घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये...
कराड तालुका : कापील येथील २६ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील २४ वर्षीय महिला, कालवडे येथील ३० वर्षीय महिला, खंडोबानगर (मलकापूर) येथील ४ वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील ४३ वर्षीय पुरुष.
पाटण तालुका : नेरले येथील २३ वर्षीय पुरुष, कुसरूंड येथील १२, १७ वर्षीय युवती व ३५ वर्षीय महिला, निगडे येथील ४५ वर्षीय पुरुष.
वाई तालुका : वेळे येथील ४० वर्षीय महिला.
सातारा तालुका : कण्हेर येथील २२, ४०, ४०, ३४, ९०, ४०, २५, ६२, ३०, ५४, १८, ४०, ३७ वर्षीय महिला व ५१, ५०, ४०, ५६, ५५, ७, २२, ११, ३६, ५, ५७, १६, १२, १६, ६५ वर्षीय पुरुष, तामजाईनगर (सातारा) येथील ४४ वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी येथील ५६, १८, ७, ४२ वर्षीय महिला व ४२, ३५ वर्षीय पुरुष, सातारा शहरातील गुरुवार पेठेतील ४४, २०, ४२ वर्षीय महिला व ४७, १९, ३८, ५४ वर्षीय पुरुष, रामकुंड येथील १० वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील ३८ वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील २९ वर्षीय महिला व ३२ वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुका : गोडवली येथील २३, ३८ वर्षीय महिला व ४५ वर्षीय पुरुष.
जावली तालुका : सायगाव येथील ३६ वर्षीय पुरुष व ३२ वर्षीय महिला.
फलटण तालुका : फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील ५३ वर्षीय पुरुष.
४५० जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ३२, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ८६, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील ३०, कोरेगाव ४, वाई येथील २९, खंडाळा येथील ८०, पानमळेवाडी २१, महाबळेश्वर ६, पाटण १३, दहिवडी ३६, खावली ५५, कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील ५८ अशा एवूâण ४५० जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एवूâण नमुने : ३०,८१२
एवूâण बाधित : ४,७८०
घरी सोडण्यात आलेले : २,३४९
मृत्यू : १५२
उपचारार्थ रुग्ण : २,२७९
पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

0 टिप्पण्या