हाच तो येळीव तलाव | 06.08.20 | Today's Marathi Live News in Satara, Maharashtra |


हाच तो येळीव तलाव

मान्सूनच्या पहिल्या सत्रातील समाधानकारक पावसामुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या दक्षिण भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या या येळीव तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. पाऊसधारांनी येथील निसर्गाला हिरवा साज बहाल केला असून त्यामध्ये तलावाचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. तलावाच्या काठी असलेली हरणाई सहकारी सूतगिरणी या सौंदर्यामुळे भारदस्त वाटते आहे.(छाया - गजानन चेणगे) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या