जिल्ह्यात कोरोनाचे आणखी १५ बळी; बाधितांचा आकडा १८ हजारांपुढे | Latest Marathi News


सातारा :
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८२७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर आणखी १५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...   

सातारा तालुका : सातारा १६, सातारा शहरातील सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ ७, गडकर आळी ४, शनिवार पेठ २, भवानी पेठ १, सदरबझार ७, मंगळवार तळे १, शिवनेरी कॉलनी १, माची पेठ १, केसरकर पेठ २, यादोगोपाळ पेठ ८, रामाचा गोट २, व्यंकटपुरा ४, शाहूनगर ६, राधिका रोड १, भोसलेमळा १, करंजे पेठ ९, पारसनिस कॉलनी १, पंताचा गोट २, झेडपी कॉलनी १, चिमणपुरा पेठ १, गोडोली ५, कांगा कॉलनी १, न्यू विकासनगर १, अजिंठा चौक १, विसावा नाका २, विलासपूर १, संगमनगर २, शाहूपुरी १०, पिरवाडी १, संभाजीनगर २, तामजाईनगर ५, निशीगंध कॉलनी १, सोनवडी गजवडी ८, आसनगाव १, लिंब ६, शिवथर ३, जकातवाडी २, खिंडवाडी १, वनवासवाडी २, ठोसेघर १, पाडळी निंनाम १, अपशिंगे १, कण्हेर १, वडूथ १, गोजेगाव १, गोवे २, क्षेत्र माहुली २, वेणेगाव १, कोडोली ४, पाडळी ६, नेले १, तासगाव १, आरळे १, बोरगाव १, राजापुरी १, अतित ९, नागठाणे २, सासपडे १, धनगरवाडी २, परळी २, सोनगाव १, कर्मवीरनगर १, कोंडवे १, फत्यापूर १, काशिळ १, बसाप्पाचीवाडी १, दौलतनगर १, म्हसवे १, ढोरगल्ली १, पिंपळवाडी १, समता सोसायटी, सातारा १, महागाव २, मांडवे १, संगम माहुली १, प्रतापसिंहनगर १, कारी १, चिंचणेर वंदन २, चंदननगर सातारा १.

कराड तालुका : कराड २८, कराड शहरातील सोमवार पेठ ६, मंगळवार पेठ ६, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ ६, शनिवार पेठ ४, शिवाजी हौसिंग सोसायटी १, कृष्णा हॉस्पिटल २, कोयना वसाहत ५, कार्वे नाका ४, सैदापूर ८, विद्यानगर ६, तुळजाईनगर १, मुजावर कॉलनी १, मलकापूर १४, कार्वे, आगाशिवनगर ४, ओगलेवाडी १, श्रद्धा क्लिनिक ४, कोडोली २, कापूरखेड १, कोणेगाव १, गोळेश्वर १, उंब्रज १, रेठरे १, घोणशी २, खोडशी २, इंदोली २, मुंढे २, बामणवाडी तारुख १, दुशेरे २, कोर्टी १, पाली १, पार्ले ६, किवळ १, उंब्रज १, मसूर १, बेलवडे बुद्रुक १, घारेवाडी १, कोळे २, रेठरे कारखाना १, आटके १, तांबवे १, शास्त्रीनगर, कराड १, विंग १, बनवडी ८, साकुर्डी १, पवार मळा १, शिक्षक कॉलनी, कराड १, टेंभू १, ओगलेवाडी २, वाठार खुर्द १, वहागाव १, शिवाजीनगर १, रेठरे बुद्रुक २, करवडी ९, कोल्हापूर नाका १, पेरले १.

फलटण तालुका : फलटण ९, फलटण शहरातील मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ १, लक्ष्मीनगर १, भडकमकरनगर १०, तरडगाव २, भालवडी १, रावडी बुद्रुक २, खटकेवस्ती ३, भैरोबानगर १, भैरोबा गल्ली १, शिवाजीनगर ४, होळ २, तावडी कोळेवस्ती १, कसबा पेठ १, विडणी १, जिंती २, उपळवे १, मलटण २, शिंदेवाडी १, ठाकुरकी २, ढवळ १, जाधववाडी १,  विद्यानगर१, रावडी ४, साखरवाडी १, मिरेवाडी १, सस्तेवाडी १, पाडेगाव १.

जावली तालुका : भोगवली ४, आंबेघर २, मेढा १३, जवळवाडी ३, सायगाव १, सर्जापूर १, सोमर्डी १, आनेवाडी १.

पाटण तालुका : पाटण ३, कोकिसरे १, मल्हारपेठ ३, केर १, मारुल १, निसरे १, कावरवाडी २, गारवडे १, आवर्डे १, काटेवाडी १, मोरगिरी १.

खंडाळा तालुका : भादे ९, लोणंद ४, फुलमळा, शिरवळ १, पळशी ८, शिंदेवाडी १, जावळे १, पारगाव १, बाळु पाटलाची वाडी २, साळव १, भाटघर १, पाडळी १, सांगवी ३, मारुती मंदिर, शिरवळ १, बावडा २, नायगाव १, शिर्के कॉलनी, शिरवळ १, शिरवळ बाजार पेठ १, खेड १, रामबाग सिटी १, तोंडल १, शिरवळ १, पिंपरे बुद्रुक १, भादवडे १.

वाई तालुका : वाई १, वाई शहरातील गंगापुरी ४, रविवार पेठ १, मधली आळी १, यशवंतनगर २, सह्याद्रीनगर २, फुलेनगर १, गणपती आळी १, रामडोह आळी १, सोनगिरवाडी ३, अमृतवाडी १, धर्मपुरी ३, ओझर्डे ७, शेंदूरजणे १, बोपेगाव १, पांडेवाडी ५, विराटनगर १, कवठे ५, कन्हुर ७, व्याजवाडी १, चिखली ३, पसरणी २, भुर्इंज ७, काळंगवाडी ३, उडतारे ३, जांभ २, देगाव १, विरमाडे १, कुसळे १, बोपेगाव २, केंजळ २, पाचवड १, किकली १, सनगर आळी, वाई २, लखननगर १, शिरगाव २, पाचवड १.

महाबळेश्वर तालुका : तापोळा १, पाचगणी १.

माण तालुका : मार्डी ६, दहिवडी ८, गोंदवले बुद्रुक ७, भांडवली ६, म्हसवड १०, पळशी ४.

खटाव तालुका : खटाव २, पाडेगाव १, निमसोड ३, विखळे १, गुरसाळे १, राजापूर १, चितळी १, वडूज २, ललगुण १, कुमठे १, वरुड २, मायणी २, औंध ७, जाखणगाव ३, वेटणे १, कटगुण १, कातरखटाव ३.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १६, जळगाव १८, शांतीनगर, कोरेगाव ९, आंबेडकरनगर १, सज्जनपुरा ३, शिवाजीनगर ५, बुरुड गल्ली ४, दत्तनगर ३, एकंबे १०, भाकरवाडी २, गोळेवाडी २, सातारारोड ५, शिरढोण १, भोसे ९, ल्हासुर्णे १, कटापूर ३, अपशिंगे १, सोनके ७, वाठार किरोली १, रहिमतपूर १, किन्हई २, चिंचली ९, आझादपूर, कोरेगाव ४, सर्कलवाडी २, पिंपोडे बुद्रुक १, कुमठे १, चिमणगाव १, देऊर १.

कोरोनाचे आणखी १५ बळी

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे पुसेगाव (ता. खटाव) येथील ५५ वर्षीय पुरुष, त्रिपुटी  (ता. कोरेगाव) येथील ७० वर्षीय पुरुष, चंदननगर कोडोली येथील ७३ वर्षीय पुरुष, कोर्टी (ता. कराड) येथील ७० वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये अंगापूर (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, पुसेसावळी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ (सातारा) येथील ८६ वर्षीय पुरुष, मिरेवाडी (ता. फलटण) येथील ७० वर्षीय पुरुष, कोळकी (फलटण) येथील ८२ वर्षीय पुरुष, साखरवाडी (ता. फलटण) येथील ६६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (फलटण) येथील ७० वर्षीय महिला, निसराळे (ता. सातारा) येथील ७८ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (सातारा) येथील ६१ वर्षीय महिला, लिंब (ता. सातारा) येथील ६१ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष अशा एकूण १५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ४९,२६७
  2. एकूण बाधित - १८,४९०
  3. घरी सोडण्यात आलेले - १०,४७१
  4. मृत्यू - ४८८
  5. उपचारार्थ रुग्ण - ७,५३१

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या