सातारा : कोरोना रूग्णवाढीत सातारा जिल्ह्याची दररोज रेकॉर्ड ब्रेक कामगिरी चालली आहे. तसेच मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकांची अवस्था दिशाहीन झाल्यासारखी झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर तब्बल १२ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एकट्या सातारा तालुक्यातील ५ जणांचा समावेश असून कराड तालुक्यातील ३, फलटण तालुक्यातील २, तर पाटण व खटाव तालुक्यातील प्रत्येकी एकजण दगावला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड २, शनिवार पेठ १९, रविवार पेठ ५, सोमवार पेठ ६, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ ६, गुरुवार पेठ ५, शुक्रवार पेठ १, शिवाजी हौसिंग सोसायटी २, त्रिमूर्ती कॉलनी १, चावडी चौक १, रक्मिणी विहार १, मार्केट यार्ड गेट नंबर ५ मधील १, श्री हॉस्पिटल २, आणानगर १, कार्वे नाका १, विद्यानगर २, आगाशिवनगर ५, मलकापूर १०, काले १, रेठरे बुद्रुक ६, गोळेश्वर ५, कोयना वसाहत ३, नारायणवाडी १, विंग १, वडगाव १, श्रद्धा क्लिनिक १, उंडाळे ५, कोर्टी १, मुंढे १, दुशेरे २, उंब्रज १, ढापरे कॉलनी १, गोवारे १, ओगलेवाडी २, शेणोली २, तळबीड १, कार्वे २, ओंड १, रेठरे खुर्द १, बनवडी २, मसूर २, किवळ १, खराडे २, हेळगाव १, सैदापूर १, कोडोली १, बेलवडे बुद्रुक १, कोपर्डे हवेली ३, साकुर्डी १, करवडी १, चोरे १, तांबवे १.
सातारा तालुका : सातारा १४, शनिवार पेठ २, देवी चौक १, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ ४, मौती चौक १, एसपी ऑफीस २१, करंजे ५, तामजाईनगर १, प्रतापसिंह नगर १, गुरुदत्त कॉलनी, संगमनगर १, कळंबे ६, सय्यद कॉलनी १, नांदगाव ११, राजेवाडी १, वाढे १, पाडळी २, खेड १, जुनी एमआयडीसी १, काळेवस्ती १, लक्ष्मीनगर १, शिंदे कॉलनी, सदरबझार १, आसनगाव १, भाटमरळी १, अशोकनगर, खेड १, मल्हार पेठ १, संगमनगर १, वडूथ ४, शिवराज पेट्रोल पंप १, शाहूपुरी २, संगम माहुली १, लिंब १, जिल्हा रुग्णालय १.
पाटण तालुका : पाटण ४, गमेवाडी (चाफळ) १, ढेबेवाडी ५, घोटील १, सांगवड १, वाढे १, चाफळ २, बहिरेवाडी १, नाडे १, कोयनानगर १, विहे २, पापर्डे १, निसरे १, आडूळ १, मल्हारपेठ १, बोडकेवाडी १, ऐनाचीवाडी १.
वाई तालुका : भुईंज २, शेलारवाडी ६, ओझर्डे ९, देगाव १, उडतारे ४, पाचवड २, अमृतवाडी ३, कुंभारवाडी, आसले २, भुईंगतळ १, व्याजवाडी १, गरवारे हाऊस, एमआयडीसी १, खाटीक आळी, पसरणी ३, काळंगवाडी, जांभ १, गंगापुरी १, बदेवाडी २.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, धामणेर ११, धुमाळवाडी १, त्रिपुटी १, मंगळापूर १, बहिवाडी १, कुमठे ३, पिंपोडे बुद्रुक २, आर्वी २, साप १, किरोली ३, पिंपोडे १, रुई १, महादेवनगर २, वाठार किरोली १, चिंमणगाव आटळी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ३.
जावली तालुका : मेढा ५, जावली १, भिवडी १, सायगाव १, हुमगाव ३.
खंडाळा तालुका : खंडाळा ४, पिंपरे बुद्रुक १, लोणंद ७, पारगाव ६, पळशी १, त्रिमूर्ती कॉलनी, शिरवळ १, शिंदेवाडी २, शिर्वेâ कॉलनी, शिरवळ २, संघर्ष कॉलनी, शिरवळ १, नायगाव ३, बावडा ६, केसुर्डी १, मरीआईचीवाडी ३, हराळी ३, बाधे १, घाटधारे ३, विंग ७, शिरवळ ८.
फलटण तालुका : फलटण ४, जाधववाडी १, पिंप्रद १, चौधरवाडी १, सोमनाथ आळी ३, मलटण २, साखरवाडी १, वाघोशी १, निंबळक १, निकोप हॉस्पिटल २, रिंग रोड १, फरांदवाडी १.
खटाव तालुका : खटाव ४, पारगाव २, मायणी ९, येळीव ४, वडूज ३, औंध ३, वेटणे ६, पुसेसावळी १, पुसेगाव २, डांभेवाडी १, विसापूर १.
माण तालुका : इंजबाव ५, विरळी १, दहिवडी २, शिंदी खुर्द १, राणंद २, म्हसवड ३.
जिल्ह्यात १२ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे यादोगोपाळ पेठ, सातारा येथील ४१ वर्षीय पुरुष, शेंडेवाडी (ता. पाटण) येथील ५२ वर्षीय पुरुष, वर्णे (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, चोरे (ता. कराड) येथील ७५ वर्षीय पुरुष, पिरवाडी (ता. सातारा) येथील ५० वर्षीय महिला, डबेवाडी (ता. सातारा) येथील ७९ वर्षीय पुरुष तसेच फलटण डीसीएचसी येथे तरडगाव (ता. फलटण) येथील ७० वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील ६० वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये कोंडवे (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, गोटे (ता. कराड) येथील ६६ वर्षीय पुरुष, कालवडे (ता. कराड) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकूण १२ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४२,३८०
- एकूण बाधित - ११,६४३
- घरी सोडण्यात आलेले - ६,३००
- मृत्यू - ३४५
- उपचारार्थ रुग्ण - ४,९९८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या