मृतांमध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक ८ जणांचा समावेश
Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून जिल्ह्यात कोरोनाने २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे मृतांचा आकडा ११४० वर गेला आहे. मृतांमध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक ८ जणांचा समावेश आहे. तसेच मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६८३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३७ हजारच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करणाNया नागरिकांची संख्याही दिलासादायक आहे. आजअखेर २७ हजारावर लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३०, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ ९, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ३, रविवार पेठ १, केसरकर पेठ ३, मल्हार पेठ २, व्यंकटपुरा पेठ ५, अर्कशाळानगर १, गेंडामाळ ३, सदरबझार ९, विसावा नाका २, त्रिमूर्ती कॉलनी १, कोयना सोसायटी १, मोरे कॉलनी १, वसुंधरा गार्डन १, देशमुख कॉलनी १, अजिंक्यनगर, सातारा २, दत्त कॉलनी २, शाहूपुरी ६, कृष्णानगर १, करंजे पेठ ९, शाहूनगर २, गोडोली ४, कोडोली ४, नवीन विकासनगर १, मयुरेश्वर कॉलनी १, दौलतनगर १, संभाजीनगर ४, कर्मवीरनगर १, कृष्णानगर ४, चंदननगर १, गोळीबार मैदान १, गोजेगाव ३, तासगाव २, काशिळ १, देगाव ६, कामेरी १, जिहे १, पाडळी १, पाटखळ ८, निसराळे १, आरे १, धनगरवाडी २, क्षेत्र माहुली १, शहापूर २, कारी १, संगमनगर १, अतित २, भरतगाव १, वाढे ७, एमआयडीसी १, जरंडेश्वर नाका ४, धावडशी १, कोंढवे १, खेड १, निसराळे १, बोरगाव १, कोपर्डे १, सांबरवाडी १, ओझरे १.
कराड तालुका : कराड ३२, मंगळवार पेठ ३, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, मोरेवाडी चिंचोली १, विद्यानगर ६, शिवाजी हौसिंग सोसायटी १, कोयना वसाहत १, मसूर १, यशवंतनगर १, शहापूर १, कोणेगाव १, सणबूर १, जिंती २, भोसलेवाडी २, मगुरे १, उंब्रज १, पार्ले १, नांदलापूर १, सैदापूर २, मलकापूर ७, वाखाणरोड ६, हजारमाची १, तळबीड २, गोटे १, पोतले १, रेठरे २, वडगाव १, नांदगाव १, आटके ४, चचेगाव १, वाघेरी १, सवादे १, बनवडी १, पाडळी केसे ३, मुंढे २, घोणशी ३, कोपर्डे ४, तासवडे १, वाघेरी १, कालवडे ४, शिवनगर ४, गोळेश्वर १, ओंड २, उंडाळे ३, ओंडोशी १, करवडी ३, पाली २, टेंभू १, कालगाव १, पार्ले १, हरपळवाडी १, रेठरे बुद्रुक १, तांबवे १, अंबवडे १, रेठरे खुर्द १, वारुंजी १, भरेवाडी १, मस्करवाडी १, शेणोली स्टेशन १, शेरे १.
फलटण तालुका : फलटण ६, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ ४, मारवाड पेठ २, हडको कॉलनी १, विवेकानंदनगर २, पोलीस कॉलनी २, बिरदेवनगर १, संत बापुदासनगर १, लक्ष्मीनगर १, शिवाजीनगर १, मलटण ४, जाधववाडी १, गुणवरे ३, कोळकी १, पाडेगाव १, वाठार निंबाळकर २, पिंप्रद २, तडवळे १, चौधरवाडी २, साखरवाडी ३, सासकल निरगुडी १, तांबवे २, घाडगेमळा १, वडगाव १, वाघाचीवाडी १, विडणी ७, कुरवली बुद्रुक १, तडवळे १, राजुरी ५, कुरवली २, शिंदेवाडी २, चव्हाणवाडी १, फरांदवाडी १, मिरेवाडी २, गव्हाणवाडी १.
वाई तालुका : वाई २, रविवार पेठ ३, दत्तनगर ३, यशवंतनगर १, सोनगिरवाडी २, चिखली १, भुईंज ३, जांब १, कवठे १, वेळे १, सिद्धनाथवाडी १, अनवडी १, अभेपुरी २, जांभ १, चांदक १, अनपटवाडी १, बावधन १, आसरे १, कनुर १, नागेवाडी १, दसवडी १.
पाटण तालुका : पाटण ३, तारळे १, कडवे १, दिवशी बुद्रुक ३, बहुले १, गावनवाडी १, कोयनानगर १, मंद्रुळकोळे ४, धामणी १, चाफळ १, कुठरे १, म्होसेगाव २, ढेबेवाडी १.
खंडाळा तालुका : शिरवळ १३, लोणंद १२, पाडेगाव २, शिवाजीनगर खंडाळा २, शेखमिरवाडी १, आसवली १, भादे १, वडवाडी २.
खटाव तालुका : खटाव १४, वडूज ६, पुसेगाव २, बुध १, मायणी १, मोरावळे १, डिस्कळ २, पांगरखेल १, निढळ २, चितळी २, मांडवे १, काळेवाडी १, वाकेश्वर १, येळीव १, कातर खटाव ५, येरळवाडी १, पडळ २.
माण तालुका : दहिवडी १२, गावडेवाडी १, पांगरी १, म्हसवड ३, किरकसाल २, झाशी १, शेरेवाडी १, नरवणे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २१, बुरुड गल्ली १, शांतीनगर १, आझाद चौक १, लक्ष्मीनगर १, सातारारोड ६, पिंपोडे बुद्रुक १, भोसे १, खेड १, कुमठे २, सुर्ली १, पेठ किन्हई १, रेवडी १, ल्हासुर्णे १, वेळू १, साप १, रहिमतपूर २, पिंपरी १, कुमठे १, तांबी १, अंभेरी २, त्रिपुटी जांभ १, गोडसेवाडी ४.
जावली तालुका : केळघर १, कुसुंबी ४, मेढा ६, सावली ३, ओझरे २, पिंपळी खर्शी १, भणंग ३, सरताळे ४, आंबेघर १, कुडाळ १, बामणोली ३, बेलावडे १, निझरे ५, मोरघर १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ३, ताईघाट १.
जिल्ह्यात २३ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पिरवाडी (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, अंभेरी (ता. खटाव) येथील ७३ वर्षीय पुरुष, तांबी (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, वडूथ (ता. सातारा) येथील ४५ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, निरसाळे (ता. सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ३९ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (शिवाजी रोड, फलटण) येथील ६२ वर्षीय पुरुष, गजानन चौक (फलटण) येथील ८७ वर्षीय पुरुष, दुशेरे (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, वडी (ता. खटाव) येथील ६२ वर्षीय महिला, कराड येथील ८७ वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, रेठरे (ता. कराड) येथील ५५ वर्षीय पुरुष, कडेगाव (जि. सांगली) येथील ७८ वर्षीय पुरुष, खिंडवाडी (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय पुरुष, दौलतनगर (सातारा) येथील ४८ वर्षीय महिला, सदरबझार (सातारा) येथील ६१ वर्षीय पुरुष, शाहूपुरी (सातारा) येथील ७६ वर्षीय पुरुष. तसेच रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये रविवार पेठ (सातारा) येथील ७० वर्षीय महिला, पाटण येथील ८३ वर्षीय महिला, साखरवाडी (ता. फलटण) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकूण २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १४२१९२
- एकूण बाधित - ३७३००
- घरी सोडण्यात आलेले - २७०७३
- मृत्यू - ११४०
- उपचारार्थ रुग्ण - ९०८७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या