कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. काल रात्रीपासून सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वासोळे (ता. सातारा) येथील ४३ वर्षीय महिला, कोरेगाव येथील ४३ वर्षीय महिला, साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील ७५ वर्षीय महिला, कोडोली (ता. सातारा) येथील ५८ वर्षीय महिला, जकातवाडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, कराड येथील खाजगी रुग्णालयात सोनवडे (ता. पाटण) येथील ६८ वर्षीय पुरूष, आटके (ता. कराड) येथील ८२ वर्षीय महिला या ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय वाढलेले रूग्ण
कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील ३३, ५०, ६२ वर्षीय पुरुष, ३३, ३७ वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ५७ वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ४६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील २३ वर्षीय पुरुष, १८, १४, ४० वर्षीय महिला, कराड येथील ५४, ७२ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, मार्केटयार्ड येथील ५५ वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील २ वर्षाची बालिका, ३१ वर्षाची महिला, मलकापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, ५२, ५५ वर्षाची महिला, काले येथील ६५ वर्षीय पुरुष, गोवारे येथील ७० वर्षीय पुरुष, वहागाव येथील २४ वर्षीय पुरुष, सैदापूर येथील ६१ वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, वडोली येथील ३३ वर्षीय पुरुष, काले येथील ६७ वर्षीय महिला, कोळेवाडी येथील ३८ वर्षीय पुरुष, चोरे येथील ३० वर्षीय पुरुष, शामगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, वाठार येथील ५५ वर्षीय महिला, कोळे येथील ४३ वर्षीय पुरुष, ४१, ५७, २६ वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील ३८ वर्षीय महिला, काले येथील १९ वर्षीय महिला, जुळेवाडी येथील ३२ वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील ४६ वर्षीय पुरुष.
पाटण तालुका : माजगाव येथील ३० वर्षीय पुरुष, सणबूर येथील २१ वर्षीय पुरुष, पाटण येथील २१ वर्षीय महिला, २६, ५३ वर्षीय पुरुष, तळमावले येथील ३४ वर्षीय महिला, दिवशी येथील ७० वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : देऊर येथील ३७, ५४ वर्षीय महिला, १४ वर्षाचा युवक, ६ वर्षाची मुलगी, वाठार किरोली येथील ३, ५ वर्षाचा बालक, २ वर्षाची बालिका, ६५, ६५, २८ वर्षाची महिला, ३८ वर्षीय पुरुष, हिवरे येथील २९ वर्षीय पुरुष.
वाई तालुका : वाईतील रविवार पेठ येथील ६२, ३४ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, गणपतीआळी येथील २७, ४८, ६८ वर्षीय महिला, ५ वर्षाचा बालक, ५८, ७५ वर्षीय पुरुष, १३ वर्षाची मुलगी, सोनगीरवाडी येथील ४८ वर्षीय महिला, १ वर्षाची बालिका, वाई येथील १०, १४ वर्षाची मुलगी, २१, २८, ३०, ३७, ६०, ४२, ७३, ३५, ४०, २८, ४०, २८ वर्षीय महिला, ३३, २५, ३६, ४८, ५३, ६९, ५५, ५० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा, ९, १२ वर्षाची मुलगी, १० वर्षाचा मुलगा, पसरणी येथील ३५ वर्षीय महिला, १७ वर्षाची युवती, १५ वर्षाचा युवक, पुâलेनगर येथील ५७ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष.
सातारा तालुका : सातारा येथील ५१ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, सदाशिव पेठ येथील २५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ६४ वर्षीय पुरुष, जिल्हा रूग्णालयातील २५, ३० वर्षीय महिला, सदरबझार येथील १९ वर्षीय महिला, गोडोली येथील ४५ वर्षीय महिला, कृष्णानगर येथील ४६ वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, वासोळे येथील ५२ वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील ४१, ६० वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला, वर्णे येथील ६० वर्षीय महिला, पोगरवाडी येथील ३९ वर्षीय महिला, कामटे येथील ५१ वर्षीय पुरुष, चिंचणेर येथील १८ वर्षाचा युवक, लिंब येथील १८, ८ वर्षाची मुलगी, पळशी येथील ५० वर्षीय पुरुष, काटकरवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष, सोनापूर येथील ५४ वर्षीय पुरुष, १८, ४० वर्षीय महिला, १२ वर्षाचा मुलगा, तारगाव येथील १७, २१ वर्षाची महिला.
जावली तालुका : दुदुस्करवाडी येथील ४२, ६४ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, कुडाळ येथील २१, ३४ वर्षीय पुरुष, २, ११ वर्षाचा बालक, १२ वर्षाची मुलगी.
खटाव तालुका : मायणी येथील ३४ वर्षीय पुरुष, ३२ वर्षाचा पुरुष, ६ वर्षाचा बालक, ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ४२, ८० वर्षीय पुरुष, सुर्याचीवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, खबालवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष, १७ वर्षाची युवती, वांझोळे येथील २६, २९ वर्षीय पुरुष, मोराळे येथील ३८, १८, १९ वर्षीय महिला, १३ वर्षाचा मुलगा, चितळी येथील ४६ वर्षीय पुरुष, ४४ वर्षाची महिला, ८ वर्षाची बालिका.
खंडाळा तालुका : सुंदरनगर, शिरवळ येथील ३९ वर्षीय पुरुष, शिर्वेâ कॉलनी, शिरवळ येथील २२, ४३, ५३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील २७, २८, ३२, ७४ वर्षीय पुरुष, गोनडोली येथील ५२ वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील १७ वर्षाचा युवक, शिवाजी चौक, खंडाळा येथील ५५ वर्षीय पुरुष, विंग येथील ४५, ७८ वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुका : बेल ऐअर हॉस्पिटल, पाचगणी येथील ४७ वर्षीय पुरुष, गडाळवाडी येथील २८ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : मलटण येथील २२, २५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, राजाळे येथील २१ वर्षीय महिला, गोखळी येथील ४५ वर्षीय पुरूष, ९ वर्षाची मुलगी, १२ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील ४२ वर्षीय पुरुष.
माण तालुका : नरवने ५२ वर्षीय पुरुष.
खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये...
वासोळी (ता. वाई) येथील ४६ वर्षीय पुरुष, आनेवाडी (ता. जावली) येथील ३६ वर्षीय महिला, कोंढावळी लिंब येथील ४२ वर्षीय पुरुष, डबेवाडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील ७५ वर्षीय महिला, कुमठे (ता. कोरेगाव) येथील ६१ वर्षीय पुरुष तसेच भवानीनगर (जि. सांगली) येथील ६६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एकूण नमुने : ३१,१९८
एकूण बाधित : ४,९७६
घरी सोडण्यात आलेले : २,४२६
मृत्यू : १५९
उपचारार्थ रुग्ण : २,३९१
पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

0 टिप्पण्या