जिल्ह्यात आणखी २३ जण दगावले; रूग्णसंख्या २० हजारांच्या समीप | Latest Marathi News


सातारा :
सातारा जिल्ह्यात आजही २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने लोक दहशतीच्या छायेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५३६ झाला आहे. तसेच सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६२१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या वीस हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये...

कराड तालुका : कराड १५, सोमवार पेठ १०, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ ७, गुरुवार पेठ ८, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ६, शिवनगर १, कार्वे नाका ४, गोपाळनगर १, मलकापूर १९, आगाशिवनगर २, कोयना वसाहत ४, कृष्णा हॉस्पिटल ५, उंब्रज १८, मुंढे २, रेठरे बुद्रुक ४, काले ५, रेठरे खुर्द २, टेंभू १, पार्ले ६, गोळेश्वर १, आने ३, वारुंजी २, तांबवे १, कार्वे ३, आटके १, उत्तर तांबवे ३, सैदापूर ६, मसूर १, विंग २, कोळे १, शिरवडे १, नांदगाव १, कोर्टी २, गोटे ३, कवठे १, विद्यानगर २, येळगाव १, कालगाव १, घोणशी १, बेलवडे बुद्रुक १, वाठार ५,ढोणेवाडी १, कोडोली १, कापील १, कासारशिंरबे १, ओगलेवाडी १, हजारमाची २, गमेवाडी १, वनवासमाची १, विरवडे १.

सातारा तालुका : सातारा ९, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ २,  सदरबझार १०, व्यंकटपुरा पेठ १, करंजे पेठ ४, यादोगोपाळ पेठ १, भवानी पेठ १, ढोरगल्ली १, कृष्णानगर ३, गोडोली ३, सिव्हिल क्वार्टर २, गोळीबार मैदान १, यशवंत कॉलनी ४, श्रीराम कॉलनी, सातारा २, न्यू विकासनगर १, कोडोली ३, शाहूनगर ६, शाहूपुरी ६, शिवाजीनगर, भैरोबा पायथा, सातारा १, नवीन एमआयडीसी १, गोळीबार मैदान ७, जुनी एमआयडीसी २, उतेकरनगर १, विकासनगर १, नागठाणे ६, अंबवडे १, नेले २, आरफळ १, खेड ४, दरे खुर्द १, वेचले ३, चंदननगर १, पाडळी ५, निकम वस्ती, वडुथ १, महागाव १, गजवडी १, भाटमरळी १, अहिरेवाडी १, चिंचणेर १, वाढेफाटा १, देगाव फाटा, सातारा १, सैदापूर ४, पाटखळ १, तासगाव १, वडूथ १, डबेवाडी २.

पाटण तालुका : पाटण ५, मंद्रुळकोळे १, कोयनानगर १, विहे १, दुटाळवाडी २, आवर्डे १, गारवडे १, बोपोली १, चाफळ २, मल्हारपेठ १, ढेबेवाडी १.

फलटण तालुका : फलटण १०, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, पिंप्रद २, वाजेगाव १, गिरवी चौक १, लक्ष्मीनगर ४, सांगवी ४, पाडेगाव ६, गोखळी ६, सस्तेवाडी ५, आसू ३, नाईकबोमवाडी १, जिंती नाका १, गवळीनगर, फलटण १, सगुनामातानगर १, फरांदवाडी १, कांबळेश्वर १, होळ २, गजानन चौक १, रिंग रोड १, जाधववाडी १, विडणी २, ठाकुरकी १, निरगुडी १, शिवाजीनगर, फलटण १, राजाळे १, भडकमकरनगर १, कोळकी ४, जिंती १, मलटण १, तरडगाव १, चौधरवाडी १, भादवली खुर्द १.

खंडाळा तालुका : बावडा ३, शिवाजी चौक, खंडाळा १, शिरवळ ९, नायगाव ३, कबुले आळी, शिरवळ १, पळशी ३, लोणंद १०, सांगवी १, पाडेगाव १, खेड बुद्रुक २.

खटाव तालुका : वडूज ११, पुसेगाव १०, खातगुण ७, मायणी ४, उंचीठाणे ३, रेवली ७, राजाचे कुर्ले ३, कलेढोण १, कातरखटाव १३, चितळी ४, पुसेसावळी १, विसापूर १, डिस्कळ १, भाकरवाडी १, वेटणे  १.

माण तालुका : भांडवली ३, मलवडी २, पळशी ४, शिंदी खुर्द ३, इंजबाव १, म्हसवड १५, दहिवडी १, कुकुडवाड १.

वाई तालुका : वाईतील गणपती आळी ३, मधली आळी १, सह्याद्रीनगर २, यशवंतनगर १, मालतपूर ४, धावली १, धोम कॉलनी १, चंदनवाडी १, आसले १, सिद्धनाथवाडी १, बेलमाची १.

जावली तालुका : कुडाळ १, रिटकवली १, काटवली १, खर्शी १. 

कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, चिमणगाव १, सोनके १, साप १, जांब १, कटापूर १, वाठार स्टेशन १, जळगाव १, पिंपोडे १, शिरढोण १, पिंपोडे बुद्रुक ६, करंजखोप १, किरकलवाडी ५, नायगाव १, राऊतवाडी १, वाघोली २.

महाबळेश्वर तालुका : चिखली १, पाचगणी १.

आणखी २३ कोरोनाबाधित दगावले

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दहिवडी (ता. माण) येथील ६० वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) येथील ५२ वर्षीय पुरुष, रिटकवली (ता. जावली) येथील ८५ वर्षीय पुरुष, खेड (ता. सातारा) येथील ५९ वर्षीय पुरुष, कोडोली (सातारा) येथील ५५ वर्षीय पुरुष, चिंचणेर (ता. सातारा) येथील ३९ वर्षीय महिला, भुयाचीवाडी (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष, वाई येथील ३५ वर्षीय पुरुष, वर्ये (ता. सातारा) येथील ६० वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये डिस्कळ (ता. खटाव) येथील ५६ वर्षीय महिला, विडणी (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, रिंग रोड (फलटण) येथील ९० वर्षीय पुरुष, उडतारे (ता. वाई) येथील ७८ वर्षीय महिला, मोरेवाडी (ता. पाटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, विहापूर (ता. कडेगाव) येथील ६२ वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, चिंधवली (ता. वाई) येथील ५८ वर्षीय पुरुष, शेणोली (ता. कराड) येथील ६८ वर्षीय पुरुष, कोळे (ता. कराड) येथील ६५ पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) येथील ७८ वर्षीय पुरुष, कोळेवाडी (ता. कराड) येथील ७८ वर्षीय महिला, मल्हार पेठ (सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष या २३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ५०,५७७
  2. एकूण बाधित - १९,६०९  
  3. घरी सोडण्यात आलेले - ११,०२९
  4. मृत्यू - ५३६   
  5. उपचारार्थ रुग्ण - ८,०४४

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या