सातारा जिल्ह्यात आणखी २६१ पॉझिटिव्ह; ५ जणांचा मृत्यू | 12.08.20 | Today's Marathi Live News On Corona In Satara District |


सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाने सर्वांचीच झोप उडवली असून कोरोनाग्रस्तांची व मृतांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २६१ रूग्ण वाढले असून जिल्ह्याने ६ हजारचाही टप्पा ओलांडला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे अंधारवाडी (ता. कराड) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी रूग्णालयात विठ्ठलनगर कराड येथील ५१ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ८४ वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील ७२ वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील ३० वर्षीय पुरुष अशा एवूâण ५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या १९७ पर्यंत गेली असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी सांगितले.

तालुकानिहाय वाढलेले रूग्ण याप्रमाणे...

कराड तालुका : कराडमधील रविवार पेठ येथील ३७ वर्षीय पुरुष, ३२, ७०, ५२, ६७, ७८ वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ३०, ४९, ६७ वर्षीय पुरुष, ५०, ३०, ३८ वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील ४६ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील २९, ४८, ५०, ७०, ३८, ४० वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील ४० वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील ३३, ३४, ४५, ६७, ४० वर्षीय पुरुष, ६३, ५५ वर्षीय महिला, १, ३ वर्षीय बालक, २ वर्षीय बालिका, शनिवार पेठ येथील २६, ३७, ४२, ६५, ४७, ६८, ४८, ५३, ६८ वर्षीय पुरुष, ४४, २९, ३६, २९ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, कराड येथील १८, ४२, ३०, ३५, ६१, ७२, ६७, ८३, ११, ४२ वर्षाचा पुरुष, १५, १८, ३०, ६९, ४६, ६५ वर्षीय महिला, ५, ८ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगी, कुंभार गल्ली येथील ३७ वर्षीय महिला, कार्वे नाका येथील ६७ वर्षीय पुरुष, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल येथील ६५ वर्षीय महिला, संगम हॉटेलजवळ, कराड येथील २७ वर्षीय पुरुष, गोंदी येथील ३५ वर्षीय पुरुष, चोरे येथील ४५, ३४ वर्षीय पुरुष, जखिणवाडी येथील ४५ वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील ६०, ७० वर्षीय पुरुष, वसंतगड येथील ७० वर्षीय पुरुष, चिखली येथील  ५१ वर्षीय पुरुष, टाकेवस्ती, चचेगाव येथील ३२ वर्षीय महिला, सैदापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, टेंभू येथील २५, ३०, ३२ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, वडगाव येथील ३१, ७०, ३५ वर्षीय पुरुष, १६, ४०, २७, ३५, ३० वर्षीय महिला, २, ६ वर्षीय बालक, धनगरवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ३०, ४५ वर्षीय पुरुष, गोळेश्वर येथील २५, ३३ वर्षीय पुरुष, कालवडे येथील २४ वर्षीय पुरुष, मनव येथील २६ वर्षीय पुरुष, काझीवाडा येथील २४ वर्षीय महिला, ओंड येथील ६५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, अंतवडी येथील ५० वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर येथील ३२, ५७ वर्षीय पुरुष, २४, ६५ वर्षीय महिला, वसंतगड येथील ६० वर्षीय पुरुष, ८ वर्षाचा मुलगा, शामगाव येथील ६० वर्षीय पुरुष, कोळेवाडी येथील १९ वर्षीय पुरुष, काले येथील ३२ वर्षीय पुरुष, मुंढे येथील ४० वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, सुपने येथ्ंील २९, २५, ४१ वर्षीय पुरुष, कासेगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, बनवडी येथील ६५ वर्षीय महिला, कराड उपजिल्हा रुग्णालय येथील ४६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ६, ७ वर्षाचा मुलगा. 

पाटण तालुका : पाटण येथील ४७, ८६, २३, ६९, ४७, ८६, ६८ वर्षीय पुरुष, ८०, ४५, २५, ८०, ७०, ५२, २२ वर्षीय महिला, मारुल हवेली येथील १८, ६१ वर्षीय पुरुष, ३५, ३०, ५०, ३५ वर्षाची महिला, १०, ८, ४ वर्षाचा बालक, सुर्याचीवाडी येथील १८, १६, ५६ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, वाजेगाव मारुल येथील ७२ वर्षीय महिला, ढेबेवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष, नाडे येथील ३६ वर्षीय पुरुष, पापर्डे येथील ५३ वर्षीय पुरुष.

वाई तालुका : शाहबाग येथील ५९ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील वर्षीय ३८ वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय ६५ पुरुष, वाई येथील ३० वर्षीय पुरुष, उडतारे येथील ६० वर्षीय पुरुष.

सातारा तालुका : सातारामधील शनिवार पेठ येथील ३५, ४९ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ४० वर्षीय महिला, १३ वर्षाचा मुलगा, गडकर आळी येथील ५६ वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, न्यू सिव्हील कॉलनी येथील ५३ वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील ४२ वर्षीय महिला, १३ वर्षाचा बालक, करंजे पेठ येथील ३०, ४९ वर्षाचा पुरुष, ३४ वर्षीय महिला, जानकर कॉलनी येथील ३० वर्षीय महिला, सत्यनगर येथील ७१ वर्षीय पुरुष, ३४, ३९, १३, ८ वर्षीय महिला, विकासनगर येथील १७ वर्षीय महिला, काशिळ येथील ३९ वर्षीय पुरुष, वाढे येथील ४८ वर्षीय पुरुष, अतित येथील ३० वर्षीय पुरुष, वळसे येथील ४१ वर्षीय पुरुष, सोनापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील ६० वर्षीय महिला, गोडोली येथील ३८ वर्षीय पुरुष, सासपडे येथील ३८ वर्षीय पुरुष.

फलटण तालुका : फलटणमधील मंगळवार पेठ येथील ३१, २३ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ६५ वर्षीय महिला, फलटण येथील ३३, ७० वर्षीय पुरुष, मालोजीनगरजवळ, फलटण येथील ५४ वर्षीय पुरुष, गिरवी येथील ४२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, निरगुडी येथील ३२ वर्षीय पुरुष, विडणी येथील ३१ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला.

कोरेगाव तालुका : नडवाल येथील १० वर्षीय मुलगा, ४६ वर्षीय महिला, सोळशी येथील ३९ वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील ३५, २५, ३५ वर्षीय महिला, १ वर्षाचा बालक.

खंडाळा तालुका : शिरवळ येथील ४२, २३ वर्षीय पुरुष, लोणंद येथील २५ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, पाडळी येथील ४५ वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ३१ वर्षीय पुरुष.

माण तालुका : म्हसवड येथील ३५ वर्षीय पुरुष, भालवडी येथील ३८ वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुका : मोहल्ला स्वूâल येथील ५१ वर्षीय पुरुष.

खटाव तालुका : मायणी येथील २७ वर्षीय पुरुष, वडूज येथील ५५ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला.

जावली तालुका : जावली येथील ६५ वर्षीय महिला.

वाळवा येथील २३ वर्षीय महिला, ११ वर्षाची मुलगी.


आजच्या ताज्या बातम्या -https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्वâ साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या