सातारा : सातारा जिल्ह्यात दोन - तीन दिवसांपासून दररोज सरासरी तीनशेच्या घरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. मंगळवारी रात्री जिल्ह्यात उच्चांकी ३४६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८ हजारच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढत चालला असून रात्रीपासून आणखी ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे लोक धास्तावले आहेत. त्याचवेळी आज दिवसभरात २०९ नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे.
नवीन कोराना बाधित अहवालामध्ये...
जावली तालुका : मेढा २, कुडाळ २, मोरघर १, सोमर्डी १.
सातारा तालुका : राजसपुरा पेठ ४, शनिवार पेठ १२, निगडी ६, विलासपूर ६, गोडोली ३, फॉरेस्ट कॉलनी ३, कमानी हौद १, बनघर १, सातारा ११, विसावा नाका १, राजेवाडी निगडी १, बोरगाव १, दौलतनगर २, सदरबझार ५, शाहूपुरी २, करंजे १, कामठी १, विठ्ठल नगर १, कोडोली १, अंबेदरे १, गुरुवार पेठ ३, बोरखळ १, सातारा पोलीस १, वाघदेवी मंदिर १, संगमनगर १.
खटाव तालुका : जयराम स्वामी वडगाव १, बनपुरी २, आंबवडे १, मायणी २, खटाव १, गोरेगाव १.
वाई तालुका : गणपती आळी ३, रविवार पेठ १, शहाबाग ५, धर्मपुरी ९, फुलेनगर १, एकसर १, सोनगिरवाडी ६, शेंदुरजणे २, कानेहर १, दत्तनगर २, उडतारे ६, खालची बेलमाची ३, सह्याद्रीनगर ३, बावधन ६, सुरुर १.
पाटण तालुका : पाटण ८, धामणी ब्लॉक, पाटण १, गारवडे ४, तळमावले १, धामणी १, रामिष्टेवाडी १, सणबूर ३.
माण तालुका : महाबळेश्वरवाडी १, माण १, जाधव वस्ती, आंधळी १.
कराड तालुका : रविवार पेठ २, सोमवार पेठ ५, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ ६, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ११, कराड ४, उंब्रज २, वाखन रोड २, शिवाजी हौसिंग सोसायटी १, मसूर ५, पाल १, शिरवडे रेल्वे स्टेशन १, तांबवे १, मुंढे १, गोळेश्वर १, सुपने १, कोयना वसाहत २, किवळ २, वडगाव हवेली २, दुशेरे १, मलकापूर ३, जखिणवाडी १, कार्वे नाका २, पोतले १, बनवडी २, कोडोली १, रेठरे बुद्रुक १, काले २, म्होप्रे ३, ओगलेवाडी १, रुक्मिणीनगर १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ७, गुताड १, भेकवली ६, नगरपालिका १, मोहल्ला स्कूल १, हरिजन सोसायटी ८, गवळी मोहल्ला २, डॉ. साबणे रोड १.
फलटण तालुका : पोलीस कॉलनी १, चव्हाणवाडी १, वाठार निंबाळकर १, कांबळेश्वर १, मलटण २, राजुरी १, निंभोरे १, नाईकबोमवाडी १, फलटण १, साखरवाडी २.
खंडाळा तालुका : बाधे २, शिवाजी कॉलनी, शिरवळ ३, शिंदेवाडी ९, खंडाळा ३, झगलवाडी १, निप्रो कंपनी १, लोणंद २, गोरेगाव २.
कोरेगाव तालुका : सोळशी १, पिंपोडे बुद्रुक ३, रहिमतपूर ४, घीगेवाडी १, गुजरवाडी १, चिमणगाव १, देऊर १, पिंपोडे २, जाधववाडी १, वाठार किरोली ६, नलवडेवाडी ५, शांतीनगर ४, आझाद चौक ५, आरफळ कॉलनी ८, संभाजीनगर २, करंजखोप १.
जिल्ह्यातील २०९ नागरिकांना डिस्चार्ज
विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील ७, कराड तालुक्यातील ४१, खंडाळा तालुक्यातील ४७, खटाव तालुक्यातील १६, कोरेगाव तालुक्यातील १२, महाबळेश्वर तालुक्यातील १, माण तालुक्यातील ६, पाटण तालुक्यातील १०, फलटण तालुक्यातील ७, सातारा तालुक्यातील ३८, वाई तालुक्यातील २४ असे एकूण २०९ नागरिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ९ बाधितांचा मृत्यू
सातारा तालुक्यातील अपशिंगे येथील ७० वर्षीय पुरुष, दौलतनगर येथील ३६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील ६३ वर्षीय महिला, एकंबे येथील ८१ वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी ता. खटाव येथील ७० वर्षीय पुरुष, बनपुरी येथील ७९ वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील शिंगणवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, ओंड येथील ६५ वर्षीय पुरुष अशा एकूण ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ३८,०२६
- एकूण बाधित - ८,२७५
- घरी सोडण्यात आलेले - ४,६५८
- मृत्यू - २६९
- उपचारार्थ रुग्ण - ३,३४८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या