आज घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील १५, कराड तालुक्यातील ७४, खटाव तालुक्यातील १, कोरेगाव तालुक्यातील १, माण तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील ७, सातारा तालुक्यातील १७ व वाई तालुक्यातील ५ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ४५, कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील ९, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील ४३, कोरेगाव १५, वाई येथील ३८, शिरवळ - खंडाळा येथील ७८, रायगाव येथील ११, पानमळेवाडी येथील ३६, मायणी येथील २०, महाबळेश्वर येथील १४, पाटण येथील १९, खावली येथील ३०, कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील १०७ अशा एवूâण ४६५ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एवूâण नमुने : ३२,१२७
एवूâण बाधित : ५,३७८
घरी सोडण्यात आलेले : २,६१५
मृत्यू : १७१
उपचारार्थ रुग्ण : २,५९२
पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

0 टिप्पण्या