जिल्ह्यातील नवीन २२० कोरोनाबाधित याप्रमाणे...
कराड तालुका : पाटण कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील २५, ३०, २६ वर्षीय महिला, १४ वर्षाची युवती, १२ वर्षाचा मुलगा, रविवार पेठ येथील ४८ वर्षीय पुरुष, ४३, ६७ वर्षीय महिला, ८ वर्षाचा मुलगा, मंगळवार पेठ येथील २०, २३, २१, ४२ वर्षीय महिला, ४२, २१, ५५, ६२ वर्षीय पुरुष, १८ वर्षाचा युवक, गुरुवार पेठ येथील २४, ३६ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ७७ वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील २८ वर्षीय पुरुष, कराड येथील ३७, ८० वर्षीय पुरुष, कराड विमानतळ येथील ६१ वर्षीय पुरुष, शामगाव यैथील ४२, २४ वर्षीय पुरुष, शेरे येथील ४५ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील २५, ५४ वर्षीय पुरुष, टेंभू येथील ४५ वर्षीय पुरुष, ३८, ३९ वर्षीय महिला, कोळे येथील ४१ वर्षीय महिला, लाहोटीनगर, मलकापूर येथील २९, ३०, ३२, ४७ वर्षीय महिला, ७५, ३२, ६० वर्षीय पुरुष, म्हासोली येथील ३४ वर्षीय पुरुष, नांदगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, सैदापूर येथील ३२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, १६ वर्षाचा युवक, कालवडे येथील ३५, कालगाव येथील ६०, २६ वर्षीय महिला, बनवडी येथील ३३ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील ७० वर्षीय महिला, कार्वे येथील ३७, ६८ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, ६ वर्षाचा बालक, मुंढे येथील २६, ४२ वर्षीय महिला, शेरे येथील ५८ वर्षीय पुरुष, उंब्रज येथील ७३ वर्षीय पुरुष, चोरे येथील ३५ वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील २१ वर्षीय पुरुष, हेळगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, घोणशी येथील ४६ वर्षीय पुरुष, चोरे येथील ६० वर्षाचा पुरुष, ५४ वर्षीय महिला, वडोली येथील ४६, ६२ वर्षीय पुरुष, ४० वर्षाची महिला, कार्वे नाका येथील १५ वर्षाचा युवक.
सातारा तालुका : खंडोबाचीवाडी लिंब येथील २६ वर्षीय पुरुष, शाहूनगर येथील २३ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, गोरखपूर येथील ३२ वर्षीय पुरुष, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील २४, ४५, ३० वर्षीय पुरुष, विलासपूर येथील ४३, १९ वर्षीय महिला, कोडोली येथील ८५ वर्षीय पुरुष, सातारा येथील ५७ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, निगडी येथील ४८, ९२ वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरुष, नागठाणे येथील ७० वर्षीय महिला, शिवथर येथील ३२, २९, ५२ वर्षीय पुरुष, ५० वर्षाची महिला, ५ वर्षाची बालिका, ऐक्य प्रेसजवळ, सातारा येथील ३२ वर्षीय महिला, खेड येथील २१ वर्षीय महिला, जकातवाडी येथील ६७ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला, कळंबे येथील ६ वर्षाचा बालक, ५५, ४५ वर्षीय महिला.
खटाव तालुका : चितळी येथील ४६ वर्षीय पुरुष, मायणी येथील २५, ३४ वर्षीय पुरुष, औंध येथील ५५ वर्षीय पुरुष.
पाटण तालुका : सोनावडे येथील ६७ वर्षीय पुरुष, पाटण येथील २३, ५५ वर्षीय पुरुष, खांडेकरवाडी सोनवडे येथील ६५, ३८ वर्षीय पुरुष, पापर्डे येथील १३, ३५ वर्षाचा पुरुष, ४३ वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील ५५ वर्षीय महिला, तारळे येथील ६७, ३३ वर्षीय पुरुष, सणबूर येथील ३०, ६० वर्षीय पुरुष, २५, ३०, ४५ वर्षीय महिला, ७ वर्षाचा बालक.
खंडाळा तालुका : शिरवळ येथील ३५ वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील २९ वर्षीय पुरुष, पवार वस्ती, शिरवळ येथील ३८ वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील ४० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक, खंडाळा येथील ४० वर्षीय पुरुष, १३ वर्षाची युवती, लोणंद येथील २९, २७, ४२ वर्षीय पुरुष, २७, २६ वर्षीय महिला, बावडा येथील ४६ वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील १७, २४, ५०, ३२, ३८ वर्षीय महिला, १७, २२, ४०, ४४ वर्षीय पुरुष, ९ वर्षाचा मुलगा, विंग येथील ६४ वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : नायगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, वाठार स्टेशन येथील १३ वर्षाचा मुलगा, ३ वर्षाचा बालक, ५५, ३५ वर्षीय महिला, तडवळे येथील ४६, ४५ वर्षीय पुरुष, ४५, ३५ वर्षीय महिला, खेड नांदगिरी येथील ३५, ४५ वर्षीय पुरुष, देवूर येथील ६२, ३७, ३१ वर्षीय महिला, ४७, ३५ वर्षीय पुरुष, ६ वर्षाचा बालक, ४ वर्षाची बालिका, हिवरे येथील २९ वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक येथील ४२ वर्षीय पुरुष.
वाई तालुका : वाई येथील २२, २४, ३०, २८, ४८, ५७ वर्षीय पुरुष, ३६, २५, ५१ वर्षीय महिला, ९ वर्षाचा बालक, पसरणी येथील ५९, ३० वर्षीय पुरुष, १७ वर्षाची महिला, १५ वर्षाचा युवक, शेंदूरजणे येथील १७, ३९, ७० वर्षीय महिला, ६५, ७६ वर्षीय पुरुष, होळी येथील ५७, ३० वर्षीय पुरुष, भुईंज येथील ७४ वर्षीय पुरुष.
माण तालुका : म्हसवड येथील २४ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : मुंजवडी येथील ३०, ३६ वर्षाचा पुरुष, ३२ वर्षाची महिला, १५ वर्षाची युवती, ९, १२ वर्षाची मुलगी, ११ वर्षाचा मुलगा, सोनवडी येथील ६१ वर्षीय पुरुष, कोळकी येथील ७५ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील ५५ वर्षीय पुरुष, नांदल येथील २६ वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील ४६ वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुका : स्वूâल मोहल्ला, महाबळेश्वर येथील ३९ वर्षीय पुरुष, गवळी मोहल्ला येथील ४६, २१, १८, १८, ४६ वर्षीय महिला, ५२, २१, ५१ वर्षीय पुरुष.
खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये...
संगमनगर, खेड येथील ४८ वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील ७३ वर्षीय महिला, जावली तालुक्यातील कुडाळ येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबवडे वाघोली येथील ४० वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील ६७ वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील ४९ वर्षीय पुरुष, विकासनगर, सातारा येथील १७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
याशिवाय कालसुते खुर्द (जि. रत्नागिरी) येथील २८ वर्षीय पुरुष, खुजगाव (ता. शिराळा, जि. सांगली) येथील ३६ वर्षीय पुरुष, मंगरुळ (ता. विटा, जि. सांगली) येथील ४५ वर्षीय पुरुष, १५ वर्षाचा युवक यांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एवूâण नमुने : ३०,३६२
एवूâण बाधित : ४,७८०
घरी सोडण्यात आलेले : २,२१८
मृत्यू : १५०
उपचारार्थ रुग्ण : २,२८७

0 टिप्पण्या