Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७०८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एवूâण बाधितांची संख्या ३२ हजार २२२ वर गेली आहे. त्याचबरोबर काल रात्रीपासून ३० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परिणामी मृतांचा आकडा एक हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १८, मंगळवार पेठ ३, शनिवार पेठ ३, रविवार पेठ १, प्रतापगंज पेठ २, सदाशिव पेठ १२, यादोगोपाळ पेठ १, रामाचा गोट १, व्यंकटपुरा पेठ १, चिमणपुरा पेठ १, पोवई नाका १, सदरबझार २, जैन मंदिर, आयटीआय रोड ५, करंजे ४, शाहूपुरी ४, कृष्णानगर १, खेड १, संगमनगर १, संभाजीनगर २, कारंडवाडी १, धावडशी १, पानमळेवाडी १, गोडोली १, करंडी १, कामठी १, आंबेदरे १, जकातवाडी १, इंदिरानगर १, सोनगाव १, निगडी १, कारी १, सोनगाव माहुली १, कळंबे १, वेळे ९ पाटखळ १, आरफळ १, वेणेगाव १.
कराड तालुका : कराड १५, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, शनिवार पेठ ६, वाखाण रोड २, मलकापूर १२, जिंती ६, तुळसण १, टेंभू ५, येळगाव १, तांबवे ५, कोपर्डे १, मसूर ७, हेळगाव २, उंब्रज १, आटके ६, विंग ४, कार्वे नाका ३, आगाशिवनगर ३, कोयना वसाहत ४, येरावळे १, काले ४, शेणवडी १, पाडळी १३, सैदापूर १, खराडे १, साकुर्डी १, मुंढे १, बुधवार पेठ २, ओंडोशी १, साजूर १, साळशिरंबे २, हजारमाची २, चोरे १, शेणोली १, येवती १, बाबरमाची १, कापिल २, किरपे १, हावलेवाडी १, विद्यानगर ५, सवादे २, पार्ले १, रेठरे बुद्रुक २, वारुंजी १, रेठरे खुर्द १, नांदगाव १, गोटे ३, विहे १, तासवडे १, कडेगाव १, जुळेवाडी १, आटके १.
फलटण तालुका : फलटण १६, रविवार पेठ २, मंगळवार पेठ १, लक्ष्मीनगर ४, दत्तनगर १, महतपुरा पेठ ३, खाटीक गल्ली १, स्वामी विवेकानंदनगर २, भडकमकरनगर ५, मलठण ३, कोळकी ३, हडको कॉलनी १, ठाकुरकी २, सांगवी १, जाधववाडी ३, मठाचीवाडी २, कोरेगाव १, माळेवाडी १, मिरढे १, तरडगाव १, राजाळे १, गुरसाळे २, धुळदेव १, गुणवरे १, फरांदवाडी १, वाठार निंबाळकर १, होळ १, निंभोरे १, पिंप्रद १, आदर्की १, रिंगरोड २, पोलीस कॉलनी १.
वाई तालुका : वाई ११, रविवार पेठ ५, गणपती आळी ३, ब्राह्मणशाही १, मधली आळी २, धर्मपुरी २, काणूर २, एकसर ४, गंगापुरी १०, सुलतानपूर १, नागेवाडी १, वेळे १, विराटनगर १८, खानापूर १, भुर्इंज ५, पसरणी १, बावधन ६, कवठे ९, किकली ४, सोनगिरवाडी १, अनवडी ३, धोम कॉलनी १, शहाबाग ६, पसरणी ४, किसनवीर नगर १, सिध्दनाथवाडी २, जांब ३, व्याहळी १, अकोशी १, यशवंतनगर ४, सह्याद्रीनगर २, सुरुर ४, आसले ८, रांगोळी आळी १, मेणवली २, कोंढावळे ३, फुलेनगर १, दह्याट १.
पाटण तालुका : पाटण १, माजगाव १, आंबवणे १, दिवशी बुद्रुक १, जमदाडवाडी १, नाटोशी १, सोनवडे १, कुंभारगाव १, गुढे २, काटवाडी ४, तळमावले १, पाचपुतेवाडी १, सणबूर १, मोळावडेवाडी २, मालदन १.
खंडाळा तालुका : खंडाळा १, शिरवळ ५, निंबोडे १, संभाजी चौक १, शिवाजी चौक १, लोणंद ५, वाघोशी १, कोपर्डे १, बावडा ३, पाडेगाव १.
खटाव तालुका : खटाव ४, जायगाव १, औंध २, मायणी ४, धोंडेवाडी ३, वडूज १०, चितळी ५, खरशिंगे ३, तडवळे २, वाकेश्वर १, पेडगाव १, पुसेसावळी ८.
माण तालुका : बिदाल ३, दिवड २, हिंगणी १, म्हसवड १६, पाणवन १, दहिवडी ५, गोंदवले बुद्रुक ४, मार्डी १, नरवणे २, शेरेवाडी २, उकीर्डे १, वारुगड १, जांभुळणी २, विरकरवाडी १, पर्यंती २.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ९, सुभाषनगर १, किन्हई २, एकंबे ३, पिंपोडे बुद्रुक १, खामकरवाडी १, सातारारोड २, तांदुळवाडी १, एकंबे १, वाठार किरोली १, शेंदुरजणे १, डुबेवाडी २, रेवडी १, पळशी १, गोळेवाडी १, जांब १, भक्तवडी ३, जळगाव ३.
जावली तालुका : मेढा १०, मोरघर १, महिगाव १, आनेवाडी ३, सोनगाव ३, निझरे ३, रिटकवली २, भणंग ९, ओझरे १, सोमर्डी १, कारगाव १, सरताळे १, बेलोशी ४, शिंदेवाडी ३, हुमगाव ३, सायगाव ३,सर्जापूर १६, आंबेघर १, वहागाव १, बिभवी १.
महाबळेश्वर तालुका : तापोळा १, पाचगणी ६.
जिल्ह्यात ३० बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सोनगाव (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, सावंतनगर खोकळवाडी (ता. सातारा) येथील ५८ वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ (सातारा) येथील ७३ वर्षीय पुरुष, पाल (ता. कराड) येथील ७७ वर्षीय पुरुष, किरोली येथील ५० वर्षीय महिला, पाडळी (ता. खंडाळा) येथील ५५ वर्षीय पुरुष, बोरगाव (ता. सातारा) येथील ५५ व ५० वर्षीय महिला, कासुर्डे येथील ६३ वषींय पुरुष, म्हसवे (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, नांदगाव (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये लोणंद (ता. खंडाळा) येथील ६१ वर्षीय पुरुष, शिरढोण (ता. कोरेगाव) येथील ५५ वर्षीय पुरुष, रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील ७० वर्षीय पुरुष, गोरखपूर (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, खटाव येथील ८४ वर्षीय पुरुष, कोळकी (फलटण) येथील ७८ वर्षीय पुरुष, राऊतवाडी (ता. कोरेगाव) येथील ४० वर्षीय महिला, कुमठे (ता. कोरेगाव) येथील ८० वर्षीय पुरुष, रेठरे (ता. कराड) येथील ७५ वर्षीय महिला, उंब्रज (ता. कराड) येथील ५० वर्षीय पुरुष, किवळ (ता. कराड) येथील ८२ वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील ४० वर्षीय पुरुष, करंजकरनगर (सातारा) येथील ५३ वर्षीय पुरुष, मायणी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, आनेवाडी (ता जावली) येथील ६३ वर्षीय पुरुष, हनुमान रोड (महाबळेश्वर) येथील ७० वर्षीय महिला, चिंचणी अंबक (ता. कडेगाव) व सांगली येथील ७२ वर्षीय पुरुष, तर उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे बोडकेवाडी (ता. पाटण) येथील ८३ वर्षीय पुरुष अशा एकूण ३० कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण बाधित - ३२२२२
- घरी सोडण्यात आलेले - २१६२५
- मृत्यू - ९७०
- उपचारार्थ रुग्ण - ९६२७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या