सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास संपूर्ण जिल्हा व्यापला असून मृतांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात कोरोनाने आणखी ३५ जण दगावले असून मृतांची संख्या सव्वासातशेवर गेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८९८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यातील ८९८ जण पॉझिटिव्ह : तालुकानिहाय यादी
कराड तालुका : कराड ११, सोमवार पेठ ८, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ १९, शनिवार पेठ ५, रविवार पेठ २, बनपुरी कॉलनी २, यशवंतनगर २, विद्यानगर ४, सैदापूर ७, कोयना वसाहत ४, मलकापूर १३, आगाशिवनगर १२, रक्मिणीनगर १, शिवाजी हौसिंग सोसायटी ३, नडशी १, आबईचीवाडी १, उंब्रज ६, जुळेवाडी १, साबळेवाडी १, गोळेवाडी १, कोडोली २, धावरवाडी १, किरपे १, कासारशिरंबे १, मुंढे ३, चरेगाव २, शिरवडे ४, कृष्णा हॉस्पिटल ४, किवळ ४, खोडशी १, पाडळी केसे १, बेलवडे ३, दुशेरे १, शिवडे १, वाठार ३, वस्तलानगर १, कोर्टी ५, आटके ७, श्रद्धा क्लिनिक ३, गोळेश्वर ९, कापील ४, सोनापूर १, रेठरे खुर्द १, वहागाव ४, गोटे २, काले ५, रेठरे ९, वडगाव १, श्री हॉस्पिटल ४, खुबी ६, नांदगाव १, शितळवाडी २, दोशिरेवाडी १, दुशेरे २, ओंड ३, धोतरेवाडी १, येरवळे २, तारुख १, वनवासमाची २, रिसवड १, वाटेगाव १, आरळा १, रेठरे बुद्रुक २, शहापूर २, पाल २, इंदोली १, मांडशी १, जुळेवाडी १, कार्वे ४, येलवडे १, वडगाव हवेली १, नितरट १, बनवडी २, म्हासोली १, शेवाळवाडी १, कोपर्डे १, निगडी १, टेंभू १, भुयाचीवाडी १, मसूर ६, कृष्णा कॉलनी, कराड २, कारंडी १, निगडी १, बाबरमाची २, विरवडे १, करवडी १, हजारमाची २, तासवडे १, पोतले १, वडगाव १, बेलवडे हवेली १, गोवारे १, सुपने १, येणपे १, कार्वे नाका १.
सातारा तालुका : सातारा २०,सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ७, सदाशिव पेठ ३, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ २, रविवार पेठ ४, यादोगोपाळ पेठ १, अर्कशाळानगर ५, अजिंक्य कॉलनी १, करंजे २, केसरकर पेठ २, राजसपुरा पेठ ३, माची पेठ २, प्रतापगंज पेठ १, व्यंकटपुरा पेठ १, विसावा नाका १, सरस्वती कॉलनी १, जगताप कॉलनी २, कल्याणी नगर १, त्रिमूर्ती कॉलनी २, कामाठीपुरा २, मोळाचा ओढा २, नवी एमआयडीसी १, सदरबझार १३, शिवनगर ९, कोडोली ४, कर्मवीरनगर १, जुनी एमआयडीसी १, संभाजीनगर ३, शाहूपुरी ८, शाहूनगर ७, गोळीबार मैदान ४, गोडोली ३, चिंचणेर वंदन १, सैदापूर ११, कण्हेर १, खेड १, भाटमरळी ३, शेरेवाडी ३, वर्ये २, काशिळ ३, पाडळी ३, मर्ढे १, अंबवडे रोड ३, क्षेत्र माहुली ३, महागाव १, चिंचणेर १, शिवथर १, पाटखळ माथा १, वेणेगाव १, पाटखळ १, देगाव रोड १, नुने १, कारी १, बोरगाव २, यशवंत कॉलनी १, निसराळे १, आरळे १, नवनाथनगर १, नागठाणे १, निसराळे १, जांभळेवाडी १, खेड ५, खिंडवाडी १, पिरवाडी १, फत्यापूर १, मोरेवाडी १.
फलटण तालुका : फलटण ७, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ १, लक्ष्मीनगर ५, शिवाजीनगर २, विद्यानगर १, भडकमकरनगर ४, सासकल २, स्वामी विवेकानंद नगर २, गिरवी नाका १, कसबा पेठ ३, गिरवी रोड १, महतपुरा पेठ १, गोळीबार मैदान १, मिरेवाडी १, वडले १, पवार वस्ती १, पिंप्रद १, होळ १, कोळकी ३, जाधववाडी ७, तरडगाव २, निंभोरे १, सस्तेवाडी १, मलटण २, चौधरवाडी १, खटकेवस्ती १, साखरवाडी १, धनगरवाडा १, झिरपेवाडी १, झाडकोबाईची वाडी २, बिरोबानगर १, धुळदेव १, दातेवस्ती १, राजुरी १, चव्हाणवाडी १, खामगाव १, महादेवनगर १, जावळी १, तामखाडा १, गिरवी १, विडणी २.
पाटण तालुका : पाटण २, सोमवार पेठ १, आडुळ २,सूर्यवंशीवाडी १, सुपुगडेवाडी १, साईकडे १, कुठरे १, मराठवाडी १, तारळे ३, बामणवाडी १, मालदन २, बहुले १, मारुल हवेली १, मल्हारपेठ २, नवसारी १, काटवडी १, नावडी १, गारवडे १, सुरुल १, निसरे १, वेताळवाडी १, आंब्रुळे १, म्होप्रे १, शिंगणवाडी १, चाफळ १, जानुगडेवाडी १, मंद्रुळ कोळे ६, कुंभारगाव १, ढेबेवाडी १, मान्याचीवाडी २.
खंडाळा तालुका : खंडाळा १९, पारगाव १, शिरवळ १४, लोणी १, लोणंद ७, अंधोरी ३, शिरवळ सीसी ७, कणेरी ७, आसवली १, शिंदेवाडी १, अजनुज १, सुखेड १, खोकडवाडी १, बावडा १, पाडेगाव १, कामरगाव १, भादे १.
खटाव तालुका : खटाव २, वडूज १०, चितळी १, खातगुण ३, पुसेसावळी १, कुरोली १, कुमठे नागाचे १, विखळे १.
माण तालुका : माण १, म्हसवड १३, महाबळेश्वरवाडी १, हवालदारवाडी १, इंजबाव ४, मासाळवाडी १, पिंगळी बुद्रुक १, वरकुटे मलवडी १, दहिवडी १, भाटकी १, वाकी १, वळई १, वरकुटे १, बनगरवाडी १, माळवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, आझाद चौक १, अंबवडे २, वाठार किरोली १, पिंपोडे बुद्रुक १, जळगाव १, करंजखोप १, जांभ १, तारगाव १, तांदुळवाडी १, सर्कलवाडी २, नांदवळ १, वाठार स्टेशन १, दहिगाव १, सोनके ४, पळशी ३, पवारवाडी १, रहिमतपूर १, आर्वी २, वाठार किरोली १, शिरढोण १, कटापूर १, तडवळे १.
वाई तालुका : वाई ५, रविवार पेठ ५, गणपती आळी २, गंगापुरी ७, धर्मपुरी २, सह्याद्री कॉलनी १, यशवंतनगर ९, सिद्धनाथवाडी ६, हनुमाननगर १, बोपेगाव ५, विरमाडे १, भुर्इंज ३, परखंदी १, जांभ २, ओझर्डे १, पिराचीवाडी २, शांतीनगर १, खानापूर १, केंजळ ४, अभेपुरी ९, चिंधवली १, चिखली ७.
जावली तालुका : सर्जापूर १, मेढा १४, केळघर १, गवडी १, सावली ३, भणंग ३, केडंबे ३, सायगाव १३.
महाबळेश्वर तालुका : चिखली २, पाचगणी ३, महाबळेश्वर १, कसबे बामणोली ३.
जिल्ह्यातील ३५ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे साकुर्डी (ता. कराड) येथील ७२ वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ (सातारा) येथील ६४ येथील पुरुष, रहिमतपूर येथील ६५ वर्षीय पुरुष, नित्रळ (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, अतित येथील ८६ वर्षीय पुरुष, नुने (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, सदरबझार (सातारा) येथील ५८ वर्षीय पुरुष, पंताचा गोट (सातारा) येथील ८४ वर्षीय महिला, शाहूपुरी (सातारा) येथील ७६ वर्षीय पुरुष, सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील ५३ वर्षीय महिला, शनिवार पेठ (सातारा) येथील ४३ वर्षीय महिला, मेढा (ता. जावली) येथील ७५ वर्षीय पुरुष, करंजे (सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, शेंदुरजणे (ता. वाई) येथील ८८ वर्षीय पुरुष, चाफळ (ता. पाटण) येथील ७१ वर्षीय पुरुष, कुमठे (ता. खटाव) येथील ६३ वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये औंध (ता. खटाव) येथील ६७ वर्षीय महिला, विडणी (ता. फलटण) येथील ४८ वर्षीय महिला, शाहूपुरी (सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, धनकवडी (पुणे) येथील ७४ वर्षीय महिला, कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, म्हसवड (ता. माण) येथील ६०, ७२ वर्षीय महिला व ८२ वर्षीय पुरुष, माण येथील ७५ वर्षीय महिला, पळशी (ता. माण) येथील ७७ वर्षीय महिला, कडेगाव (जि. सांगली) येथील ५१ वर्षीय पुरुष, भरतगाव (ता. सातारा) येथील ८५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, नावडी (ता. पाटण) येथील ८२ वर्षीय पुरुष, कराड येथील ७० वर्षीय पुरुष, शाहूनगर (गोडोली, सातारा) येथील ५५ वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ७३ वर्षीय पुरुष, हुमगाव (ता. जावली) येथील ८० वर्षीय पुरुष अशा एकूण ३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ५७,३६९
- एकूण बाधित - २५,४७६
- घरी सोडण्यात आलेले - १५,५९४
- मृत्यू - ७२५
- उपचारार्थ रुग्ण - ९,१५७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या