सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजारच्या पुढे; मृत्युसत्रामुळे जनता कासाविस | Latest Marathi News

सातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३३७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनामुळे माणसे मोठ्या प्रमाणात दगावत असल्याने चिंता वाढली आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात ११ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका (एकूण ८२) : सातारा १४, शनिवार पेठ ८, देवी चौक १, रविवार पेठ १, सोमवार पेठ २, केसरकर पेठ १, शहर पोलीस लाईन २, शाहूनगर ३, सदरबझार ५, गोडोली ३, प्रतिभा हॉस्पिटल १, करंजे ५, मोळाचा ओढा २, विकासनगर १, रांगोळे कॉलनी १, बारावकरनगर, संभाजीनगर १०, अंबेदरे २, सासपडे १, कोंडवे २, गोवे १, वडूथ १, पळशी १, वळसे १, सासपडे ४, अतित १, निगडी ४, दिव्यनगरी १, कोपर्डे १, लिंब १, निगडी १.

कराड तालुका (एकूण १०१) : कराड १७, शनिवार पेठ ४, रविवार पेठ २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, सह्याद्री हॉस्पिटल १, रुक्मिणीनगर १, कार्वेनाका १, कोल्हापूर नाका १, कोयना वसाहत १, मलकापूर ११, बेलवडे बुद्रुक १, बनवडी ३, मालखेड ५, ओंड ६, वहागाव १, येळगाव १, वहागाव १, उंडाळे ४, उंब्रज १, कालवडे १, बेलवडे १, हजारमाची ५, गोवारे १, सैदापूर १, चचेगाव १, किवळ १, आगाशिवनगर ६, रेठरे बुद्रुक १, काले १, आटके १, तांबवे १, कोर्टी १, गोळेश्वर २, हिंगनोळे १, शरद क्लिनिक ३, कापील १, जारवे १, धोंडेवाडी १, सावर्डे १, कार्वे १.

वाई तालुका (एकूण २४) : पिराचीवाडी १, उडतारे १, देगाव १, गंगापुरी १, सोनगिरवाडी १, सिद्धनाथवाडी २, पोलीस स्टेशन १, वाई १, गणपती आळी २, पळशी यशवंत आळी २, शेलारवाडी १, धर्मपुरी १, किकली १, बावधन ५, गरवारे वॉल २, भुईंज १.

फलटण तालुका (एकूण ३४) : फलटण २, हत्तीखाना १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, कसबा पेठ १, डीएड चौक १, कोळकी १, आदर्की बुद्रुक १, साखरवाडी ३, तरडफ १, खटकेवस्ती ५, तामखाडा ५, मुंजवडी ४, मिरढे ३, गोखळी १, नाईकबोमवाडी १, विडणी १.

महाबळेश्वर तालुका (एकूण १७) : मोहल्ला स्वूâल १, तळदेव १, नगरपालिका १३, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी १,  शिवाजीनगर, पाचगणी १.

कोरेगाव तालुका (एकूण १०) : कोरेगाव ६, कोलावडी १, सोळशी १, पिंपोडे बुद्रुक १, चिमणगाव १.

खंडाळा तालुका (एकूण १८) : लोणंद ४, खेड १, नायगाव १, शिर्वेâ कॉलनी, शिरवळ २, पुâलमळा, शिरवळ ४, आरदगाव १, गावडेवाडी १, मोर्वे १, सह्याद्रीनगर, शिरवळ १, बाधे २.

पाटण तालुका (एकूण ५) : मल्हारपेठ १, सावंतवाडी १, ढेबेवाडी १, विहे १, मारुल हवेली १.

माण तालुका : म्हसवड ११.

खटाव तालुका (एकूण ११) : मायणी ५, डिस्कळ १, कलेढोण १, वेटणे १, बनपुरी १, नांदोशी १, तडवळे १.

जावली तालुका (एकूण १६) : कुसुंबी १, बामणोली १, महिगाव १२, सरताळे १, खर्शी १.

इतर ५

जिल्ह्यात आणखी ११ बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय येथे अतित (ता. सातारा) येथील ९४ वर्षीय पुरुष, राजुरी (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष, भुईंज (ता. वाई) येथील ६५ वर्षीय महिला, विडणी (ता. फलटण) येथील  ५२ वर्षीय महिला, धामणी (ता. पाटण) येथील ७० वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये मोरजीवाडा चिखली (ता. वाई) येथील ५५ वर्षीय महिला, पाटण येथील ८६ वर्षीय पुरुष, शेंदुरजणे (ता. वाई) येथील ७५ वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, कराड येथील ७७ वर्षीय पुरुष, मारुल हवेली (ता. पाटण) येथील ७६ वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वळसे (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष असे एकूण ११ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ३८,७०७
  2. एकूण बाधित - ९,००८
  3. घरी सोडण्यात आलेले - ४,९१८
  4. मृत्यू - २८८
  5. उपचारार्थ रुग्ण - ३,८०२ 


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या