२ पर्यंत पोहोचली आहे.
नवीन वाढलेले कोरोना बाधित
सातारा तालुका : सत्वशिलनगर (संभाजीनगर, सातारा) येथील ११ वर्षाचा मुलगा, २१, २२, ५०, २३, ५० वर्षीय पुरुष, २८, ३०, ४६ वर्षीय महिला, काळोशी येथील ६० वर्षीय पुरुष, कण्हेर येथील ३५ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, ७ वर्षाची मुलगी, सर्वोदय कॉलनी, सातारा येथील ३१, २४ वर्षीय पुरुष, शाहूनगर, सातारा येथील ५३ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील ७२ वर्षीय महिला, यशवंत कॉलनी, सातारा येथील ५२ वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष, आंबेदरे येथील ४५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील ३९, ४३, ६०, ६५ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, शाहूपुरी, सातारा येथील ५३, २४ वर्षीय महिला, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील २४ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला.
कराड तालुका : वडगाव हवेली येथील ४०, ३०, २१ वर्षीय पुरुष, मुंढे येथील ७६, ४४ वर्षीय पुरुष, १५ वर्षाची मुलगी, म्हासोली येथील ५० वर्षाची महिला, म्होप्रे येथील १९, ४० वर्षीय पुरुष, सावर्डे येथील ४० वर्षीय पुरुष, कालवडे येथील ३१ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील ४०, ४४ वर्षीय पुरुष, २०, ३०, ३५ वर्षीय महिला, १७ वर्षीय युवक, बनवडी येथील ३२ वर्षीय महिला, विकासवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, कराड येथील ७७ वर्षीय पुरुष, यशवंतनगर, कराड येथील ४८ वर्षीय पुरुष, कराड येथील ४० वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील ६३ वर्षीय पुरुष, धनवडेवाडी येथील २४ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील ६४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ३५ वर्षीय महिला, मलकापूर येथील २७ वर्षीय महिला, कार्वे येथील ६२ वर्षीय पुरुष, जयवंत शुगर परिसर, कराड येथील ३५, ३०, ३१, २८ वर्षीय पुरुष, ६ वर्षाचा बालक, ३० वर्षाची महिला, रेठरे बुद्रुक येथील ४५ वर्षीय पुरुष, कराड य्ेâथील ३५ वर्षीय पुरुष, येवती येथील ६५ वर्षीय पुरुष, सुपने येथील ३९ वर्षीय महिला, कराड येथील ३३ वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील ४२ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : अपशिंगे येथील ४८ वर्षीय महिला, पाडेगाव येथील २१, ३०, ३४ वर्षीय महिला, ८ वर्षाची मुलगी, राजुपरी येथील ३४ वर्षीय पुरुष, कुरोली येथील २५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, जिंती नाका येथील ४०, ४२ वर्षीय पुरुष, १६, १८ वर्षीय महिला, २०, १४ वर्षीय युवक, पांढरवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, तडावळे येथील ६२ वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील ५८ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय युवक.
खंडाळा तालुका : धनगरवाडी येथील २६, २७, ३५, ३० वर्षीय महिला, २२, ३६, २६, २९ वर्षीय पुरुष, मोर्वे येथील ४०, ३० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, केदारेश्वर रेसिडेन्सी येथील ३४ वर्षीय महिला, लोणंद येथील ५२ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील ७८, २९ वर्षीय पुरुष, पिसाळवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष, शिरवळ, पळशीरोड येथील ७० वर्षीय महिला, १७ वर्षाची युवती.
पाटण तालुका : मल्हारपेठ येथील ५८ वर्षीय पुरुष, करपेवाडी येथील ५३ वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : कुमठे येथील ६५, ३५ वर्षीय पुरुष, ७६ वर्षीय महिला, ६ वर्षाची मुलगी.
महाबळेश्वर तालुका : रांजणवाडी येथील २३, ६० वर्षाचा पुरुष, ४५, २०, ४९, ३५, ३६ वर्षीय महिला, १५ वर्षाचा युवक, गोडोली येथील ६८ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील ५० वर्षीय पुरुष, पाचगणी येथील २१ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला.
खटाव तालुका : मायणी येथील ३३ वर्षीय महिला, येरळवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष, थोरवडी येथील ६ वर्षाचा बालक.
वाई तालुका : रविवार पेठ, वाई येथील ७७ वर्षीय पुरुष, बावधन येथील ३२ वर्षीय महिला.
माण तालुका : दहिवडी येथील ६३ वर्षीय पुरुष.
खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये
एसटी कॉलनी, सातारा येथील ३५ वर्षीय महिला, खडानी येथील ३६ वर्षीय पुरुष, संगमनगर (खेड) येथील ४६ वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन (क्षेत्रमाहुली) येथील ४६ वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील आनेवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील ६० वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील देगाव येथील २३ वर्षीय महिला, कल्याणी ईस्टेट, सातारा येथील २५ वर्षीय महिला, निशिगंधा हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा येथील ५८ वर्षीय महिला, कोडोली येथील ७३ वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील ५९, ३९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एकूण नमुने : २९,९३०
एकूण बाधित : ४,५६०
घरी सोडण्यात आलेले : २,२१८
मृत्यू : १४२
उपचारार्थ रुग्ण : २,२००
पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

0 टिप्पण्या