दिवसभरात १००३ जणांना डिस्चार्ज मिळाल्याने दिलासा
Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून कोरोनाने ३० जणांना जीव गमवावा लागला असून जिल्ह्यातील मृतांचा आकडा आज १ हजार झाला आहे. त्याचबरोबर २४ तासात कोरोनाचे ८५१ रूग्ण वाढले असून बाधितांची संख्याही ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब चिंता वाढवणारी आहे. तथापि, आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या १ हजार ३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कठीण संकटातदेखील जिल्ह्याला हा चांगला दिलासा मिळाला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २३, मंगळवार पेठ २, गुरुवार पेठ ५, माची पेठ १, सदाशिव पेठ १, यादोगोपाळ पेठ २, शुक्रवार पेठ ४, शनिवार पेठ ९, प्रतापगंज पेठ ३, व्यंकटपुरा पेठ २, चिमणपुरा पेठ ४, मल्हारपेठ १, गडकर आळी २, रविवार पेठ १, पोवई नाका २, विसावा नाका १, कामाठीपुरा २, गजवदन गार्डनजवळ १, शाहूनगर २, सुमित्राराजे उद्यानजवळ १, सदर बझार ७, करंजे पेठ २, बाबर कॉलनी, करंजे १, करंजे १, दौलतनगर १, धर्मवीर संभाजी कॉलनी १, उतेकरनगर १, जरंडेश्वर नाका १, आदर्शनगर २, म्हसवे रोड, करंजे १, तामजाईनगर ३, संभाजी नगर २, कोडोली १, चिंचणेर १, आरफळ १, कोंढवे १, आयटीआय रोड झोपडपट्टी १, शांतीनगर १, पिरवाडी २, संगमनगर ५, शाहूपुरी ४, पाडळी १, कोडोली १, गोडोली ७, नागठाणे ६, सासपडे २, बोरगाव १, वळसे १, देगाव १, खोडद, निसराळे १, वडूथ २, बोरखिळ २, खेड ५, संगम माहुली १, कृष्णानगर २, अंगापूर १, खोजेवाडी १, सोनगाव १, खिंडवाडी १, निनाम पाडळी २, यवतेश्वर १, धावडशी १, साबळेवाडी १, करंडी २, कोंढवे ४, वाढे १, निगडी १, वाढे फाटा १, उल्हासवाडी १, पाडळी २, समर्थ मंदिर १, बोरगाव १, लिंब २, वर्ये १, कुमठे २, अपशिंगे मिलिटरी २.
कराड तालुका : कराड ५१, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ४, शनिवार पेठ ३, रविवार पेठ १, गजानन हौसिंग सोसायटी ३, सैदापूर २, मसूर १०, नांदगाव २, आगाशिवनगर ७, आटके ३, वडगाव २, उंब्रज ५, ओंड २, कार्वे नाका ६, रेठरे बुद्रुक १, काले ३, विंग ७, पोतले १, हेळगाव १, करवडी १, वडोली २, कोयना वसाहत ५, चिखली १, कापिल १, काळेवाडी २, मलकापूर ८, कोडोली २, वारुंजी १, हजारमाची २, बनवडी १, कार्वे १, पाडळी हेळगाव १, कोपर्डे ३, पार्ले १, पाल २, सवादे ८, इंदोली २, नडशी १, घोगाव १, उंडाळे ३, मुंढे ३, नांदलापूर १, गोटेवाडी १, ओंडोशी २, वडोली निळेश्वर १, जखिणवाडी १, गोटे १, बेलवडे बुद्रुक १, विद्यानगर १, शेणोली स्टेशन १, वनमासमाची १, वार्डे १, शेरे १, खोडशी २, गोसावळेवाडी १, कांबीरवाडी १, बनवडी १, ओगलेवाडी १, विरावडे १.
फलटण तालुका : फलटण ५, सोमवार पेठ १,मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ २, कसबा पेठ ६, रविवार पेठ ४, अक्षतनगर १, शिंदेवस्ती १, धनगर वाडा १, भुजबळ मळा १, संत बापूदासनगर १, गोळीबार मैदान १, मलठण ३, जाधववाडी २, स्वामी विवेकानंद नगर १, जलमंदिरजवळ १, फरांदवाडी ३, कोळकी ३, जिंती १, दुधेबावी २, साखरवाडी ५, सोनवडी १, विडणी ४, झिरपवाडी १, लक्ष्मीनगर ४, ठाकुरकी ७, बिरदेवनगर २, विद्यानगर १, होळ ४, तरडगाव १, सासकल १, गिरवी २, ताथवडा २, कोNहाळे खुर्द १, खराडेवाडी १, खामगाव २, वाठार निंबाळकर ३, निंभोरे १, सुरवडी १, तांबमळा २, हावळेवाडी १, आरडगाव १, सासवड १, भडकमकरनगर १, भिलकटी १, मठाचीवाडी १, तडवळे १, fशंदेवाडी ३, निरगुडी १.
वाई तालुका : वाई ३, गंगापुरी १, रविवार पेठ १, मधली आळी १, गणपती आळी २, धर्मपुरी १, सिध्दनाथवाडी ४, खानापूर २, अभेपुरी १, घानाव १, विराटनगर १, चांदक १, वेळे ३, कवठे ३, गुळुंब १, बोपेगाव ३, सोनगिरवाडी १, किसनवीर नगर १, विरमाडे १, व्याजवाडी १, बोपर्डी १, फुलेनगर १, यश्वंतनगर १, धोम पुनर्वसन १.
पाटण तालुका : पाटण १, आबदारवाडी २, निसरे १, म्होप्रे १, जमदाडवाडी १, मरळोशी १, तळमावले १, दिवशी बुद्रुक ५, मोरगिरी १, मारुल हवेली २, गव्हाणवाडी १, तारळे १.
खंडाळा तालुका : खंडाळा १, संभाजी चौक १, लोहोम १, सुंदरनगरी, शिरवळ १, बावडा १, पारगाव खंडाळा १, नायगाव १, शिरवळ १, पारगाव १, लोणंद १, बाळुपाटलाची वाडी १.
खटाव तालुका : वडूज ८, चोराडे २, मायणी ६, ललगुण १, खटाव १, गोरेगाव वांगी १, वाकेश्वर १, औंध १, निढळ ३, विसापूर ५, गुंडेवाडी १, गणेशवाडी ३.
माण तालुका : दहिवडी ५, उकिर्डे २, वारुगड १, गोंदवले बुद्रुक १, किरकसाल १, पळशी २, म्हसवड ३, वावरहिरे १, खडकी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २५, चिमणगाव १४, तडवळे १, सातारारोड ४, भिवडी २, अंभेरी १, तांदुळवाडी १, कुमठे ४, करंजखोप १, किन्हई ११, बोधेवाडी १०, जैतापूर १, पिंपोडे ६, शिरढोण १, ल्हासुर्णे २, वाठार किरोली २, भोंडारमाची १, जळगाव २, रहिमतपूर ९, धामणेर १, चंचळी ४, वाठार स्टेशन १, भोसे २, शेंदुरजणे १, भाडळे १, जांब २, घोगावलेवाडी १, एकंबे १, शिरढोण १, तारगाव २, पवारवाडी १, अंबवडे ३, बिचुकले १, निगडी १, जायगाव १, पिंपोडे बुद्रुक २, अपशिंगे २, सोनके १.
जावली तालुका : मेढा ७, कुडाळ ८, सोमर्डी १, सर्जापूर २, जवळवाडी १०, आनेवाडी ४, वयगाव ६, सायगाव १, खर्शी बारामुरे ४, आलेवाडी १, महिगाव ४, सांगवी १, म्हाते बुद्रुक १, आंबेघर १, वरोशी १, पवारवाडी २, म्हाते खुर्द १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ८, पाचगणी ६, भिलार १, अवकाळी २.
जिल्ह्यात ३० बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या चंदननगर, कोडोली (सातारा) येथील ७० वर्षीय महिला, करंजखोप (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, नागठाणे (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, थोरवेवाडी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय महिला, सेवागिरीनगरी (ता. सातारा) येथील ४६ वर्षीय महिला, तान्हाजीनगर (ता. सातारा) येथील ६६ वर्षीय पुरुष, तारगाव (ता. कोरेगाव) येथील ७४ वर्षीय पुरुष, देऊर (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, पसरणी (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पारगाव (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय महिला, ब्राह्मण गल्ली (फलटण) येथील ५४ वर्षीय पुरुष, ताथवडे (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ६५ वर्षीय पुरुष, पुळकोटी (ता. माण) येथील ५४ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (कराड) येथील ७७ वर्षीय पुरुष, गणेशवाडी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय महिला, शहापूर (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष, कोल्हापूर नाका (कराड) येथील ६१ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (कराड) येथील ४९ वर्षीय महिला, दौलतनगर (सातारा) येथील ७१ वर्षीय महिला, तांबवे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ६४ वर्षीय पुरुष, सर्वâलवाडी (ता. कोरेगाव) येथील ७३ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले खोडशी (ता. कराड) येथील ७५ वर्षीय महिला, मुंढे (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, कूपर कॉलनी (सातारा) येथील ७३ वर्षीय महिला, आटके (ता. कराड) येथील ४४ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ (कराड) येथील ४८ वर्षीय पुरुष, शिंदेवाडी (कराड) येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळवा (जि. सांगली) येथील ६३ वर्षीय पुरुष, जुळेवाडी (ता. कराड) येथील ७३ वर्षीय पुरुष अशा एकूण ३० कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ११५६०६
- एकूण बाधित - ३३०७२
- घरी सोडण्यात आलेले - २२२१२
- मृत्यू - १०००
- उपचारार्थ रुग्ण - ९८६०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या