याशिवाय सातारा शहर व परिसर, शाहूपुरी, खटाव तालुक्यातील मायणी, फलटण तालुक्यातील विडणी, गिरवी, तडवळे आदी गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युचे तांडव सुरू असून सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे माळी आळी, लोणंद (ता. खंडाळा) येथील ६० वर्षीय महिला, अतित (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, कोळकी (फलटण) येथील ७५ वर्षीय महिला तसेच सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये माण तालुक्यातील पांढरवाडी (जाधववाडी) येथील ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय नवीन वाढलेले रूग्ण...
पाटण तालुका : निसरे येथील २८ वर्षीय पुरुष.
कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील ३० वर्षीय महिला, काले येथील ४७ वर्षीय पुरुष, ओंढ येथील ५५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, गोटे येथील ७० वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६२ वर्षीय पुरुष, विरवडे येथील ३८ वर्षीय महिला, चोरे येथील ५५, १२ वर्षीय महिला, धावरवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, २८, ६२ वर्षीय महिला, चोरे येथील ४५, २२, ४०, ५५, ४२ वर्षीय महिला.
सातारा तालुका : सातारा शहरातील सोमवार पेठ येथील २९ वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील ३७ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ४६ वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील ३९, ४४ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील ७०, २८, ३२ वर्षीय पुरुष, सदरबझार येथील ४५ वर्षीय पुरुष, मतकर कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरुष, गोडोली येथील ४८ वर्षीय महिला, करंजे येथील ७२ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ४२, १५, १५ वर्षीय महिला, ९ वर्षाचा बालक, संगमनगर येथील ४३, ४८ वर्षीय पुरुष, कोंढवे येथील ३४ वर्षीय महिला, अतित येथील २४, ६२ वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील २४ वर्षीय महिला, शेंद्रे येथील ४३ वर्षीय महिला, बारवकरनगर येथील ५६ वर्षीय महिला, पाटखळ येथील ६५ वर्षीय महिला, सासपडे येथील ३० वर्षीय पुरुष, विकासनगर येथील ४४ वर्षीय पुरुष, खेड येथील ३५ वर्षीय पुरुष.
खटाव तालुका : वडूज येथील ५०, ५५ वर्षीय पुरुष, मायणी येथील ८०, २० पुरुष, ३०, ४५, ४५, ८० वर्षीय महिला, ८ वर्षाची मुलगी, पुसेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, एनकुळ येथील २३ वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : कोरेगाव येथील ४४ वर्षीय पुरुष, आसनगाव येथील ६५ वर्षीय महिला.
वाई तालुका : वाईतील रविवार पेठ ३३ वर्षीय पुरुष, चिंधवली येथील ५० वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील ५८ वर्षीय महिला, चाहूर येथील ५५, ७८ वर्षीय पुरुष, खानापूर ५२ वर्षीय पुरुष, परखंदी येथील ५७, २५ वर्षीय महिला, भोगाव येथील ५१ वर्षीय पुरुष.
माण तालुका : पांढरवाडी (जाधववाडी) येथील ४४, २१, ३९, ७४ वर्षीय पुरुष, ४१, १५, २९ वर्षीय महिला, १२, ८ वर्षीय मुली, ३ वर्षाचा बालक, शिवरी येथील ४० वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुका : मोह तर्पâ शिरवळ येथील ३४ वर्षीय पुरुष, लोणंद येथील ९०, ६० वर्षीय महिला, पडवळवाडी येथील ३४ वर्षीय महिला.
जावली तालुका : कुडाळ येथील ७१ वर्षीय पुरुष, रानगेघर येथील ५५ वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, कुडाळ येथील ५७ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : फलटणमधील शुक्रवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुष, विडणी येथील ६६, ११, १३, १५ पुरुष, १४, ३०, ३५, ५० वर्षीय महिला, गुणवरे येथील ३२, २०, ६२ वर्षीय पुरुष, गिरवी येथील ३५ वर्षीय पुरुष, ३५, ४०, ६२, १२ महिला, १० वर्षीय बालक, तडवळे येथील ३० वर्षीय पुरुष, २२, ५५, ३२, ३६ वर्षीय महिला, ११ वर्षीय युवक, ९ वर्षाचा बालक.
याव्यतिरिक्त कोल्हापूरमधील शिवाजी पेठ येथील ४२ वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील ३१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एवूâण नमुने : ३२,४६३
एवूâण बाधित : ५,७६५
घरी सोडण्यात आलेले : २,६७७
मृत्यू : १७८
उपचारार्थ रुग्ण :२,९१०

0 टिप्पण्या