सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री कोरोनाचे आणखी ५८९ रूग्ण वाढले. बाधितांमध्ये सातारा व कराड तलुक्यातील सर्वाधिक रूग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर रात्रीपासून जिल्ह्यातील १६ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड २६, सोमवार पेठ ५, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ ६, शनिवार पेठ १०, रविवार पेठ २, शिवाजीनगर १, श्री हॉस्पिटल ३, कृष्णा मेडिकल कॉलेज ४, आगाशिवनगर ६, मलकापूर ६, कोपर्डे हवेली ८, वाखाण २, रेठरे बुद्रुक १, मुंढे २, पेरले ४, खुबी १, ओंड १, वडगाव ३, श्रद्धा क्लिनिक १, घोणशी १, कापील १, उंब्रज ४, गोळेश्वर १, शिरवडे २, आटके १, केसे १, बनवडी ३ कार्वे २, विद्यानगर १, दुशेरे १, हरपळवाडी १, करवडी २, वडगाव हवेली २, बेलवडे बुद्रुक २, गोळेश्वर २, कोडोली १, येरवळे १, विरवडे १, पाल ७, रेठरे खुर्द ४, उंडाळे १, नारायणवाडी १, काले ४, कार्वे नाका १, पार्ले १, सुपने १, गमेवाडी १, नांदगाव १, वारुंजी फाटा २, चव्हाणनगर, वारुंजी १, मार्केट यार्ड, कराड १.
सातारा तालुका : सातारा ३१, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, मल्हार पेठ १, एलआयसी ऑफीस क्वार्टर, पोवई नाका १, संभाजीनगर ५, विलासनगर २, गोवे १, निनाम पाडळी १, वनवासवाडी ४, करंजे पेठ ३, सदरबझार ७, संगमनगर १, व्यंकटपुरा पेठ १, यादोगोपाळ पेठ १, बॉम्बे रेस्टॉरंट २, शाहूनगर १, शाहूपुरी ६, गोडोली १, बापूजी साळुंखेनगर, कोडोली १, नागठाणे १, शेळकेवाडी १, गुलमोहर कॉलनी १, आयटीआय रोड, सातारा १, आरळे १, क्षेत्र माहुली १, गोळीबार मैदान २, खेड १, पळशी १, लिंब १, किडगाव १, नेले १, बसाप्पाचीवाडी ४, कामेरी १, चिंचणेर वंदन २, सोनगाव १, जरंडेश्वर नाका, सातारा १, धनगरवाडी जुनी एमआयडीसी १, भरतगाव १.
पाटण तालुका : पाटण ३, मारुल १, रामापूर १, आवर्डे २, तारळे १, दुटाळवाडी ४, तळमावले १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, बुरुड गल्ली ५, एकंबे रोड ६, रहिमतपूर ४, वाठार किरोली ४, व्यापार पेठ ६, जांब २, शिवाजीनगर १, नांदगिरी १, चिमणगाव ८, वाठार स्टेशन १, करंजखोप ५, पिंपोडे बुद्रुक १, अनपटवाडी १, चौधरवाडी ५, बर्गेवाडी १, पाडळी १, कोया १, ल्हासुर्णे १, कटापूर २, साप १.
माण तालुका : म्हसवड १८, इंजबाव १, मार्डी १, राणंद ३, माण १, दहिवडी १, वडगाव २, बिदाल १, कुळकजाई १.
खटाव तालुका : वडूज १३, पुसेगाव २, मायणी १८, गणेशवाडी २, पुसेसावळी २, पळशी १, गुरसाळे १, बुध १, औंध ३.
फलटण तालुका : फलटण ७, रविवार पेठ २, सोमवार पेठ १, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ ३, कसबा पेठ १, लक्ष्मीनगर १, मलटण ३, मुंजवडी ३, कोळकी २, निरगुडी ७, सासवड १, होळ १, राजाळे १, झिरपवाडी २, सस्तेवाडी २, पवार वस्ती, विडणी १, पिंपरद १, बोराटे वस्ती, पिपरद १, साखरवाडी १, विडणी १, बरड २, जिंती १, आसू १.
खंडाळा तालुका : शिर्के कॉलनी, शिरवळ ५, तालीम चौक, शिरवळ ५, पिसाळवाडी १, शिरवळ ६, शिंदेवाडी १, न्यू कॉलनी, शिरवळ १, फुलेमळा २, स्टार सिटी, शिरवळ १, पाडेगाव ५, बिरोबा कॉलनी, शिरवळ १, खंडाळा १, देवघर १, लोणंद ८, बाधे २, धनगरवाडी १, पाडेगाव २.
महाबळेश्वर तालुका : गोडवली, पाचगणी १५, पाचगणी १, संभाजीनगर १, नगरपालिका २, एमटीडीसी १, देवळाली १, वळवने २, रांजणवाडी ४, नगरपालिका सोसायटी १.
वाई तालुका : वाई २, गणपती आळी १, गंगापुरी २, रविवार पेठ ३, ब्राह्मणशाही १, सोनगिरवाडी १, यशवंतनगर १, भुईंज १, कवठे ७, केंजळ १, गरवारे वॉल एमआयडीसी १, धनगरवाडी एमआयडीसी १, उरमोडे १, शेंदुरजणे १.
जावली तालुका : दरे खुर्द १, आंबेघर १.
जिल्ह्यात १६ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे बुध (ता. खटाव) येथील ७० वर्षीय पुरुष, माची पेठ (सातारा) येथील ५० वर्षीय पुरुष, किवळ (ता. कराड) येथील ७४ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ३८ वर्षीय पुरुष, आसनगाव (ता. सातारा) येथील ५९ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (कराड) येथील ६० वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रूग्णालयांमध्ये रविवार पेठ (वाई) येथील ६२ वर्षीय महिला, शेंदुरजणे (ता. वाई) येथील ८० वर्षीय पुरुष, पसरणी (ता. वाई) येथील ७८ वर्षीय पुरुष, रामडोह आळी (वाई) येथील ६० वर्षीय महिला, गंगापुरी (वाई) येथील ८३ वर्षीय पुरुष, कुमठे (ता. कोरेगाव) येथील ६२ वर्षीय पुरुष, रविवार पेठ (सातारा) येथील ८३ वर्षीय पुरुष, कोडोली (ता. सातारा) येथील ५३ वर्षीय महिला, भवानी पेठ (सातारा) येथील ६२ वर्षीय पुरुष, म्हावशी (ता. पाटण) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकूण १६ कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४५,७२३
- एकूण बाधित - १५,२४७
- घरी सोडण्यात आलेले - ७,७७८
- मृत्यू - ४३०
- उपचारार्थ रुग्ण - ७,०३९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या