आणखी ७३२ जण पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा ३० हजारपार
Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे गांभीर्य आणखीनच वाढले असून काल रात्रीपासून तब्बल ४० कोरोनाबाधित दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा ९०६ पर्यंत गेला आहे. त्याचप्रमाणे रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सातारा शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३०, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ५, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ४, रविवार पेठ २, प्रतापगंज पेठ २, व्यंकटपुरा पेठ १, देवी चौक १, राधिका रोड २, पंताचा गोट १, राजसपुरा पेठ २, भवानी पेठ ४, मल्हार पेठ १, केसरकर पेठ २, यादोगोपाळ पेठ १, चिमणपुरा पेठ १, करंजे पेठ ११, सदरबझार १५, विसावा नाका १, कालिदास कॉलनी १, दौलतनगर १, मोरे कॉलनी १, गोरखपूर १, आनंद हौसिंग सोसायटी ३, गोळीबार मैदान १, दत्तछाया हौसिंग सोसायटी १, यशोदानगर १, उतेकरनगर १, एसटी कॉलनी १, गुरुदत्त कॉलनी १, माची पेठ १, तामजाईनगर २, गोडोली १२, शाहूनगर ५, रामराव पवारनगर १, शाहूपुरी १२, कर्मवीरनगर १, कृष्णानगर ३, संभाजीनगर २, विकासनगर १, संगमनगर ३, न्यू विकासनगर ३, विलासपूर १, खेड ३, कोडोली ४, एमआयडीसी ६, शिवथर १, दरे बुद्रुक १, पुसावडे १, काशिळ १, देगाव २, अपशिंगे १, नागठाणे ९, बोरगाव १, बांबवडे १, भैरवनाथ चौक १, तांदुळवाडी १, वेळेकामटी १, शेंडगेवाडी १, सासपडे २, आरळे १, भोंदवडे १, बसाप्पाचीवाडी २, पाडळी १, पाटखळ १, रिकीबहादरवाडी १, जाधववाडी १, पिरवाडी १, कोंडवे १, संगम माहुली १, संगम माहुली फाटा २, गोजेगाव १, अभाळे १, खिंडवाडी १, निसराळे १, भरतगाव ३, चिंचणेर वंदन १२, अर्वâशाळानगर १, निगडी २, वाढे १, परळी ३, लिंब ५, क्षेत्र माहुली १, अंबवडे २, मर्ढे १, गोवे १, वडुथ १, कोंढवे १.
कराड तालुका : कराड १४, सोमवार पेठ १, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ ३, शनिवार पेठ १, मलकापूर ७, ओगलेवाडी ३, वडगाव १, गोवारे ३, कडेगाव १, गोंदी १, तासवडे १, मसूर १०, उंब्रज १५, पाली २, वाघेश्वर १, काले १, पाडळी १, गवळी १, वहागाव ३, हणबरवाडी १, झरेवाडी १, केसेगाव १, वाखान रोड १, सैदापूर ४, कोपर्डे हवेली १, टाळगाव ४, जुळेवाडी ५, रुक्मिनीनगर १, खामगाव १, आटके ४, खराडे १, येरवळे २, कुसूर १, कालवडे १, वडगाव हवेली १, उंडाळे १, नांदलापूर २, भुयाचीवाडी १, रेठरे खुर्द ३, हजारमाची १, गोळेश्वर १, विद्यानगर २, इंदोली १, शेणोली १, शेरे १.
फलटण तालुका : फलटण ९, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ १, कसबा पेठ ४, पद्मावतीनगर १, लक्ष्मीनगर ६, मालोजीनगर १, गजानन चौक १, संजीवराजेनगर १, गोळीबार मैदान १, शिवाजीनगर २, बीरदेवनगर १, साखरवाडी ५, जाधववाडी ३, फरांदवाडी १, आसू २, सासकल १, दत्तनगर १, राजुरी १, बेलकरी १, मिरेवाडी १, मलटण १, विडणी १, फडतरवाडी ६, गोखळी १, गारपीरवाडी १, तरडगाव १, जिंती २, होळ १, अबाळे १, कोळकी १, सस्तेफाटा ३.
वाई तालुका : रविवार पेठ ४, गणपती आळी ३, गंगापुरी ३, यशवंतनगर १, जांभ १, भुईंज १, उडतारे १, आसले ३, सोनगिरवाडी १, निकमवाडी १, चिखली १, शहाबाग १, धावडी १, परखंदी २, केंजळ १, ओझर्डे ३, धोम पुनर्वसन ७.
पाटण तालुका : पाटण ३, चाफळ १, तळमावले १, नावडी १, खळे २, गुढे १, कोयनानगर २, मल्हारपेठ १, डीगेवाडी २, मुद्रुळ कोळे १, ढेबेवाडी १, साईकडे ६.
खंडाळा तालुका : खंडाळा ३, शिरवळ १२, बावडा ६, लोणंद ४, कोपर्डे १, सांगवी १, शिंदेवाडी ३, पळशी १, आसवली १.
खटाव तालुका : खटाव १, वडूज १, पुसेगाव ५, खातगुण १, ललगुण १, मोळ १, विसापूर ७, गुरसाळे २, गोरेगाव वांगी १, गारवाडी १, निढळ ५, कणसेवाडी १.
माण तालुका : मलवडी १, मलवडी ३, गोंदवले खुर्द ६, कुळकजाई ४, वावरहिरे १, बोथे १, दहिवडी ५, सोकासन १, शिरवली १, म्हसवड १४.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ८, लक्ष्मीनगर १, तडवळे १, किन्हई १, सर्वâलवाडी ३, न्हावी बुद्रुक १, बेलेवाडी १, पाडळी १, रहिमतपूर १, दुघी १, वाठार स्टेशन २, पिंपोडे बुद्रुक १, सासुर्वे १, सोनके ४, पिंपरी ३, हसेवाडी भाडळे १, शिरढोण २, वाघोली २, शेंदुरजणे ५, करंजखोप १, देऊर १, राऊतवाडी १, कोलवडी १, चिमणगाव २, सातारारोड २, रेवडी २, पिंपोडे १.
जावली तालुका : जावली १, हुमगाव १, बेलोशी २, ओझरे ९, सोमर्डी १, कुडाळ ९, सर्जापूर ३, सरताळे ५, करंडी १, आनेवाडी ४, रायगाव २, मेढा ४, बामणोली १, जवळवाडी २, भणंग २, रिटकवली १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, पाचगणी १९, भिलार ३, मेटगुटाड २.
जिल्ह्यात ४० बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या जवळवाडी (ता. जावली) येथील ६५ वर्षीय पुरुष, नागठाणे (ता. सातारा) येथील ४३ वर्षीय पुरुष, सैदापूर (ता. कराड) येथील २० वर्षीय महिला, वेळे (ता. वाई) येथील ६५ वर्षीय महिला, शेंदुरजणे (ता. वाई) येथील ५० वर्षीय पुरुष, पाडळी (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, अंबावडे (ता. सातारा) येथील ५९ वर्षीय महिला, पाली (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष, चिंचणेर (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, नुने (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, मेढा (ता. जावली) येथील ६४ वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये चिखली (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, अंबवडे (ता. सातारा) येथील ५२ वर्षीय पुरुष, आसले (ता. वाई) येथील ६८ वर्षीय पुरुष, गुळुंब (ता. वाई) येथील ७० वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) येथील ७१ वर्षीय पुरुष, गोडसेवाडी कोळेवाडी (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, खुटे (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, शाहूनगर सातारा येथील ५७ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, बर्गेवाडी, खेड (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, बावडा (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली (ता. फलटण) येथील ७० वर्षीय महिला, पाडेगाव (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, मायणी येथील ८५ वर्षीय महिला, शेंद्रे (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) येथील ४४ वर्षीय पुरुष, अंबवडे (ता. कोरेगाव) येथील ६२ वर्षीय पुरुष, तर उशिरा कळविलेले रविवार पेठ (सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील ४७ वर्षीय पुरुष, कोपर्डे (ता. कराड) येथील २५ वर्षीय पुरुष, येळगाव (ता. कराड) येथील ५५, कराड येथील ६० वर्षीय महिला, सोमवार पेठ (कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, कडेगाव (जि. सांगली) येथील २९ वर्षीय महिला, रेठरे खुर्द (ता. कराड) येथील ९२ वर्षीय पुरुष, वाटसळनगर कराड येथील ५५ वर्षीय महिला, आगाशिवनगर (ता. कराड) येथील १ अशा एकूण ४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ६२८४८
- एकूण बाधित - ३०८२४
- घरी सोडण्यात आलेले - २०२५०
- मृत्यू - ९०६
- उपचारार्थ रुग्ण - ९६६८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या