जिल्ह्यात आणखी २१ बळी; नवीन ७४७ जण पॉझिटिव्ह | Latest Marathi News


सातारा व कराड तालुक्यातील वाढते मृत्यू चिंताजनक

Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७४७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर २१ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २०, मंगळवार पेठ ४, गुरुवार पेठ ४, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ५, प्रतापगंज पेठ २, रविवार पेठ ४, मल्हार पेठ ३, केसरकर पेठ २, व्यंकटपुरा पेठ २, चिमणपुरा पेठ १, गुरुवार बाग २, समर्थ मंदिर १, यादोगोपाळ पेठ ४, गडकर आळी २, गोळीबार मैदान २, माची पेठ ३, सदर बझार ६, शाहुपुरी १५, तामजाईनगर २, लक्ष्मीनगर १, देशमुखनगर २, विकासनगर २, कोडोली ११, कूपर कॉलनी १, करंजे ४, गोडोली १३, बालाजी कॉलनी २, कोंढवे रोड १, मोळाचा ओढा १, पोलीस लाईन १, शिवमनगर ४, संभाजीनगर २, मोरे आळी परिसर १, कामाठीपुरा १, कोंढवे ३, करंजे - म्हसवे रोड २, विसावा पार्क ३, सत्वशिलनगर १, माहुली १, वारणानगर १, दौलतनगर ४,  विकासनगर १, कृष्णानगर १, शाहूनगर २, एमआयडीसी १, क्षेत्रमाहुली १, फत्यापूर ३, सैदापूर ३, दरे २, पाडळी १, लिंब ५, शेंद्रे २, नागठाणे ५, भरतगाववाडी १, जयहिंद कॉलनी १, किनवाडी १, निनाम ३, उपळी १, कामेरी २, देगाव २, आरळे ३, अतित २, पाडळी १, सोनापूर १, अंबेदरे १, एसटी कॉलनी २, मांडवले १, पिरवाडी ४, पवारवाडी सायगाव १, किडगाव १, गोवे ३, पाटखळ ४, करंडी १, शिवथर २, मर्ढे १, वाढे फाटा, खेड २, वेळे १, गोळे १, कोकराळे १, वडूथ २, मालगाव १, अंगापूर १, नांदगाव १, वेचले १, बोरखळ १, कुसावडे १, गजवडी १, सासपडे ३, चाळकेवाडी २, फडतरवाडी १, कारी १.

कराड तालुका : कराड १६, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, शनिवार पेठ १, गोळेश्वर २, आटके ४, कोयना वसाहत २, विद्यानगर २, कार्वे नाका २, प्रकाशनगर १, मसूर ५, उंब्रज ४, कोर्टी १, हणबरवाडी १, रिसवड २, कोणेगाव ३, नवीन कवठे १, कवठे १, हेळगाव २, मलकापूर ७, रेठरे बुद्रुक १, काले ४, ओंड १, शेरे १, वहागाव १, वाखाण रोड २, शेणोली १, कोळेवाडी १, शिरगाव १, वडगाव हवेली २, मुंढे २, गमेवाडी १, वारुंजी १, येळगाव २, अनटवाडी १, वाखणगाव १, विजयनगर २, कासारशिरंबे १, विंग ४, पार्ले १, आगाशिवनगर १, घारेवाडी २, पाली १, चरेगाव १, कालेगाव ६, तांबवे १, टेंभू २, विरावडे ३, पोतले १, लाहोटीनगर १, येणके १, घोगाव १, कोपर्डे हवेली १, बनवडी १, भोसलेवाडी १.

फलटण तालुका : फलटण ६, रविवार पेठ ७, बुधवार पेठ १, मारवाड पेठ २, गोळीबार मेदान २, लक्ष्मीनगर ६, काळुबाई नगर २, कोळकी १, भडकमकरनगर १, बिरदेवनगर १, दुधेबावी २, धुळदेव १, सोमंथळी ९, विडणी ८, खामगाव ४, सोनवडी बुद्रुक ३, मुंजवडी २, तिरकवाडी २, भिलकटी ३, पाडेगाव १, मलवडी २, सोनगाव १, सांगवी १, तरडगाव १, ताथवडा २, तरडफ १, हणुमंतवाडी २, झिरपवाडी १, धुमाळवाडी २, जावधवाडी २, साखरवाडी १, सस्तेवाडी १, वडजल १, खराडेवाडी १.

वाई तालुका : रविवार पेठ  ६, मधली आळी १, गंगापुरी १, गजानननगर १, धोम कॉलनी २, ओझर्डे १, बेलमाची १, राऊतवाडी २, बोपवडी १, गुळुंब २, लगडवाडी १, सुलतानपूर १, एकसर १, अभेपुरी १, मेणवली १, जांब १, वेळे ३, खानापूर १.

पाटण तालुका : पाटण १, तारळे ७, मंद्रुळकोळे १, ढेबेवाडी १, कुठरे २, सुतारवाडी मालदन १, खराडवाडी १, पिसाळवाडी १, जिंती १, कुंभारगाव ३.

खंडाळा तालुका : खंडाळा ५, बावडा २, लोणंद ७, शिरवळ ४, वाठार बुद्रुक १.

खटाव तालुका : वडूज ५, खटाव १, पुसेगाव १, धोंडेवाडी १, डिस्कळ २, विसापूर २, भोसरे १, बोंबाळे १, चितळी १, कान्हरवाडी १, राजापूर १, शिंदेवाडी २, हिवारवाडी १, साठेवाडी २, औंध ३, नागनाथवाडी ४, उंचीठाणे २, बुध १, उंबर्डे ९, रणसिंगवाडी १, अंभेरी १.

माण तालुका : म्हसवड ९, शिंगणापूर १, वरकुटे मलवडी १, बिदाल ३, मलवडी ३, दहिवडी १, गोंदवले बुद्रुक १, गोसावेवाडी २, निढळ १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १४, तांदुळवाडी १, तारगाव २, अंभेरी ३, पिंपोडे खुर्द १, आसरे १, सोनके २, पिंपोडे खुर्द १, सोळशी १, अनपटवाडी १, नांदगिरी १, किरोली १, वर्धनगड १, सर्कलवाडी ३, अपशिंगे २.

जावली तालुका : मेढा १, कुडाळ ९, करहर १, सरताळे २, कुसुंबी १, जवळवाडी ४, आनेवाडी १, सायगाव २, निझरे २, गांजे २ मोहाट खुर्द १, बेलावडे २, सोमर्डी २, रिटकवली २, सांगवी ३, बामणोली २, ओझरे ५, आंबेघर १, वरोशी ३, बिभवी ६, करंजे ३, सोनगाव २, आळेवाडी ३.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ४, मेटगुताड ६, अवकाळी ५, भिलार २, पाचगणी ५, रानगेघर करंडी १, गुरेघर ३.

जिल्ह्यात २१ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या वेचले (ता. सातारा) येथील ९० वर्षीय महिला, तारगाव (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष व ४३ वर्षीय पुरुष, कडवे (ता. पाटण) येथील ५५ वर्षीय पुरुष, पाटखळ (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, चरेगाव (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, शाहूनगर (सातारा) येथील ५८ वर्षीय पुरुष, लिंब (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, इंदोली (ता. कराड) येथील ९३ वर्षीय पुरुष, प्रतापसिंहनगर खेड (ता. सातारा) येथील ५० वर्षीय महिला, सदरबझार (सातारा) येथील ८९ वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमधील इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ६५ वर्षीय पुरुष, पळशी (ता. माण) येथील ३६ वर्षीय पुरुष, गुळुंब (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, कामेरी (ता. सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ८१ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, खटाव येथील ३५ वर्षीय महिला, वाठार (ता. कराड) येथील ८२ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले खिंडवाडी (ता. सातारा) येथील ६६ वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ६२ वर्षीय पुरुष अशा एकूण २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १२८४४४
  • एकूण बाधित - ३६६१७   
  • घरी सोडण्यात आलेले - २६४९७   
  • मृत्यू - १११७  
  • उपचारार्थ रुग्ण - ९००३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या