सातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर २४ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कराड व सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर पहायला मिळत असल्याने आरोग्य यंत्रणाही हडबडली आहे. जिल्ह्यात आजअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजारावर गेली असून बळींची संख्यादेखील आठशेच्या पुढे गेली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ ५, शनिवार पेठ ४, रविवार पेठ १, पाटण कॉलनी १, गजानन हौसिंग सोसायटी २, कार्वे नाका ३, मार्केट यार्ड १, मलकापूर ४, गोळेश्वर ४, आणे १, वडगाव ३, मसूर ४, शहापूर २, शिरवडे १, निगडी १, खराडे २, शेणोली १, सैदापूर २, कोयना वसाहत ५, साकुर्डी १, कार्वे २, आगाशिवनगर ४, गोटेवाडी १, सुपणे ३, रेठरे बुद्रुक १, ओगलेवाडी १, येणपे १, शेरे २, आटके ५, सैदापूर ४, वहागाव ४, जिंती १, उंब्रज ८, गोवारे ३, विद्यानगर ३, येरावळे २, टेंभू २, करवडी १, हजारमाची ३, बनवडी २, पार्ले २, काले १७, गोंदी २, खराडेवाडी १, मठाचीवाडी १, वाठार १, सवादे ५, विरावडे १, जाखणवाडी १, शिवडे १, वडोली निळेश्वर १, येळगाव १, विंग १, वाखाण रोड १, मुंढे १, बेलवडी हवेली २, दुशेरे १, वनमासमाची १, उंडाळे २, तळबीड १, कवठे ४, कोळे ४.
सातारा तालुका : सातारा १३, मंगळवार पेठ २, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ ४, शनिवार पेठ ५, रविवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, सदाशिव पेठ १, चिमणपुरा पेठ ३, व्यंकटपुरा १, चंदननगर १, केसरकर पेठ १, कोटेश्वर मंदिरजवळ १, गोळीबार मैदान १, श्रीनाथ कॉलनी १, वूâपर कॉलनी २, आकाशवाणी झोपडपट्टी १, विकासनगर १, विसावा नाका १, सर्वोदय कॉलनी ३, सदरबझार २, गोडोली ७, संगमनगर ३, शाहूपुरी ७, जुनी एमआयडीसी १, शाहूनगर ६, पोलीस वसाहत १, शाहूपुरी करंजे तर्पâ १, कोडोली ३, संभाजी नगर १, लक्ष्मीनगर १, गेंडामाळ नाका ३, लिंब १, धर्मवीर संभाजी कॉलनी १, तामजाईनगर ३, वेणेगाव १, कारंडवाडी २, खोजेवाडी १, वसंतनगर खेड २, चिंचणी २, कोंढवे १, बोरगाव १, काशिळ ८, देगाव ३, खेड नाका १, बामणेवाडी १, भाटमरळी १, अक्षय कृपा सोसायटी १, पानमळेवाडी १, कारी ७, करंजे २, आरे २, खेड ३, सोनगाव १, देशमुख कॉलनी २, मोळाचा ओढा १, वेळे कामठी २, देगाव पाटेश्वर १, गोजेगाव २, शिवाजीनगर ३, साठेवाडी सोनगाव १, जिहे १, निगडी १, कोपर्डे १, विलासपूर १, अपशिंगे २, आरफळ ९, नहालेवाडी ३, मर्ढे १, गोवे ९, मालगाव ५, शिवथर ४, खंडोबाचीवाडी १, वणंग १, भरतगाव ३, बोरगाव २, यशोदा जेल ११, पाडळी २, नागठाणे ८, अतित १, रामकृष्णनगर २, म्हसवे ४, शेळकेवाडी १.
पाटण तालुका : पाटण ४, वाघंजीवाडी १, सळवे १, सोनाईचीवाडी १, मरळी १, सोनावडे १, आंबळे १, राहुडे १, कुठरे १, सुळेवाडी १, विहे १, मारुल हवेली २, बहुले ४, म्हावशी १, कावरवाडी १, कुंभारगाव १, गारवडे १, मल्हारपेठ २, निसरे १, शिंगणवाडी १, जमदाडवाडी १, काढणे १, तळमावले १, मालदन १.
खंडाळा तालुका : लोणंद ९, पाडेगाव १, नायगाव १, भादे १, बावडा ३, शिरवळ ५, घाटदरे १, सुखेड २, पिसाळवाडी १, वाडी १, पळशी १.
खटाव तालुका : खटाव ६, मायणी ८, वडूज १०, पुसेगाव १, खातगुण २, लोणी १, येरळवाडी २, शेडगेवाडी १, धोंडेवाडी १, वडूज १, पुनवडी ६, तडवळे ३, औंध ३, कणसेवाडी २, भूषणगड ३, वाकेश्वर १, गणेशवाडी १, एकसर १, विसापूर ५, डिस्कळ २, वाकळवाडी १, कलेढोण १.
माण तालुका : खुटबाव २, भालवडी १, म्हसवड २, दहिवडी ८, बिदाल १, डालमोडी १,गोंदवले खुर्द २, भांडवली १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २०, रहिमतपूर ३, पिंपोडे १, नांदगाव १, वाठार स्टेशन २, बोरजाईवाडी २, अंबवडे ५, चंचळी २, भाडळे १, करंजखोप १, किन्हई १, नांदवळ ३, दहिगाव १.
फलटण तालुका : फलटण ९, रविवार पेठ १, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, कसबा पेठ २, गजानन चौक १, उमाजी नाईक चौक १, गोळीबार मैदान १, पद्मावतीनगर १, लक्ष्मीनगर ३, विद्यानगर २, हडको कॉलनी १, ताथवडे १, वाजेगाव १, फडतरवाडी २, साखरवाडी ५, ठाकुरकी ३, कोळकी ४, मलठण ६, खटकेवस्ती १, विडणी २, खुंटे १, धुळदेव १, ढवळ १, आदर्की १, सुरवडी १, जाधववाडी ४, गिरवी १, गोखळी ६, खटकेवस्ती १, पणदरे १.
वाई तालुका : वाई १०, रविवार पेठ ५, शहाबाग २, मधली आळी २, गणपती आळी ५, गंगापुरी ७, धर्मपुरी २, यशवंतनगर १, मिशन हॉस्पिटल १, सिध्दनाथवाडी ७, फुलेनगर १, कोचळेवाडी १, भुईज १, परखंदी ५, सोनगिरवाडी १, शेंदुरजणे १, बावधन १, चिंधवली १, ओझर्डे १, बोपेगाव १, सोनगिरवाडी २, गुळुंब १, किसनवीर नगर १, विराटनगर ३, पसरणी १, बोपर्डी १.
जावली तालुका : जावली २, रायगाव २८, सायगाव २, मोहाट १, मेढा १, पवारवाडी १, दापवडी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ३, पाचगणी ९.
जिल्ह्यात २४ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे प्रतापगंज पेठ येथील ६५ वर्षीय महिला, सायगाव (ता. जावली) येथील ८२ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (सातारा) येथील ४१ वर्षीय पुरुष, पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, गोडोली (सातारा) येथील ५६ वर्षीय पुरुष, सोनके (ता. कोरेगाव) येथील ८२ वर्षीय पुरुष, कार्वे (ता. कराड) येथील ७० वर्षीय महिला, गोवे (ता. सातारा) येथील ५६ वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ७० वर्षीय महिला, करंजखोप (ता. कोरेगाव) येथील ७४ वर्षीय पुरुष , वडूज (ता. खटाव) येथील ६८ वर्षीय महिला, कसबा पेठ (फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, माणी (ता. खटाव) येथील ३५ वर्षीय महिला, कामाठीपुरा (सातारा) येथील ५१ वर्षीय पुरुष, विसापूर (ता. खटाव) येथील ८५ वषीय पुरुष, लाखनगर (ता. वाई) येथील ७२ वर्षीय पुरुष, एकसर (ता. वाई) येथील ४६ वर्षीय महिला, मारुतीनगर पोवई बुध (ता. खटाव) येथील ६१ वर्षीय महिला, देगाव (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, तसेच उशीरा कळविलेले गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील ६० वर्षीय महिला व ८० वर्षीय पुरुष, मल्हारपेठ (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिला, कुरोशी (ता. महाबळेश्वर) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकूण २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ६०,४९८
- एकूण बाधित - २८,१५३
- घरी सोडण्यात आलेले - १७,७७७
- मृत्यू - ८०७
- उपचारार्थ रुग्ण - ९,५६९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या