जिल्ह्यात आणखी ३४ मृत्यू; ६९० जण पॉझिटिव्ह | Latest Marathi News


Marathi News... सातारा :
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी ३४ जणांचा बळी गेला असून मृतांचा आकडा ९४० वर गेला आहे. तसेच रूग्णवाढही मोठ्या प्रमाणात होत असून सोमवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार ६९० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ३८, रविवार पेठ ४, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ४, शनिवार पेठ ३, व्यंकटपुरा पेठ २, यादोगोपाळ पेठ २, मल्हारपेठ २, केसरकर पेठ ३, देवी चौक १, राधिका रोड १, नकाशपुरा १, रामाचा गोट २, गडकर आळी ३, अजिंक्य कॉलनी २, देशमुख कॉलनी १, हेरंबनगर १, समर्थ  मंदिर १, गुजर आळी १, राजसपुरा पेठ १, कामाठीपुरा १, दुर्गा पेठ २, जरंडेश्वर नाका २, जुनी एमआयडीसी १, उतेकर कॉलनी १,  विजयनगर १, संगमनगर ३, कृष्णानगर ३, लक्ष्मी अपार्टमेंट १, सदर बझार ८, वूâपर कॉलनी १, करंजे ४, स्वरुप कॉलनी, करंजे ३, करंजे पेठ १, तामजाईनगर १, शाहूपुरी ८, शाहूनगर ७, शाहूनगर गोडोली ५, गोळीबार मैदान २, विसावा नाका १, यशोदानगर १, श्रीनाथ कॉलनी १, प्रतापसिंहनगर १, करंडी ३, सोनगाव ४, कोंढवे १०, लिंब ५, लावंघर ७, गेंडामाळ १, पाटखळ १, दौलतनगर ८, गोवे ३, क्षेत्र माहुली १, खोजेगाव १, कोडोली १, वाढे २, साठेवाडी सोनगाव १, जावळवाडी १, सैदापूर १, विलासपूर २, गोडोली ६, नागठाणे ४, सासपडे १, पाडळी २, जकातवाडी २, शेंद्रे १, कारंडवाडी ३, वाढे फाटा ३, नुने १, गणेश चौक १, रेल्वे स्टेशन १, खेड ५, पिरवाडी ३, पाटखळ १, आनेवाडी १, डबेवाडी २, संगमनगर १, आरळे १, गणेशनगर १, वनवासवाडी १. 

कराड तालुका : कराड ११, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ ७, शनिवार पेठ ३, रुक्मिणी इस्टेट ३, रुक्मिणीनगर २, विद्यानगर २, शिक्षक कॉलनी २, विंग ४, कापिल ४, मलकापूर ३, आगाशिवनगर ७, म्हासोली १, वहागाव १, शेवाळेवाडी १, उंब्रज १०, शिवडे १, शिवनगर ३, करवडी १, वडोली १, तांबवे ३, कार्वे ३, रेठरे बुद्रुक ४, खोडशी ३, काले ४, सैदापूर १, आबईचीवाडी २, शेणोली १, वडगाव १, सुपने १, पाडळी हेळगाव २, तळबीड २, गोवारे १, मैत्री पार्क २, वाखाण ३, साळशिरंबे २, गोळेश्वर १, वडगाव हवेली १, वाठार १, येरावळे जुने गावठाण १, शिंदे वस्ती पोतले १, वडोली निळेश्वर १, कोळेवाडी २, वाखण रोड २, गजानन सोसायटी २, पार्ले २, आटके १, काजीवाडा १, कार्वे नाका १, मुंढे १, इंदोली ३, हिंगनोळे १, शेणोली स्टेशन १. 

फलटण तालुका : फलटण ११, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ २, मारवाड पेठ ३, शिवाजीनगर १, सगुणामातानगर १, गणेशशेरी १, कसबा पेठ २, गोळीबार मैदान १, पोलीस कॉलनी ३, लक्ष्मीनगर ६, सन्मतीनगर १, बिरदेवनगर १, शिंदेनगर २, डेक्कन चौक, लक्ष्मीनगर २, मलठण २, विवेकानंदनगर १, घाडगेमळा २, गोखळी १, जाधववाडी २, धुळदेव १, साठेफाटा १, शारदानगर कोळकी १, दुधेबावी १, खुंटे १, कोळकी २, सांगवी १, झिरपवाडी १, सस्तेवाडी २, राजाळे १, आदर्की १, निंभोरे १, फडतरवाडी २, राजाळे ४, विढणी २, आळजापूर १,  जिंती १. 

वाई तालुका : वाई ८, मधली आळी १, आसले १, विराटनगर १, सुरुर १, धोम १, दरेवाडी १, सोमजाई नगर १, कवठे ४, केंजळ १, सोनगिरवाडी १, शेंदुरजणे १, यशवंतनगर १, बेलमाची १, कुणुर २, अनपटवाडी १, बावधन ४, व्याजवाडी १, ओझर्डे १, गुळुंब ५. 

पाटण तालुका : पाटण ४, नाडे १, तारळे १, मल्हारपेठ २, येराडवाडी १, गराळेवाडी २, तारळे १, मानेगाव १, ढेबेवाडी २, गावडेवाडी १, कोयनानगर १, मालदन १.

खंडाळा तालुका : खंडाळा २, लोणंद २, बावडा १, पारगाव खंडाळा १, शिरवळ ३, हरताली २, खेड बुद्रुक १, नायगाव १, जावळी २, पाडेगाव २, भाटघर १. 

खटाव तालुका : वडूज १६, पुसेगाव १, खातगुण ७, वाकालवाडी ३, कलेढोण १, नाधवळ २, डिस्कळ १, चितळी १, तडवळे ४, शेनवडी २, गोपुज १, अंभेरी १, साठेवाडी १, विसापूर १, मायणी १, गुरसाळे ३, राजाचे कुर्ले १, खरशिंगे १, गोरेगाव १. 

माण तालुका : मलवडी ४, श्रीपालवन १, म्हसवड २, ढाकणी १, गोंदवले बुद्रुक १, दहिवडी २. 

कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, सोनके १, एकसळ १, नांदवळ १, सातारारोड ५, फडतरवाडी १, धामणेर २, रहिमतपूर १, पिंपोडे बुद्रुक १, पिंपोडे १, करंजखोप २, जळगाव १, किरोली १, तडवळे २, निगडी ४, वाघोली १, जांब १. 

जावली तालुका : मेढा २, मोरघर १, महिगाव १, आनेवाडी ४, सोनगाव ३. 

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, मेटगुताड ३, कुडाळ २, भुतगेघर १, अवकाळी १,  क्षेत्र महाबळेश्वर १०.

जिल्ह्यात ३४ बाधितांचा मृत्यू

सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या वाढे (ता. सातारा) येथील ३७ वर्षीय महिला, रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील ६४ वर्षीय पुरुष, शेंद्रे (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, कोंढवे (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, गडकर आळी (सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, निगडी येथील ४९ वर्षीय पुरुष, रामाचा गोट (सातारा) येथील ५५ वर्षीय पुरुष, चरेगाव (ता. कराड) येथील ७८ वर्षीय पुरुष, चंचळी (ता. कोरेगाव) येथील ७० वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, काशिळ (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शाहूपुरी (सातारा) येथील ८३ वर्षीय पुरुष, सासकल (ता. फलटण) येथील ५० वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७८ वर्षीय पुरुष, गोपुज (ता. खटाव) येथील ५० वर्षीय महिला, सदाशिव पेठ (सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, मुंबई येथील ८३ वर्षीय महिला, सदर बझार (सातारा) येथील ७५ वर्षीय व ६० वर्षीय पुरुष, कृष्णानगर (सातारा) येथील ७४ वर्षीय पुरुष, पाटण येथील ७४ वर्षीय पुरुष, वडूथ (ता. सातारा) येथील ८५ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले कराड येथील ७२ वर्षीय पुरुष, जत (जि. सांगली) येथील ७५ वर्षीय महिला, गजानन हौसिंग सोसायटी (कराड) येथील ७० वर्षीय महिला, बोरगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ६४ वर्षीय पुरुष, मलकापूर (कराड) येथील ६८ वर्षीय पुरुष, बनवडी कॉलनी (कराड) येथील ५६ वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील ५६ वर्षीय पुरुष, बनवडी (ता. कराड) येथील ४६ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (कराड) येथील ८८ व ६६ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर (कराड) येथील ५८ वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी (कराड) येथील ७० वर्षीय पुरुष अशा एकूण ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. 

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - ६३८३३  
  • एकूण बाधित - ३१५१४   
  • घरी सोडण्यात आलेले - २११२५   
  • मृत्यू - ९४०  
  • उपचारार्थ रुग्ण - ९४४९


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या