सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा व मृतांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २४७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सातारा, कराड, पाटण, मेढा, धनगरवाडा आदी ठिकाणी कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. तसेच ८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये कोरेगाव तालुक्यातील ३, सातारा तालुक्यातील २, खंडाळा, कराड, जावली तालुक्यातील प्रत्येकी १ रूग्णाचा समावेश असून जिल्ह्यातील मृतांचा आकडा २१४ पर्यंत पोहोचला आहे.
नवीन वाढलेले कोरोनारूग्ण याप्रमाणे...
कराड तालुका : कराडमधील शनिवार पेठ येथील २३, ७२ वर्षीय पुरुष, २२, ४५, १८, ४५ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील ४८, ५५ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील ३८, ४७, ५५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, ७ वर्षीय मुलगी, बुधवार पेठ येथील ३५, १४, ४९, ६० वर्षीय पुरुष, ७५, ४५, २५ वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील ४५ वर्षीय पुरुष, २४, ६७, ४३ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील २५, ५५, ४६ वर्षीय पुरुष, १८, ४२ वर्षीय महिला, मुजावर कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, रेव्हिन्यू कॉलनी येथील ६२ वर्षीय महिला, शिवाजी हौसिंग सोसायटी येथील ६२ वर्षीय महिला, १४ वर्षाची युवती, १० वर्षाचा बालक, कराड येथील ३९, ६८, ३५, २५, २३, २३, २७, २०, २१, २२, २, २९, ७३, ७०, ५२ वर्षीय पुरुष, ५३, १७, ४२, ४८, २०, ५७, ५५, ५५, ६८ वर्षीय महिला, ६, १४ वर्षीय मुलगा, कार्वे नाका येथील २८ वर्षीय पुरुष, मसूर येथील ७१, १४ वर्षीय पुरुष, ६०, १० वर्षीय महिला, अंतवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, डावरवाडी येथील ३८ वर्षीय पुरुष, चोरे येथील २७ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय महिला, सुलतानवाडी रोड येथील ५८ वर्षीय महिला, केसे येथील ६४ वर्षीय पुरुष, शिवडे येथील २२ वर्षीय महिला, वडवाडी येथील २६ वर्षीय पुरुष, कोळे येथील ३२, ५६, ६०, ४०, ४२ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, वाघेरी येथील ४० वर्षीय पुरुष, कार्वे येथील ६० वर्षीय पुरुष, साळशिरंबे येथील २९, ६४ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील ५५ वर्षीय महिला, मलकापूर येथील २८, १६, ५९ वर्षीय पुरुष, कासेगाव येथील २१ वर्षीय पुरुष, उंडाळे येथील ४४ वर्षीय पुरुष, कासेगाव येथील ५० वर्षीय महिला, दौलत कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, कापील येथील ३१ वर्षीय पुरुष, गोटे येथील ६० वर्षीय पुरुष, ओंड येथील २६ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील ५१ वर्षीय पुरुष, विंग गुथाळे येथील ६२ वर्षीय पुरुष.
वाई तालुका : वाईतील रविवार पेठ येथील ३१, ४२ वर्षीय पुरुष, ९ वर्षाचा मुलगा, गणपती आळी येथील २७ वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील ७० वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, ब्राह्मणशाही येथील ३६ वर्षीय पुरुष, पुâलेनगर येथील २६, २९, ३० वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, नावेचीवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, बावधन येथील ७० वर्षीय महिला, धोम कॉलनी येथील ३६ वर्षीय महिला, धोम येथील ४० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, उडतारे येथील ५५ वर्षीय पुरुष.
सातारा तालुका : साताNयातील गुरुवार पेठ येथील ४८ वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील ३२, ३१, ७८, ३३, ५४, २०, ३० वर्षीय पुरुष, ६०, ७०, २७, ४५, ५०, २९, ३०, २९, ४६, ५०, २८ वर्षीय महिला, ७, १०, ११ वर्षीय मुलगा, २ वर्षाची मुलगी, सातारा येथील २३, ७०, ३८, ५८ वर्षीय पुरुष, २३, ४८ वर्षीय महिला, सदरबझार येथील ४२ वर्षीय पुरुष, करंजे पेठ येथील ५७ वर्षीय पुरुष, गोडोली येथील ४६, ४० वर्षीय पुरुष, ४२, ३८ वर्षीय महिला, शाहूपुरी येथील ४७ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, अंबेदरे येथील ३९ वर्षीय महिला, कोडोली येथील १७, ५०, २०, ३८ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, कोडोली (एमआयडीसी) येथील ५५ वर्षीय पुरुष, पिरवाडी येथील ३५ वर्षीय महिला, खिंडवाडी येथील २८ वर्षीय महिला, जांब येथील ७० वर्षीय महिला, अतित येथील ५२ वर्षीय महिला, कोंडवे येथील ८० वर्षीय महिला, मोरघर येथील ७० वर्षीय पुरूष, रामाचा गोट येथील ४८ वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : कोरेगाव येथील ७७, ६१ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील ४८ वर्षीय पुरुष, संभाजीनगर, कोरेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, देऊर येथील ३६, ४५, ६० वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, करंजखोप येथील ३६, ३० वर्षीय पुरुष, पळशी येथील ३०, ३०, ४५ वर्षीय पुरुष, २५, ३०, ६०, २८ वर्षीय महिला, ६ वर्षाचा मुलगा, ६ वर्षाची मुलगी.
पाटण तालुका : पाटण येथील ४९, ५१, ३७, २०, २०, ३७, ३२, १०, १६, ८ वर्षीय पुरुष, २९, ३८, १७, ६०, ३५, १४, ३९ वर्षीय महिला, कोयनानगर येथील २६ वर्षीय महिला, मिरगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, कावडेवाडी येथील २२ वर्षीय पुरुष.
जावली तालुका : कुडाळ येथील ४४ वर्षीय पुरुष, नेवेकरवाडी येथील ३८ वर्षीय महिला, मेढा येथील ३७, ४६, ६६, ४२ वर्षीय पुरुष, ६५, ३३, ४०, १५ वर्षीय महिला, १०, १२ वर्षाची मुलगी.
खंडाळा तालुका : शिरवळ येथील ३३ वर्षीय पुरुष, लोणंद येथील ४८ वर्षीय पुरुष, पारगाव येथील ६० वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ४५ वर्षीय पुरुष.
फलटण तालुका : फलटणमधील मंगळवार पेठ येथील ७९ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील ३३ वर्षीय पुरुष, मलटण येथील २५ वर्षीय पुरुष, धनगरवाडा येथील ३८, ६५, ५८ वर्षीय पुरुष, ३१, ५९, ५४, ३२ वर्षीय महिला, ३ वर्षाची बालिका, कोळकी येथील ६६ वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील ४७ वर्षीय महिला.
खटाव तालुका : वडूज येथील २७, २३ वर्षीय पुरुष, ४८, १६ वर्षीय महिला, १९ वर्षीय युवक, पुसेसावळी येथील ७२ वर्षीय पुरुष, औंध येथील ३३ वर्षीय पुरुष, पळसगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगा, मायणी येथील ३४ वर्षीय पुरुष.
आणखी ८ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालय येथे कुमठे (ता. कारेगाव) येथील ८१ वर्षीय पुरुष, करंजे (ता. सातारा) येथील ४२ वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ (ता. खंडाळा) येथील ७५ वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बनवडी (ता. कराड) येथील ६३ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरेगाव येथील ७८ वर्षीय पुरुष तसेच सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये विखळे (ता. कोरेगाव) येथील ६४ वर्षीय पुरुष, मोरघर (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष, पिरवाडी (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय पुरुष अशा एवूâण ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या