सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले असून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७१३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. हा आजवरचा उच्चांक असून लोक चिंताग्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात आणखी १३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड २३, शनिवार पेठ १५, सोमवार पेठ ७, शुक्रवार पेठ ३, मंगळवार पेठ ४, कार्वे नाका २, रुक्मिणीनगर १, मलकापूर १६, आगाशिवनगर ४, भवानीनगर १, यशवंतनगर १, कोयना वसाहत १, श्रद्धा क्लिनिक ३, सुपर मार्केट १, वाठार १, वारुंजी १, उंब्रज ५, साकुर्डी ५, काले १, रेठरे २, कार्वे ३, तांबवे १, सुपने १, वहागाव १, कापील ३, शेरे ३, कृष्णा मेडिकल कॉलेज १, नांदगाव १, म्होप्रे १, येणपे १, रेठरे बुद्रुक ८, पार्ले ३, वडगाव ४, रिसवड १, शेणोली १, मसूर ७, हेळगाव १, गोळेश्वर १, विजयनगर ३, केसे १, खुबी १, साळशिरंबे १, येळगाव ४, पाल १, मालखेड १, विद्यानगर ३, वाघोशी १, उपजिल्हा रुग्णालय १, वडगाव हवेली १, करवडी १, कोडोली २, आटके १, गोसावेवाडी २, वाण्याचीवाडी १, मुंडे १, विंग १, गोटे १, वाघमोडेवाडी १, वारुंजी २, कोणेगाव ३, रुक्मिणी गार्डन १, घोणशी १, सैदापूर १, शिरवडे १, शिवाजी हौसिंग सोसायटी १.
सातारा तालुका : सातारा ९, गुरुवार पेठ ४, शनिवार पेठ १, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ १, रविवार पेठ २, शुक्रवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, शाहूपुरी ६, गोळीबार मैदान ४, संभाजीनगर ४, बॉम्बे रेस्टॉरंट १, कृष्णानगर २, चिमणपुरा पेठ १, सदरबझार ३, करंजे ५, सैदापूर १, शाहूनगर १, भरतगाव २, गोडोली ५, कोडोली ३, खेड १, सम्राट मंदिर शेजारी १, तामजाईनगर १, कुसावडे १, शेंद्रे २, संगमनगर १, शेळकेवाडी १, बारवकर नगर १, मोरेवाडी १, पोगरवाडी करंडी १, झेडपी कॉलनी १, मल्हार पेठ १, केसरकर पेठ १, खिंडवाडी १, डबेवाडी १.
पाटण तालुका : पाटण २, चाफळ १, ढेबेवाडी १, मारुल हवेली १, निसरे १, बोपोळी २, बाचोली १, मल्हार पेठ २, गमेवाडी १, सोनाईचीवाडी १.
फलटण तालुका : फलटण १, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ १, लक्ष्मीनगर ३, बरड ५, तरडगाव २, ढवळ १, गिरवी नाका ३, कोळकी ५, साखरवाडी ३, शिवाजीनगर १, निंभोरे माळी आळी १, सासवड १, गिरवी १, मिरगाव १, मिरेवाडी १, जाधववाडी १, कसबा पेठ १, निंबळक १, होळ १, सोनवडी १, जिंती १, रिंग रोड १.
वाई तालुका : रविवार पेठ १, गंगापुरी १, ब्राह्मणशाही ३, गणपती आळी ४, शहाबाग २, पांडेवाडी ३, पसरणी १, धर्मपुरी १, कवठे १, बोपेगाव १, गरवारे वॉल ४, यशवंतनगर २, आसले १, बावधन ३, सोनगिरवाडी २, वारुड १, गुळुंब १.
खटाव तालुका : खटाव १, पुसेगाव ३, वडूज २, मायणी १, विसापूर १, औंध २, पुसेसावळी ६, चोराडे १, गणेशवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, तडवळे १, त्रिपुटी १, वाठार स्टेशन १, कटापूर १, एकंबे १, ल्हासुर्णे १, देऊर १.
खंडाळा तालुका : निंबोडी १, लोणंद ७, खंडाळा १, पळशी १, विंग १, शिरवळ १, शिंदेवाडी १, बाधे २.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी २.
माण तालुका : वडगाव १, किरकसाल १, म्हसवड १, दहिवडी ६, नेर १, शिंदी बुद्रुक १.
जावली तालुका : मेढा ४१, बिबवी १, खर्शी १.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, शनिवार पेठ १, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ ५, शुक्रवार पेठ १, बाबर कॉलनी, करंजे ४, दुर्गा पेठ ५, कोडवे १, प्रतापसिंहनगर १३, तामजाईनगर ७, नुने १, शाहूपुरी ४, खोजेवाडी १, वनवासवाडी १, गडकर आळी २, संगमनगर १, सीटी पोलीस लाईन ४, जाधव कॉलनी १, मोळाचा ओढा १, गोडोली १, कारंडवाडी १, क्षेत्र माहुली १, देगाव १, सदर बझार १.
जावली तालुका : बिभवी ५, मेढा १०, भोगवली ६, भिवडी ५, भणंग २, आंबेघर २.
पाटण तालुका : पाटण ५, ढेबेवाडी ३, सणबूर ३, नाईकबा २, शिबेवाडी १, मारुल हवेली १, कुंभारगाव १, म्हावशी १.
कराड तालुका : कराड ४, शनिवार पेठ २, रविवार पेठ २, मंगळवार पेठ २, कालगाव १, चिखली १, आगाशिवनगर ३, कोपर्डे हवेली २, करवडी २, येळगाव १, किवळ १०, कोल्हापूर नाका १, रेठरे बुद्रुक १, वारुंजी १, उपजिल्हा रुग्णालय १, कोर्टी २, करवडी १, पाली १.
खटाव तालुका : पुसेसावळी १२, अंबवडे १, निमसोड ७, नांदोशी ३, कातरखटाव १, वडूज ५.
महाबळेश्वर तालुका : संभाजीनगर पाचगणी १, पाचगणी २, अमरावती २, मनोरा हौसिंग सोसायटी ३, टीएचओ ऑफीस २, वाडा कुंभरोशी ५.
वाई तालुका : वाई १.
खंडाळा तालुका : शिरवळ २, भाटघर २, फुलोरा शिरवळ ४, म्हावशी १, अहिरे १, विंग १, पळशी ११, लोणंद १, बावडा १, सम्राट कॉलनी, शिरवळ १, शिर्के कॉलनी, शिरवळ १.
कोरेगाव तालुका : नांदवळ ३.
जिल्ह्यातील १३ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आवर्डे (ता. पाटण) येथील ५२ वर्षीय महिला, खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कोडवे येथील ६० वर्षीय पुरुष, शिवाजीनगर (खंडाळा) येथील ७५ वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी (ता. वाई) येथील ४७ वर्षीय पुरुष, चिंचली (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील ४२ वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील ५७ वर्षीय महिला, कटापूर (ता. कोरेगाव) येथील ५७ वर्षीय पुरुष, उचिले (ता. खटाव) येथील ५० वर्षीय पुरुष तसेच खासगी रुग्णालयात संभाजीनगर, सातारा येथील ५४ वर्षीय पुरुष, राहोळी (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, मलकापूर (ता. कराड) येथील ६७ वर्षीय महिला अशा एकूण १३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४६,६६५
- एकूण बाधित - १५,९६०
- घरी सोडण्यात आलेले - ८,१५१
- मृत्यू - ४४३
- उपचारार्थ रुग्ण - ७,३६६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या