सातारा जिल्ह्यात उच्चांकी कोरोनाग्रस्त; आणखी ९ दगावले | Latest Marathi news |

सातारा : दररोज सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचे आणि मृतांचे मोठमोठे आकडे येऊ लागले आहेत. अद्याप कोणत्याही उपायांची मात्रा रामबाण ठरत नसल्यामुळे जिल्ह्यात अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २७९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने अल्पावधीत साडेसहा हजारचा टप्पाही पार केला आहे. तसेच ९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्याने द्विशतक ओलांडले आहे. 

नवीन वाढलेले कोरोनाबाधित याप्रमाणे...

कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील १४, २३, ३८, ४०, ७७, २८, ३६, २४, ४० वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ४५, ५५ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील ४५, ६७ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ७४ वर्षीय पुरुष, ३२, ५७ वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील २५ वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील २७ वर्षीय महिला, कराड येथील ३५, ४२ वर्षीय पुरुष, ३५, ७७, ३८, ६० वर्षीय महिला, माकेट यार्ड येथील ३२ वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी येथील ६५ वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड येथील १० वर्षीय मुलगा, कार्वे नाका येथील ३४ वर्षीय पुरुष, रेव्हिन्यू कॉलनी येथील २६ वर्षीय पुरुष, चोरे येथील ६८ वर्षीय महिला, जुळेवाडी येथील ३७ वर्षीय महिला, अंतवडी येथील ५१ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील ५२ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ३६, ५५, ५३, ६३ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, येरवळे येथील ५३ वर्षीय महिला, काले येथील ५५, ५६ वर्षीय पुरुष, कापील येथील ४४ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय महिला, सैदापूर येथील ४९ वर्षीय पुरुष, ४६, ४९ वर्षीय महिला, वडगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, येनके येथील ८० वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, नाडगाव येथील ३९ वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर येथील ४० वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला, कालवडे येथील १८, १४, २१, २७, ५४, ६० वर्षीय पुरुष, ६५, ३०, ४२, १९, ५२ वर्षीय महिला, सावर्डे येथील २७ वर्षीय पुरुष, वडज येथील ४८ वर्षीय पुरुष, बेलवडे बुद्रुक येथील ४४, ८९, १३ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, टेंभू येथील ४९ वर्षीय महिला, गुणेवाडी येथील ४५ वर्षीय महिला, गोटे येथील ६२ वर्षीय महिला, पेठशिवापूर येथील २७ वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील २२ वर्षीय पुरुष, पाली येथील ३५ वर्षीय महिला.

वाई तालुका : वाईतील रविवार पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील २६ वर्षीय महिला, सह्याद्रीनगर येथील ३० वर्षीय महिला, सोनगिरवाडी येथील ४३ वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील २७ वर्षीय महिला, वारागडेवाडी येथील ३० वर्षीय महिला, किसनवीरनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, उडतारे येथील ७५ वर्षीय पुरुष.

फलटण तालुका : फलटणमधील रविवार पेठ येथील ३१ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ४६ वर्षीय पुरुष, सिमेंट रोड येथील ५२ वर्षीय पुरुष, मलटण येथील २८ वर्षीय पुरुष, ५० वर्षाची महिला, तामखंड येथील २५, २० वर्षीय महिला.

सातारा तालुका : सातारा शहरातील शनिवार पेठ येथील ५४, ५१, ६२, २७, ५, ४०, ९, २४, ४८ वर्षीय पुरुष, २३, २१, १९, ५५, २५, ५७, ३९ १३,३, ३०, २५, १८ वर्षीय महिला, देवी चौक येथील ७५ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील ६८ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ३६ वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील ५० वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ४३, ५३ वर्षीय पुरुष, व्यापार पेठ येथील ७२ वर्षीय महिला, सातारा येथील ३०, ५७, ५८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, शाहूपुरी येथील ५० वर्षीय पुरुष, २०, १३, ४३, ४१, ५ वर्षीय महिला, खडकी येथील २८ वर्षीय पुरुष, वाढे फाटा येथील ३१ वर्षीय महिला, डबेवाडी येथील ७० वर्षीय महिला,  अतित येथील ५५, ३६, ६६, १६, ५१, ४७ वर्षीय पुरुष, २०, ८४, ३३, ६०  वर्षीय महिला, धावडशी येथील २८, ३० वर्षीय पुरुष, ५०, २५ वर्षीय महिला, निगुडमाळ येथील ३६ वर्षीय पुरुष, नागठाणे येथील २० वर्षीय पुरुष, ४३, ६५ वर्षीय महिला, १४, १५ वर्षाची युवती, ११ वर्षाचा मुलगा, वासोळे येथील १८, २५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, शिवथर येथील ७०, २० वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय युवक, सैदापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, संगमनगर येथील ६४, ७२ वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील ५४ वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष, गोडोली येथील ३७ वर्षीय पुरुष, भरतगाववाडी येथील ३७ वर्षीय महिला, करमाळा येथील ४७ वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुका : लोणंद येथील ५८, ५६, ३६, ४२, २८ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, नायगाव येथील ५१ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय महिला, आसवली येथील २० वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, धनगरवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ५, १२ वर्षाचा मुलगा, १६ वर्षाची मुलगी, पळशी येथील ३३, ३५ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय महिला, जावळे येथील ३४ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील २२, २३, ४०, २०, ६९, २६ वर्षीय पुरुष, १९, ३२, ४५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक, ५, ९, १० वर्षाचा बालक, ५ वर्षाची बालिका, दरे खुर्द येथील ५६ वर्षीय पुरुष, २३, २० वर्षीय महिला, खंडाळा येथील ५३, ५५ वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुका : कोरेगाव येथील ३६, ७५ वर्षीय पुरुष, विद्यानगर, कोरेगाव येथील ३४ वर्षीय महिला, पिंपोडे बुद्रुक येथील ४० वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील ३०, ३८, ५८ वर्षीय पुरुष, १७, २८, ३०, ७५ वर्षीय महिला, ३, ९, १० वर्षाचा मुलगा, कुमठे येथील ४५ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला.

माण तालुका : म्हसवड येथील ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष.

जावली तालुका : कुडाळ येथील ५६, २३ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला.

पाटण तालुका : गारवडे येथील ५० वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील ३२ वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, मंद्रुळ कोळे येथील ५५, ७९, २१ वर्षीय महिला.

महाबळेश्वर तालुका : मोहल्ला स्वूâल येथील ४७, १६, ३९, ५१, ४३, ६, ४०, ४१, ९, ४२, १२ पुरुष, ३२, ९, ३५, ४६, ९, ६ वर्षीय महिला, नगरपालिका येथील ५६, ५३, ५३, ५३, ४७, १२, ३२, २९ वर्षीय पुरुष, तळदेव येथील ३८ वर्षीय पुरुष, देवळी येथील ४५ वर्षीय पुरुष, बेल ऐअर हॉस्पिटल, पाचगणी येथील २९ वर्षीय पुरुष.

खटाव तालुका : जायगाव येथील ३० वर्षीय पुरुष, येळीव येथील २७, ३० वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला.

शिराळा तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष, चिंतामणीनगर, सांगली येथील ६० वर्षीय पुरुष.

९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालय येथे नरवणे (ता. माण) येथील ५२ वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष, ढेबेवाडी (ता. पाटण) येथील ६९ वर्षीय पुरुष, मुंबई येथून म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे संदर्भित केलेला ३८ वर्षीय पुरुष अशा ४ कोरोना बाधितांचा, सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सह्याद्रीनगर, वाई येथील ५० वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ७५ वर्षीय पुरुष या २ कोरोना बाधितांचा तसेच कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ, कराड येथील ६९ वर्षीय पुरुष व काळगाव (ता. पाटण) येथील ८५ वर्षीय पुरुष व गोटे (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष या ३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या नऊजणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा २०६ वर गेला आहे.

सातारा जिल्हा अपडेट

घेतलेले एकूण नमुने : ३४,१५४

एकूण बाधित : ६,५०४

घरी सोडण्यात आलेले : २,८९३

मृत्यू : २०६

उपचारार्थ रुग्ण : ३,४०५


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या