जिल्हावासीयांना दिलासा; बाधित, मृतांच्या संख्येत घट | Latest Marathi News


कोरोनाचे नवीन ७९३ पॉझिटिव्ह, तर १९ बाधितांचा मृत्यू

Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात झालेल्या रिपोर्टनुसार ७९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ हजार ४०१ वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात १९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १ हजार ७९ पर्यत गेला आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २६, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ ७, रविवार पेठ ३, यादोगोपाळ पेठ १, प्रतापगंज पेठ ३, पंताचा गोट १, कर्मवीर नगर १, राजसपुरा पेठ १, भुरके कॉलनी ३, सदर बझार १५, मल्हार पेठ २, साई कॉलनी १, शाहूपुरी १०, शाहूनगर ५, रामराव पवारनगर २, केसरकर पेठ ५, व्यंकटपुरा पेठ ६, सदाशिव पेठ १, एमआयडीसी १, गोडोली ९, गोरखपूर १, देगाव २, पोलीस लाईन २, काशिळ ३, कुसवडे १, खडगाव १, निनाम पाडळी ३, बोरगाव १, करंजे ८, कळंबे १, पाडळी ३, दौलतनगर ५, सोनगाव १, अतित ३, विकासनगर २, बामणोली १, माजगाव १, खिंडवाडी ३, अंजली कॉलनी १, चंदननगर १, तामजाईनगर १, अर्कशाळानगर २, संभाजीनगर २, वाढे फाटा १, पवारवाडी १, किडगाव १, कामेरी १, पिरवाडी ३, चिंचणेर वंदन २, हेळगाव १, यशवंत कॉलनी २, आरफळ १, कूपर कॉलनी २, नागठाणे ३, संगमनगर ११, अंबेदरे रोड १, अंगापूर वंदन १, भरतगाव ३, सोनगाव तर्फ १, सासपडे १, रावडी ४, खेड ६, समर्थ पार्क १, देसाई कॉलनी १, लिंब १, कोंढवे ३, पाटखळ २, कोडोली ८, वाढे ५, कामाठीपुरा १, कृष्णानगर ४, दिव्यागिरी २, अजिंक्य कॉलनी १, कोपर्डे १, चिंचणेर लिंब २, सुळवाडी १, भवानी पेठ १, शेंद्रे १, श्रीकृष्ण कॉलनी १, फत्यापूर १, वडूथ १, मंगळापूर १, सोनगाव १, क्षेत्र माहुली १, वेचले १, नुने १, गजवडी १, चिंचनेर १, जैतापूर २, रोहोट १.

कराड तालुका : कराड १४, सोमवार पेठ १, शनिवार पेठ ३, गजानन सोसायटी २, उंब्रज २, रेठरे बुद्रुक ४, आटके ८, कार्वे ४, नांदगाव ३, मलकापूर ५, टेंभू १, कापिल १, सैदापूर १, कडेगाव १, वाठार १, रेठरे खुर्द १, कोयना वसाहत ६, वारुंजी फाटा २, कोळेवाडी १, कार्वे नाका ३, सुपणे १, कोर्टी १, विद्यानगर २, शेणोली १, वहागाव १, कासारशिरंभे १, साकुर्डी १, गोवारे १, पार्ले १, काले ४, वानरवाडी १, घोगाव १, शामगाव १, चोरे ३, कार्वे रोड १, इंदोली ४, जिंती १, पाली १, मुजावर कॉलनी १, चरेगाव २, बनवडी १, सवादे ३, मसूर ८, हणबरवाडी १, शिरवडे १, कोळे १, येणके २, शेरे १, मार्केट यार्ड १, पोतले १, वारुंजी १, घोणशी २, येळगाव १, कवठे २. 

फलटण तालुका : फलटण १२, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ ३, कसबा पेठ १, शुक्रवार पेठ २, रविवार पेठ ३, पाडेगाव ६, मलठण १, तेली गल्ली ३, लक्ष्मीनगर १, महतपुरा पेठ १, खराडेवाडी ३, उमाजी नाईक चौक १, नारळी बाग १, स्वामी विवेकानंदनगर १, आबासाहेब मंदिराशेजारी १, दत्तनगर १, आसू ६, सासकल २, विडणी ३, फडतरवाडी २, खामगाव १, साखरवाडी ३, कोळकी १, वडजल १, तावडी १, तरडगाव १, काशिदवाडी १, आदर्की १, राजुरी २, हडको कॉलनी, ढवळ २, जाधववाडी २, सावता माळीनगर १, मिरढे १, खुंटे १, हिंगणगाव १, निंभोरे १, तडवळे २, भाडळी खुर्द १, फरांदवाडी १, चव्हाणवाडी ४, होळ ३, धुळदेव २, सस्तेवाडी १, अरडगाव १.

खंडाळा तालुका : खंडाळा ६, बावडा ५, पळशी १, लोहोम १, लोणंद १६, शिरवळ १, सुरवडी २, जिंती १, अंदोरी १, पाडळी ३, वाठार बुद्रुक १, पिंपरे बुद्रुक २, पाडेगाव १, आसवली १, अहिरे १.

खटाव तालुका : खटाव ३, वडूज ५, पुसेगाव १४, डिस्कळ २, दहिवड पुनर्वसित १, ललगुण १, निढळ १३, विसापूर १, पांगरखेल १, मायणी २, औंध ४.

माण तालुका : शेरेवाडी १, मलवडी १, बनगरवाडी १, दहिवडी ५, गोंदवले बुद्रुक १, भालवडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १५, सत्यमनगर १, तडवळे १, ल्हासुर्णे २, चिमणगाव ६, बोबडेवाडी ३, जळगाव २, साप १, गोगावलेवाडी १, जांब १, रेवडी ३, धामणेर ९, शिरढोण २, किन्हई ३, वाठार स्टेशन ३, तारगाव ४, सातारारोड ४, खडखडवाडी २, पवारवाडी २, कुमठे फाटा १, लक्ष्मीनगर २, भाडळे १, अजिंक्यनगर १, रहिमतपूर १, वाठार किरोली ११, पिंपोडे बुद्रुक १, सर्कलवाडी १, केदारेश्वर नगर १, सांगवी भोसे १, सुर्ली १, आर्वी १, गोडसेवाडी ५.

जावली तालुका : दरे बुद्रुक १, कुडाळ २, मोरघर १, आंबेघर १, आपटी १, मेढा १, सोमर्डी १, ओझरे १.

महाबळेश्वर तालुका : अवकाळी १, पाचगणी १.

वाई तालुका : वाई १, रविवार पेठ ७, गणपती आळी ३, गंगापुरी २, धर्मपुरी १, चिखली २, ओझर्डे १, धोम पुनर्वसन २, भुर्इंज २, सिध्दनाथवाडी ३, व्याहळी १, विराटनगर १, राऊतवाडी १, विरमाडे १, पाचवड २, सोमजाईनगर १, कोंढावळे १, बोपर्डी २, सुरुर ४, गुळुंब २, वेळे १, मेणवली २, खडकी ३, यशवंतनगर १, पसरणी १.

पाटण तालुका : पाटण १, नावडी १, मंद्रुळकोळे १, बोरगेवाडी १, उरुल १, गुढे १.

जिल्ह्यात १९ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या अपशिंगे (ता. सातारा) येथील ४८ वर्षीय महिला, डाळमोडी (ता. खटाव) येथील २९ वर्षीय महिला,  देशमुखनगर खोजेवाडी (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, करंजे (सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ (सातारा) येथील ७३ वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पिटलमधील खातगुण (ता. खटाव) येथील ६८ वर्षीय पुरुष, गोरेगाव निम (ता. खटाव) ७८ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (सातारा) येथील ८६ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ (कराड) येथील ५८ वर्षीय पुरुष, लोणंद (ता. खंडाळा) येथील ५५ वर्षीय पुरुष, देवापूर (ता. माण) येथील ५४ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले  पळशी (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, शनिवार पेठ (कराड) येथील ५३ वर्षीय महिला, शिरवडे (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील ५८ वर्षीय महिला, उंब्रज (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, कराड येथील ४८ वर्षीय पुरुष, पसरणी (ता. वाई) येथील ३८ वर्षीय पुरुष, देगाव (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष अशा एकूण १९ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १२४६२० 
  • एकूण बाधित - ३५४०१
  • घरी सोडण्यात आलेले - २५००१  
  • मृत्यू - १०७९
  • उपचारार्थ रुग्ण - ९३२१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या