सातारा : कोयना परिसराला शनिवारी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी भूवंâपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूवंâपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. धक्क्याचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १३.६० किलोमीटर अंतरावर वारणा खोNयातील चिखली गावच्या ईशान्येस १९ किलोमीटर अंतरावर असून त्याची खोली ८ किलोमीटर इतकी आहे. या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णतया सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने प्रशासनाने दिला आहे.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या