तालुकानिहाय नवीन वाढलेले रूग्ण...
कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील २०, ३९, ५७ वर्षीय महिला, ४५, ५८ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय युवक, मंगळवार पेठ येथील ४३, ६५ वर्षीय पुरुष, ६९, ४० वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ३५, ३०, ५६, ६३, ६५, ५८, ४० वर्षीय पुरुष, २१, ३२, ३०, ४३, ५४, २५ वर्षीय महिला, ८ वर्षीय बालक, रविवार पेठ येथील ४२, ५५, ६० वर्षीय पुरुष, १९, ३६ वर्षीय महिला, कराड येथील ४२ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, विद्यानगर येथील २६ वर्षीय पुरुष, रेव्हिन्यू कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, उंब्रज येथील २७, ३५ वर्षीय पुरुष, इंदोली येथील २५, २८, ४५ वर्षीय पुरुष, वाजोशी येथील ३२ वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक येथील २३ वर्षीय पुरुष, गोवारे येथील ६८ वर्षीय महिला, गुथले येथील २६ वर्षीय पुरुष, बनवडी येथील ६९ वर्षीय पुरुष, कालवडे येथील ३८ वर्षीय पुरुष, चोरे येथील २५, ५७ वर्षीय पुरुष, वहागाव येथील ३२ वर्षीय पुरुष, गोंदी येथील २५ वर्षीय पुरुष, खोडजाईवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष, हणबरवाडी येथील २४ वर्षीय महिला, टेंभू येथील ७० वर्षीय महिला, शेणोली येथील ४० वर्षीय पुरुष, वाठार येथील ३० वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील ४२, ५५ वर्षीय पुरुष, कवठे येथील ६२ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील ३३ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, कोरिवळे येथील २३ वर्षीय पुरुष, कोळे येथील ३१ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ८४ वर्षीय पुरुष, ४०, ३२, ५६, ५७ वर्षीय महिला, ४, ९ वर्षाची मुलगी, काले येथील ४८ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, तळबीड येथील ३४ वर्षीय पुरुष, कार्वे येथील ५५ वर्षीय महिला, तारुख येथील ४४ वर्षीय पुरुष, विंग येथील ५२ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील ६५ वर्षीय महिला, वाघेश्वरवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष.
सातारा तालुका : मंगळवार पेठ, सातारा येथील ५० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, गोडोली येथील २३ वर्षीय पुरुष, सोनापूर येथील ३० वर्षीय महिला, २१ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, चिंचणेर निंब येथील ३५ वर्षीय महिला, परखंदवाडी येथील ६३ वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील ७७ वर्षीय पुरुष, गोडोली, सातारा येथील ५८ वर्षीय पुरुष, विकासनगर येथील ३० वर्षीय पुरुष, गोडोली येथील १५ वर्षाची युवती, सदरबझार, सातारा येथील ३१ वर्षीय महिला, माचीपेठ, सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, देगाव फाटा, एमआयडीसी, सातारा येथील ५९ वर्षीय पुरुष.
पाटण तालुका : पाटण येथील ५६ वर्षीय पुरुष, गारवडे येथील ९ वर्षाची मुलगी, पापर्डे येथील २१, ७० वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, अरबवाडी येथील २१ वर्षीय पुरुष, मारुल हवेली येथील ५८ वर्षीय पुरुष, रामपूर येथील ५३ वर्षीय पुरुष, बेलवडे येथील २५ वर्षीय महिला, कडवे येथील ५९ वर्षीय पुरुष.
वाई तालुका : उडतारे येथील ३६ वर्षीय महिला, बावधन येथील ७३, ४० वर्षीय महिला, पसरणी येथील १७ वर्षी युवती, बावधन येथील ११ वर्षाचा मुलगा, ७० वर्षीय पुरुष, गणपती आळी, वाई येथील ३२ वर्षीय पुरुष, जांब येथील ३५ वर्षीय महिला, १४ वर्षाचा युवक, ४१ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय पुरुष, २२ वर्षाची महिला, १७ वर्षीय युवक, पसरणी येथील २० वर्षी युवक, भुईंज येथील ६६, ३६, १३ वर्षीय महिला, जांब येथील ६२ वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील ५० वर्षीय महिला, फुलेनगर येथील ५४ वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष, बावधन येथील ५० वर्षीय महिला.
खंडाळा तालुका : पळशी रोड, शिरवळ येथील ३१ वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी, शिरवळ येथील २५ वर्षीय पुरुष, बाजार पेठ, शिरवळ येथील ४६ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील ५० वर्षीय महिला, गुताळे येथील ३५ वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील ६५ वर्षीय महिला, शिवाजी चौक, खंडाळा येथील ३६ वर्षीय पुरुष.
खटाव तालुका : मायणी येथील २४ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : मंगळवार पेठ, फलटण येथील १७ वर्षीय युवती, गुणवरे येथील २४ वर्षीय पुरुष, पेडगाव येथील २९ वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील ३० वर्षीय महिला, सोनवडी खुर्द येथील ५५ वर्षीय महिला.
कोरेगाव तालुका : वेलंग येथील २७ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील २८ वर्षीय महिला, ४ वर्षाची बालिका, ५०, ४१, ३७ वर्षाची महिला, १७, १५ वर्षाचा युवक, देऊर येथील १७ वर्षीय यवुक, ५४ वर्षीय पुरुष, जरेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, कुमठे येथील २४, ३०, ३१, ४२, १७ वर्षीय पुरुष, १४ वर्षाचा युवक, कोरेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, ६७ वर्षीय महिला, सोळशी येथील ६५ वर्षीय पुरुष.
जावली तालुका : कुडाळ येथील ३९ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला, ३ वर्षाचा बालक, ५, ३ वर्षाची बालिका.
४१ वर्षीय पुरुष (संबंधिताचा पत्ता नाही)
खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये...
अजिंक्य कॉलनी, कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, पांढरवाडी (ता. माण) येथील ७२ वर्षीय महिला, सोनगाव निंब क्षेत्र माहुली येथील ५८ वर्षीय पुरुष, कुरवली (ता. खटाव) येथील ६८ वर्षीय महिला, संगमनगर, सातारा येथील ४३ वर्षीय पुरुष, औंध येथील ६२ वर्षीय महिला, खबालवाडी (ता. खटाव) येथील ३० वर्षीय पुरुष तसेच पनवेल (जि. रायगड) येथील ५९, २५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा अपडेट
घेतलेले एकूण नमुने : ३१,६६२
एकूण बाधित : ५,३७८
घरी सोडण्यात आलेले : २,४९३
मृत्यू : १६७
उपचारार्थ रुग्ण : २,७१८
पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

0 टिप्पण्या