सातारा जिल्ह्यात २०२ रूग्णांची भर; तर आणखी ३ मृत्यूमुखी | 07.08.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |


सातारा : सातारा जिल्ह्यात आता दररोज दोनशे दोनशेने कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने फुुुगत चालला आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात आणखी २०२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्ह्यासाठी एकवेळ अशक्यप्राय वाटणारा पाच हजारांचा टप्पा जिल्ह्याने ओलांडला आहे. तसेच सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे साताऱ्यातील गडकर आळी येथील ५० वर्षीय महिला, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गंगापुरी, वाई येथील ५७ वर्षीय पुरुष, परखंदी (ता. वाई) येथील ६७ वर्षीय पुरुष अशा एकूूूण ३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोरोना बळींचा आकडा १६२ वर गेला आहे.

तालुकानिहाय वाढलेले रूग्ण याप्रमाणे...

वाई तालुका : वाईतील २१, ३२ वर्षीय पुरुष, ३३, ३५, ३८, ४६, ५७, ३८ वर्षीय महिला, १३, १७, १९ वर्षीय युवक, परखंदी येथील ६३ वर्षीय पुरुष, पसरणी येथील ५१ वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील २८ वर्षीय पुरुष.

कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील ३६, ५७ वर्षीय महिला, ६२, ७३ वर्षीय पुरुष, ५, ८, १२ वर्षीय बालक, बुधवार पेठ येथील ३०, ४५, ५८ वर्षीय पुरुष, २२, १९, ५७ वर्षीय महिला, १० वर्षाचा मुलगा, रविवार पेठ येथील ३८, ६५, ६८, ४२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील ५२ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ३९, ६५, ६८ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ४०, ६८ वर्षीय पुरुष, २५, ६५ वर्षीय महिला, ६ वर्षीय बालक, मार्वेâट यार्ड येथील ३८ वर्षीय पुरुष, कराड येथील ३४, ४५, ७८ वर्षीय पुरुष, २२, ५१, ६६ वर्षीय महिला, ७ वर्षाची बालिका, १९ वर्षीय युवक, तासवडे येथील ६३ वर्षीय पुरुष, कोळेवाडी येथील ७८, ४३ वर्षीय महिला, ३२, ८४ वर्षीय पुरुष, बनवडी येथील ५ वर्षाचा बालक, टेंभू येथील ५५ वर्षीय पुरुष, सैदापूर येथील २९ वर्षीय पुरुष, चोरे येथील २४, ५७, ३०, ४४, ६२, ३९, ६०, ५५, १५, ६०, ७० वर्षीय महिला, ४२, ३५, २२, २१, ४५, ६५, ८७, ४०, २३, ५१, २७ वर्षीय पुरुष, ८ वर्षाची बालिका, १७ वर्षाचा युवक, पाल येथील ४४ वर्षीय पुरुष, वडोली येथील ७५, ४० वर्षीय पुरुष, १३, ६५ वर्षीय महिला, कार्वे येथील २० वर्षीय पुरुष, गोटे येथील ९३ वर्षीय महिला, उंब्रज येथील ३२ वर्षीय महिला, ओंड येथील ६५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, मलकापूर येथील २९ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील ६४ वर्षीय पुरुष, हनुमानवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुका : स्वूâल मोहल्ला येथील ७२, ६०, ६४, ६५, २०, ८७, ५९, ७७, ६२ वर्षीय पुरुष, ६५, ६७, ६०, ७२, ३० वर्षीय महिला, तळदेव येथील ३३ वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुका : जुनी पेठ, कोरेगाव येथील ४४ वर्षीय पुरुष, देऊर येथील ६५ वर्षीय पुरुष. 

सातारा तालुका : सातारा येथील ५३, ५४, ३८ वर्षीय पुरुष, मल्हारपेठ (सातारा) येथील ६४ वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ येथील २६ वर्षीय पुरुष, दिव्यनगरी (सातारा) येथील ४०, १९ वर्षीय महिला, १५ वर्षाची युवती, पोलीस कॉलनी येथील ३८, ६८ वर्षीय महिला, गोडोली येथील ३२ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ३२, ६४ वर्षीय पुरुष, विकासनगर येथील ६१ वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील २३ वर्षीय महिला, धावडशी येथील ५३ वर्षीय पुरुष, काशिळ येथील २५ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, पाटखळ येथील ४१, २० वर्षीय महिला, १३ वर्षीय युवक, १७ वर्षाची युवती, सासपडे येथील ३४, ७४ वर्षीय पुरुष, कळंबे येथील ३३ वर्षीय पुरुष, निगडी येथील ३२, ५८ वर्षीय पुरुष, ५२, ४७, २१, ३२, ६० वर्षीय महिला, निघुड माळ येथील ६० वर्षीय पुरुष, शिवथर येथील ४३ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला.

पाटण तालुका : पाटण येथील ४० वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील ५५ वर्षीय पुरुष, पापर्डे येथील ६५ वर्षीय महिला, चाफळ येथील ३६ वर्षीय पुरुष, नाडे येथील ७०, ७४ वर्षीय महिला, मारुल हवेली येथील ४२ वर्षीय पुरुष.

जावली तालुका : कुडाळ येथील ६५ वर्षीय पुरुष, ६५, ३०, ३० वर्षीय महिला.

खटाव तालुका : मायणी येथील २६ वर्षीय महिला.

माण तालुका : दहिवडी येथील ३२, २०, १६, ४० वर्षीय महिला, २२ वर्षाचा पुरुष.

फलटण तालुका : फलटणमधील सोमवार पेठ येथील ४९, ५४ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, ९ वर्षाचा बालक, लक्ष्मीनगर येथील ४१ वर्षीय पुरुष, १२ वर्षाची मुलगी, राजाळे येथील ३३ वर्षीय महिला, १५, १७ वर्षाची युवती, १३ वर्षाचा युवक, ९ वर्षाचा मुलगा, जिंती नाका येथील ३७ वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुका : धनगरवाडी येथील ३०, ३५, ४१ वर्षीय पुरुष, ३२, ६५, ६९ वर्षीय महिला, १५, १७ वर्षीय युवक, १० वर्षाची मुलगी, लोणंद येथील २२, ३० वर्षीय पुरुष, ४०, ५० वर्षीय महिला, १४, १७ वर्षाची युवती, १८ वर्षीय युवक, ८ वर्षाची बालिका, बावडा येथील २८ वर्षीय पुरुष, पवारआळी, शिरवळ येथील ३४ वर्षीय महिला, सुंदरनगरी, शिरवळ येथील ४४ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील २६ वर्षीय महिला.

सातारा जिल्हा अपडेट 

घेतलेले एकूूूण नमुने : ३१,१९८

एकूूूण बाधित : ५,१७९

घरी सोडण्यात आलेले : २,४२६

मृत्यू : १६२

उपचारार्थ रुग्ण : २,५९१


पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या