जिल्ह्यात चोवीस तासात सर्वाधिक १९ जण दगावले; रूग्णवाढीचाही उच्चांक Latest Marathi News


सातारा :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मरणही स्वस्त झाल्याचे भयावह वास्तव सध्या जिल्हावासीय याची देही याची डोळा पहात आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहेच, पण त्यासोबत आजुबाजुला सुरू असलेले मृत्यूचे तांडव लोकांना अस्वस्थ करत आहे. गुरुवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार ८२८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर चोवीस तासात सर्वाधिक १९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये...

कराड तालुका : कराड ३१, सोमवार पेठ १०, मंगळवार पेठ ९, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ ६, शनिवार पेठ १९, रविवार पेठ २, मलकापूर ३१, आगाशिवनगर १, श्री हॉस्पिटल ४, शारदा क्लिनिक १, कृष्णा हॉस्पिटल २, कोयना वसाहत ५, कार्वे नाका २, विद्यानगर ४, शेरे ३, काले २, रेठरे ३, नारायणवाडी २, रेठरे बुद्रुक ११, आणे १, वडगाव २, जखिणवाडी १, ओगलेवाडी १३, मार्केट यार्ड २, गोटे २, नांदलापूर ३, कार्वे ३, वाखान रोड ७, ओंड २, आटके १, रेठरे खुर्द ८, करवडी ७, चिखली २, दुशेरे ५, कोपर्डे २, गोळेश्वर २, पार्ले २, बनवडी ६, गोवारे ४, शहापूर २, वारुंजी १, मुंढे १, बेलदरे १, उंब्रज १, हजारमाची १, बेलवडे बुद्रुक २, सैदापूर २, कोल्हापूर नाका १, पाली १, उंडाळे १, शिवाजी मार्केट, कराड १, वाघेरी १, साळशिरंबे १, चावडी चौक १, प्रकाशनगर, कराड १, पाडळी केसे २, शेवतेवाडी १, तासवडे १, सुपने १, मसूर १, वाघेरी १, वाण्याचीवाडी १, बनपुरीकर कॉलनी ४, यशवंतनगर १, शिरवडे ७, विरवडे २, शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड १.

सातारा तालुका : सातारा २८, शनिवार पेठ ७, देवी चौक १, शनिवार चौक १, सोमवार पेठ ५, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, सदाशिव पेठ १, करंजे ६, गोडोली ९, शाहूनगर २, सदरबझार ९, संभाजीनगर २, विकासनगर १, संगमनगर १, विसावा पार्क १, केसरकर पेठ २, सासपडे १, भरतगाव २, शिवनगर १, ओंकार हॉस्पिटल १, स्वराजनगर १, मल्हार पेठ २, किडगाव नेले १, पाटखळ माथा १, माजगाव १, खेड १, बोरखळ १, मत्यापूर १, गोवे १, देगाव १, झेडपी कॉलनी १, दिव्यनगरी १, दरे खुर्द १, काशिळ ५, कारंडवाडी २, चंदननगर ५, शिवथर ३, आरफळ १, कण्हेर २, कर्मवीरनगर २२, देगाव फाटा ४, पाटखळ १, जिल्हा रुग्णालय १, वेण्णानगर १, मालगाव १, महागाव २, क्षेत्र माहुली ३, पाडळी निनाम १, कळंबे १, लिंब २, म्हसवे १, खिंडवाडी १, विसावा नाका, सातारा १, तामजाई नगर १, विक्रांतनगर ३, एमआयडीसी सातारा १.

वाई तालुका : वाई १, रविवार पेठ १, ब्राह्मणशाही १, गणपती आळी १, गणेशनगर ३, चिंधवली १, भुईंज ७, उडतारे ५, चिंचणेर वंदन २, पाचवड ३, आसरे ६, चिखली १, शेंदुरजणे ३, सुरुर १, पाचवड ४, कानुर २, सोनगिरवाडी ३, जांब २, बावधन ३, सिद्धनाथवाडी २, वरखडवाडी १, कवठे १, परशुरामनगर १, देगाव २, अमृतवाडी १, आकोशी १, वेलंग ३, धोम कॉलनी १, वरगडेवाडी २, बेलमाची १, व्याजवाडी १, पिराचीवाडी १.

पाटण तालुका : पाटण ९, शिंदेवाडी १, चाफळ २, पालसारी २, तामकने १, बांबवडे १, बोपोली १, निसरे १, सोन्याचीवाडी १, राजवाडा १, मारुल हवेली ८, पांढरवाडी १, म्हावशी १, मालदन १, बहुले ३. 

माण तालुका : दहिवडी २, पळशी ६, म्हसवड १४, माजगाव १, कुकुडवाड ४, भांदवली १.

खटाव तालुका : खटाव १, वडूज ३, पुसेगाव ५, पुसेसावळी ५, मायणी ९, कातरखटाव ५, गणेशवाडी १, वडगाव ७, बीखवडी २,  चोराडे ३, जाखणगाव १, मांजरवाडी १.

महाबळेश्वर तालुका : नाकिंदा १, नगरपालिका सोसायटी २, टीएचओ ऑफीस २, पाचगणी ३, गोडवली, पाचगणी ८, महाबळेश्वर नगरपालिका १, महाबळेश्वर १.

फलटण तालुका : फलटण ४, रविवार पेठ १, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ ६, शुक्रवार पेठ २, लक्ष्मीनगर २, काशीदवाडी १, धुमाळवाडी ३, गिरवी १, विठ्ठलवाडी २, हिंगणगाव ३, कोळकी ९, जाधववाडी १, सगुणामातानगर २, निरगुडी १, मलटण ३, रिंगरोड १, चौधरवाडी १, मिरगाव २, रावडी खुर्द १, गोखळी १, सस्तेवाडी १, गिरवी नाका, फलटण २.

खंडाळा तालुका : खंडाळा ६, लोणंद २४, भादे ३, बावडा ३, शिरवळ १५, तोंडल १, विंग १, राजेवाडी २, अंदुरे १, पंढरपूर फाटा, शिरवळ १, बाजार पेठ, शिरवळ १, शिंदेवाडी १, पाडेगाव १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव २, कटापूर २, ल्हासुर्णे १, जळगाव २, तारगाव १, सोळशी १, चिलेवाडी १, पिंपोडे बुद्रुक १, चौधरवाडी १, किरोली १, रहिमतपूर ३, मोतीचंदनगर, सातारारोड १, जळगाव १, कुलुवाडी १, पिंपोडे ३.

जावली तालुका : मेढा ५, कुडाळ १, करहर १, बामणोली ७, हुमगाव ६, आनेवाडी १. 

जिल्ह्यात १९ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे वाई येथील ५० वर्षीय पुरुष, पळसावडे (ता. माण) येथील ७५ वर्षीय पुरुष, निमसोड (ता. खटाव) येथील ६९ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ५० वर्षीय महिला, प्रतापसिंहनगर (सातारा) येथील ७० वर्षीय महिला, रहिमतपूर येथील ६५ वर्षीय महिला, नोमणेकास (ता. सातारा) येथील ५२ वर्षीय पुरुष, पाली (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये मत्यापूर कामेरी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, शेंदुरजणे (ता. वाई) येथील ८६ वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील ६५ वर्षीय पुरुष, सातारा येथील ७५ वर्षीय पुरुष, वाई येथील ८४ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (कराड) येथील ६८ वर्षीय पुरुष, शिरवडे (ता. कराड) येथील ५३ वर्षीय पुरुष, शेरे (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (फलटण) येथील २५ वर्षीय पुरुष, विडणी (ता. फलटण) येथील ५२ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (सातारा) येथील ६६ वर्षीय महिला अशा एकूण १९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या