सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८७५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. हा आजवरचा एका दिवसातील कोरोना रूग्णवाढीचा उच्चांक आहे. तसेच ११ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड ४८, सोमवार पेठ १०, मंगळवार पेठ २, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ५, रविवार पेठ ३, शिवाजी हौसिंग १, कृष्णा हॉस्पिटल १, मलकापूर ११, आगाशिवनगर ६, कोयना वसाहत १, वाखान रोड ५, कार्वे नाका ७, शिरवडे १, खोडशी १, शेरे ११, घोणशी २, ओंड १, कार्वे १, रेठरे ३, बनवडी १, वाटेगाव १, सैदापूर १, काले ३, आटके १, नांदगाव १, श्रद्धा क्लिनिक ४, सुपने १, वहागाव ३, वनवासमाची १, मसूर १, बनपुरी कॉलनी, कराड १, कोडोली १, पाल २, आरेवाडी १, उंब्रज ८, पाली १, कोपर्डे १, जखिणवाडी १, गोळेश्वर २, शहापूर १, रेठरे खुर्द १, पार्ले २, ओगलेवाडी १, कापील १, कोडोली १, किवळ २, हजारमाची ४, विरवडे ७, रेठरे बुद्रुक २, सुपने १, ओंडोशी १, ओंड १, उंडाळे २, वारुंजी फाटा १, मुंडे १, हणबरवाडी १, वाठार १, बेलवडे बुद्रुक १, चोपडी १, शेणोली २, बेलदरे १, रिसवड १, जुळेवाडी १, विद्यानगर, कराड १.
सातारा तालुका : सातारा १५, प्रतापगंज पेठ १, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ ३, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ९, देवी चौक १, रविवार पेठ १, मंगळवार तळे १, चिमणपुरा पेठ १, व्यंकटपुरा पेठ १, विसावा नाका १, सदरबझार १३, मल्हार पेठ ३, कर्मवीरनगर १, प्रतापसिंहनगर १, करंजे २, गोडोली ४, विलासपूर २, आरे दरे १, विकासनगर १४, पोलीस हेडक्वॉर्टर २, गोवे ४, बसाप्पाचीवाडी २, नुने ४, भरतगाव २, कोडोली २, नागठाणे १, सम्राट मंदिर २, आंबवडे १, चिंचणेर वंदन २, खेड २, संगमनगर २, म्हसवे १, शाहूपुरी ६, यादोगोपाळ पेठ २, कामथी १, वर्ये २, खिंडवाडी ३, महागाव ३५, राधिका रोड १, गुलमोहर कॉलनी, सातारा २, पाटखळ १, शेंद्रे १, कोडवे १, बोरगाव २, आरळे २, काशिळ १, रामाचा गोट १, संभाजीनगर २, दौलतनगर ५, शाहूनगर ३, वाढे १, गोळीबार मैदान २, तामजाईनगर ६, क्षेत्र माहुली १, अंगापूर वंदन १, देगाव रोड, सातारा १, शिवथर १, देगाव १, शेलारवाडी १.
खंडाळा तालुका : सांगवी २, शिवाजी चौक, शिरवळ २, सुखेड २, खेड ३, लोणंद २, पारगाव १, वडगाव २, शिरवळ ६, अंधोरी १, पळशी १.
पाटण तालुका : पाटण ७, नवारस्ता १, आडुळगाव १, बहुले १, मोरगिरी २, नवसारी १, येराडे १, साबळेवाडी ४, गुढे ४, धुमाळवाडी ३, ढेबेवाडी ३, शिबेवाडी १.
माण तालुका : माण १, तोंडले १, दहिवडी ८, स्वरुपखानवाडी १, म्हसवड २२, तांडले १,भांडवली २, भातकी १, गोंदवले खुर्द १, मोगराळे १.
खटाव तालुका : खटाव ५, कातर खटाव ६, वडूज ६, पाचवड ४, राजापूर ४, चितळी १, मायणी १, औंध ५, जाखणगाव २, वेटणे ३, खातगुण २, वडगाव १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १०, आझाद चौक १, आर्वी १, भक्तवडी २, कुमठे फाटा ४, कुमठे २, तळीये २, चंचळी १, तारगाव ३, आझादपूर १, तडवळे १, शेंदुरजणे १, सातारारोड ४, थांदडवाडी २, पिंपोडे बुद्रुक ३, वाघोली ३, देऊर २, सर्कलवाडी १, वाठार स्टेशन २, रहिमतपूर ४, धामणेर १.
फलटण तालुका : फलटण ६, लक्ष्मीनगर ५, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ४, शुक्रवार पेठ २, रविवार पेठ १, विद्यानगर १, मालेवाडी १, मलटण ७, बरड १, खराडेवाडी ५, पवारवाडी ९, कोळकी ३, काळज २, पिंपळवाडी १, भाडळी बुद्रुक १, धुमाळवाडी १, सगुणामातानगर ३, राजाळे १, साखरवाडी २, विद्यानगर १, कसबा पेठ १, कांबळेश्वर ४, जिंती ४, इंद्रानगर १, भैरोबा गल्ली १, सरडे १, खुंटे २, निंबळक १, विडणी १, निंबळक १, पोलीस कॉलनी, फलटण २, आलगुडेवाडी १, बीरावडेनगर, फलटण १, सस्तेवाडी २.
जावली तालुका : जावली १, उंबरीवाडी २, मेढा ४८, रिटकवली १, जवळवाडी १, खर्शी ५, रायघर १.
वाई तालुका : वाई ५, सोनगिरवाडी ४, भगवा कट्टा १०, उडतारे १, जांब ३, अमृतवाडी ३, देगाव १, बोपेगाव ७, कवठे ४, पसरणी ४, सुरुर १, कोहिनूर रेसीडेन्सी, वाई ३, वरखडवाडी १, पाचपुतेवाडी १, बोपर्डी १, बावधन नाका १, सिद्धनाथवाडी ४, पिराचीवाडी १, मेणवली ३, धावडी १, यशवंतनगर ५, कुसगाव १, इकसर १, गंगापुरी १, नावेचीवाडी १, एमआयडीसी १, मधली आळी, वाई २, धर्मपुरी २, सह्याद्रीनगर २, रामडोह आळी १, किकली १, भुर्इंज १, ब्राह्मणशाही १, गणपती आळी, वाई ३, घावनवाडी १, वेरुळी १, व्याजवाडी १, सह्याद्रीनगर १.
महाबळेश्वर तालुका : माने गल्ली, पाचगणी ८, गोडोली ८, पाचगणी ८, ताकवली २, तापोळा २.
जिल्ह्यात ११ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आसनगाव (ता. सातारा) येथील ४२ वर्षीय पुरुष, विकासनगर (सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, राजेवाडी निगडी येथील ५२ वर्षीय पुरुष, महागांव येथील ७० वर्षीय पुरुष, शिवथर येथील ८५ वर्षीय पुरुष, वडूज येथील ७२ वर्षीय महिला, पाटखळ येथील ६५ वर्षीय महिला, पाल (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये यशवंतनगर (वाई) येथील ७० वर्षीय पुरुष, खडकी (ता. वाई) येथील ५२ वर्षीय पुरुष, काळगांव (ता. पाटण) येथील ४२ वर्षीय पुरुष अशा एकूण ११ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४८,२६४
- एकूण बाधित - १७,६६३
- घरी सोडण्यात आलेले - ९,७७४
- मृत्यू - ४७३
- उपचारार्थ रुग्ण - ७,४१६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या