आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ५०, कराड येथील २४, फलटण येथील २९, वाई येथील ७२, शिरवळ येथील ४०, पानमळेवाडी येथील ३४, मायणी येथील २५, महाबळेश्वर येथील १०, पाटण येथील ३५, दहिवडी येथील ६ अशा एवूâण ४०४ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये...
जावली तालुका : दुदुस्करवाडी येथील ४ पुरुष, ५ महिला.
कराड तालुका : आगाशिवनगर येथील २ महिला, १ पुरुष, मलकापूर येथील २ पुरुष, १ महिला, कोयना वसाहत येथील २ पुरुष, कराडमधील मंगळवार पेठ येथील १ पुरुष, रविवार पेठ येथील २ पुरुष, बुधवार पेठ येथील ३ महिला, मुजावर कॉलनी येथील ३ पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील १ पुरुष व १ महिला, उंब्रज येथील २ पुरुष, रेठरे बुद्रुक येथील १ पुरुष, विद्यानगर येथील १ महिला, सैदापूर येथील १ महिला, करवडी येथील २ महिला, कालवडे येथील १ महिला, मुंढे येथील २ महिला, खासगी रुग्णालयातील १ पुरुष, गोवारे येथील १ महिला, कार्वे येथील २ महिला, १ पुरुष, तांबवे येथील १ महिला, १ पुरुष, इंदोली येथील ३ पुरुष.
खंडाळा तालुका : शिरवळ येथील १ पुरुष, विंग येथील १ महिला, १ पुरुष, खंडाळा येथील १ महिला.
खटाव तालुका : वडूज येथील १ महिला.
महाबळेश्वर तालुका : गोडोली, पाचगणी येथील १ महिला, पाचगणी येथील २ पुरुष, २ महिला.
पाटण तालुका : तारळे येथील ३ पुरुष, नवसारी १ महिला, नेरळे येथील २ महिला, निगडे येथील १ पुरुष, आंब्रग येथील १ पुरुष, जाधववाडी चाफळ येथील १ महिला.
सातारा तालुका : दिव्यनगरी शाहूपुरी येथील १ महिला, कामाठीपुरा, सातारा येथील १ पुरुष, रामकृष्णनगर येथील १ पुरुष, २ महिला, देशमुख कॉलनी येथील १ पुरुष, सदरबझार येथील १ महिला, दैवतनगर येथील १ पुरुष.
वाई तालुका : शहाबाग येथील ३ पुरुष.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एवूâण नमुने : ३२,८६७
एवूâण बाधित : ५,७६५
घरी सोडण्यात आलेले : २,७५३
मृत्यू : १८०
उपचारार्थ रुग्ण :२,८३२
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्वâ साधू शकता.

0 टिप्पण्या