कोरोना उपाययोजनेबाबत उपयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन | Latest Marathi News


सातारा :
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये कोरोना उपाययोजनेबाबत उपयुक्त माहिती असून ही पुस्तिका गावागावातील नियुक्त केलेल्या पथकाद्वारे दिली जाणार आहे.

प्रकाशनप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या