मृतांमध्ये सातारा व कराड तालुक्यातील प्रत्येकी चौघांचा समावेश
Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४६९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २८, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ४, गुरुवार पेठ २, शनिवार पेठ ७, केसरकर पेठ १, यादोगोपाळ पेठ ३, चिमणपुरा पेठ १, व्यंकटपुरा पेठ ३, प्रतापगंज पेठ १, बाबर कॉलनी १, भवानी पेठ १, केसरकर कॉलनी १, गुरुदत्त कॉलनी १, गेंडामाळ १, सदरबझार ३, शाहूपुरी ७, शाहूनगर ४, आझादनगर १, अहिरे कॉलनी १, विसावा नाका ५, मोळाचा ओढा १, जरंडेश्वर नाका १, गोडोली ४, विकासनगर १, विलासपूर १, संभाजीनगर १, दौलतनगर २, नटराज कॉलनी १, वनवासवाडी १, संगमनगर २, पिरवाडी १, कोडोली ४, कोंढवे ७, खोजेवाडी ३, नागठाणे १, नेले १, माहुली १, तासगाव १, डबेवाडी १, वेळे कामठी २, सोनगाव १, पाटखळ ३, महागाव १, देशमुखनगर १, वाढे फाटा १, शिवथर १, आरळे १, गणेशवाडी १, कळंबी १, खेड १, काशिळ १, लिंब २, वडुथ १, आरफळ १, चिंचणी ४, नुने २, कोपर्डे १.
कराड तालुका : कराड ४, रविवार पेठ १, सोमवार पेठ ४, शिवाजी मार्केट १, सूर्यवंशी मळा १, कोयना वसाहत १, मलकापूर ८, बनवडी १, सैदापूर ६, वाखान रोड २, मसूर १, शिरवडे १, उंब्रज ९, तळबीड २, पाल १, वनवासमाची १, कोरिवळे १, तळेगाव १, वारुंजी २, तांबवे २, कासार शिरंबे ३, टेंभू २, विंग १, आटके २, नांदगाव १, ओंड २, वानरवाडी १, ओंडोशी ३, येळगाव २, साजुर १, वाठार १, वहागाव १, कार्वे १, आगाशिवनगर १, शेरे २, शेणोली १, राजमाची १, पार्ले १.
फलटण तालुका : फलटण १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, महतपुरा पेठ १, कुंभार गल्ली १, तेली गल्ली २, गिरवी नाका १, मारवाड पेठ १, लक्ष्मीनगर २, जाधववाडी १, गुणवरे १, तरडफ १, निंभोरे १, पाडेगाव १, विडणी १, पिंप्रद १, ठाकुरकी १, चव्हाणवाडी १.
वाई तालुका : वाई १, रविवार पेठ २, गणपती आळी ३, सिद्धनाथवाडी १, फुलेनगर २, यशवंतनगर १, विराटनगर ३, मेणवली २, विरमाडे १, पसरणी १, बोरगाव १, भुईंज १, कवठे २, खडकी १, आसले १, वरचे चाहुर १, अभेपुरी ४, बावधन १, व्याजवाडी १, वरखडवाडी १.
पाटण तालुका : आटोळी २, आवर्डे १, कोयनानगर १, धामणी १, दिवशी बुद्रुक १, निसरे १.
खंडाळा तालुका : शिरवळ ७, लोणंद ८, बाळु पाटलाची वाडी १, बावडा २.
खटाव तालुका : वडूज ६, पुसेगाव ८, वर्धनगड १, निढळ ९, पवारवाडी १, कातरखटाव ४, पडळ १, तडवळे १, फडतरवाडी १, मोराळे २, कलेढोण २, गुरसाळे ३, बनपुरी १, मायणी १, म्हासुर्णे १, काळेवाडी १, चितळी ६, धोंडेवाडी २, डाळमोडी १, अंबवडे ७.
माण तालुका : दहिवडी ५, वावरहिरे १, सोकासन १, पिंगळी बुद्रुक १, बिदाल २, मोही १, वडगाव १, पिंगळी खुर्द १, वरकुटे मलवडी ५, शेरेवाडी १, गोंदवले बुद्रुक १, गोंदवले खुर्द ३.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १६, कोरेगाव एसटी स्टँडजवळ २, रहिमतपूर १, जांब बुद्रुक १, धामणेर १, आर्वी १, भाकरवाडी ३, भक्तवडी १, किन्हई १, कुमठे १, बोबडेवाडी १, आसरे २, सांगवी १, एवंâबे १, नांदवळ १, तडवळे २, सुर्ली १, जळगाव ४, नरवणे २, चिमणगाव ६.
जावली तालुका : मेढा १, मोहाट १, रिटकवली १, करंजे २, कुडाळ २, सरताळे १, बामणोली २, करंडी ३, तांबी ३.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ५, अवकाळी १, गुरेघर २.
जिल्ह्यात १७ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये मल्हार पेठ (सातारा) येथील ८२ वर्षीय महिला, गोवे (ता. सातारा) येथील ८५ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ७१ वर्षीय पुरुष, देगाव फाटा (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, दहिवडी (ता. माण) येथील ६२ वर्षीय पुरुष, नाझरे (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील ५९ वर्षीय पुरुष, घोलपवाडी (ता. कराड) येथील ५६ वर्षीय पुरुष, रविवार पेठ (फलटण) येथील ६२ वर्षीय महिला, बोबडेवाडी (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, तांबवे (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, कोयना वसाहत (ता. कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, कोपराळे (ता. खटाव) येथील ३९ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (फलटण) येथील ६३ वर्षीय पुरुष, वाई येथील ६० वर्षीय पुरुष, फुलेनगर (वाई) येथील ६० वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेले वाई येथील ६२ वर्षीय पुरुष अशा एकूण १७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १२५६१६
- एकूण बाधित - ३५८७०
- घरी सोडण्यात आलेले - २५५१४
- मृत्यू - १०९६
- उपचारार्थ रुग्ण - ९२६०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या