सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४९८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर २५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड ९, सोमवार पेठ ३, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, आगाशिवनगर २, मलकापूर १, सैदापूर १, काले १, आरेवाडी १, विजयनगर २, नारायणवाडी १, कोर्टी १, मार्केट यार्ड १, कार्वे नाका १, अंबवडे १, विरवडे १, शिरवडे २, निगडी १, बनवडी ६.
सातारा तालुका : सातारा १०, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ १, रविवार पेठ २, मंगळवार तळे १, केसरकर पेठ २, न्यू विकासनगर १, दुर्गा पेठ १, करंजे ३, सदरबझार ३, गोडोली २, शाहूपुरी ४, शाहूनगर २, विसावा नाका १, व्यंकटपुरा पेठ २, मल्हारपेठ १, संभाजीनगर २, विकासनगर १, अजिंक्य कॉलनी १, रामाचा गोट १, संगमनगर २, गडकर आळी २, कर्मवीरनगर १, कोडोली ३, निसराळे १, पाडळी २, लिंब १, गोवे १, आसनगाव १, कोंडवे २, तासगाव २, अपशिंगे १, संगम माहुली २, खावली १, खिंडवाडी १, तांदळेनगर १, जिल्हा रुग्णालय २, महागाव १, कृष्णानगर १, अंबेदरे १, गोळीबार मैदान २, देगाव फाटा १, पोलीस मुख्यालय ३, कृपा कॉलनी १, सोनगाव २, सैदापूर, सातारा २, धनगरवाडी २, वडूथ ३, साबळेवाडी १, बारवकरनगर १,क्षेत्र माहुली १.
खंडाळा तालुका : खंडाळा ५, लोणंद ११, शिरवळ ६, पळशी ४, चावडी चौक, शिरवळ २, बावडा २, अंधोरी ३, कोपर्डे १२, लोणी १, विंग ४, शिंदेवाडी १, लिंबाचीवाडी १, जवळे १, ढोबरे माळा १, जांभळीचा मळा ७, अहिरे ३, उंबरीवाडी १४.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १३, कटापूर १, रहिमतपूर ३, कुमठे १, शिंरबे १, अंभेरी १, तारगाव ३, वाठार किरोली १२, चंचळी २, सातारारोड ८, बिचुकले १, सुलतानवाडी १, पिंपोडे बुद्रुक ४, वाघोली २, वाठार स्टेशन १, आसरे २, विठ्ठलवाडी २, भाकरवाडी २, धुमाळवाडी ४, बर्गेवाडी २, शिंदेमळा तारगाव २, किन्हई १.
पाटण तालुका : अमरगाव १, रास्ती १, बोपोली २, चिखलेवाडी १.
जावली तालुका : म्हावशी २, कुडाळ १, रानगेघर १, दापवडी १, मेढा ६, केळघर १.
खटाव तालुका : वडूज ८, पुसेगाव २, कातर खटाव १५, पुसेसावळी ३, वाडी ४, शिंदेवाडी ४, डिस्कळ ३, वेटणे १, नेर ३, राजापूर १, चितळी १.
माण तालुका : दहिवडी १, म्हसवड १, मार्डी १.
वाई तालुका : वाई २, रविवार पेठ ३, गंगापुरी १, गणपती आळी ३, सह्याद्रीनगर १, धर्मपुरी २, पाचवड १, आसरे ३, निकमवाडी १, भुर्इंज ४, किकली २, पसरणी ३, सिद्धनाथवाडी १, मालदपूर १, शहाबाग १, वेलंग १, चिखली ३, फुलेनगर १, यशवंतनगर ३, सोनगीरवाडी २, अमृतवाडी ३, जांभ १, दह्याट ८, एकसर १, आनंदपूर ८, वाई एमआयडीसी ३, व्याजवाडी ३, भोगाव १, शेलारवाडी ४.
फलटण तालुका : स्वामी विवेकानंद नगर १, कोळकी ४, भडकमकरनगर २, वाठार निंबाळकर ३, तरडगाव २, तामखडा ५, निरगुडी १, बरड २, पिंपळवाडी १, पिप्रद ३, साखरवाडी २, खटकेवस्ती २, पठाणवाडी १,शिंदेवाडी खुंटे १, सस्तेवाडी ४.
महाबळेश्वर तालुका : तापोळा २, गोडोली १९, दांडेघर २, नाकींदा ४, खांबील चोरगे ९.
जिल्ह्यात २५ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे भरतगाव (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ७६ वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला, वडूज (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, इश्वरपूर येथील ८० वर्षीय पुरुष, ढोर गल्ली (सातारा) येथील ७० वर्षीय महिला, विद्यानगर (कराड) येथील ६७ वर्षीय पुरुष, पुसेगाव (ता. खटाव) येथील ४३ वर्षीय पुरुष, वेण्णानगर (ता. सातारा) येथील ५५ वर्षीय महिला, वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील ७० वर्षीय महिला, कोंडवे (ता. सातारा) येथील ४० वर्षीय पुरुष, खावली (ता. सातारा) येथील ७० वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयातील भांडवली (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, उंचीठाणे (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (कराड) येथील ५७ वर्षीय महिला, सैदापूर (कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, रेठरे (ता. कराड) येथील ६९ वर्षीय महिला, सोमवार पेठ (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, कोळकी (ता. फलटण) येथील ५४ वर्षीय पुरुष, करंजे पेठ (सातारा) येथील ५८ वर्षीय महिला, एमआयडीसी (सातारा) येथील ९० वर्षीय महिला, आसरे (ता. वाई) येथील ७८ वर्षीय महिला, कासेगाव येथील ७२ वर्षीय महिला, पांडे (ता. वाई) येथील ६५ वर्षीय महिला, मंगळवार पेठ (सातारा) येथील ८६ वर्षीय पुरुष अशा एकूण २५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४९,२६७
- एकूण बाधित - १८,९८८
- घरी सोडण्यात आलेले - १०,७७७
- मृत्यू - ५१३
- उपचारार्थ रुग्ण - ७,६९८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या