सातारा जिल्ह्यात यमाचा वरवंटा; तब्बल १७ कोरोनाबाधितांचा करूण अंत } | Latest Marathi News


सातारा :
सातारा जिल्ह्यात कोरोनात मृत्यूचे तांडव सुरूच असून काल रात्रीपासून उच्चांकी १७ जणांच्या प्राणांची आहुती त्यात पडली आहे. त्याचबरोबर सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६६१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १४ हजार ६५८ पर्यंत जावून पोहोचला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २७, सातारा शहरातील सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, सदाशिव पेठ १, शाहूनगर २, प्रतापसिंहनगर १, करंजे पेठ १, यादोगोपाळ पेठ  १, करंजे १, पिलेश्वरीनगर करंजे १, फॉरेस्ट कॉलनी, गोडोली १, विलासपूर, गोडोली २, व्यंकटपुरा पेठ १, संभाजीनगर, एमआयडीसी १, केसरकर पेठ १, भवानी पेठ १, संगमनगर १, कृष्णानगर १, अजिंक्यतारा १, सदरबझार १, अलंकार भवन १, स्टेट बँक, पारंगे चौक १, बापूजी साळुंखेनगर १, गोळीबार मैदान २, कामाठीपुरा १, मेघदूत कॉलनी १, न्यू क्रांती सोसायटी, संभाजीनगर १, अश्विनी पार्क, वनवासवाडी १, संगम माहूली १, जवान हौ. सोसायटी, जरंडेश्वर नाका १, विसावा नाका १, सातारा सिव्हील ३, संभाजीनगर १, शेळकेवाडी १, बागल चौक, मालगाव १, चिंचणेर १, किडगाव १, नेले १, कळंबे १, कण्हेर ४, वडूथ १०, दरेखुर्द ७, निसराळे २, गोवे १, पोलीस लाईन १, लुमनेखोल १, खेड १, लिंब २, कोंडवे १, मिलिटरी अपशिंगे २, नागठाणे २.

कराड तालुका : कराड १५, कराड शहरातील सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ ७, गुरुवार पेठ ५, शुक्रवार पेठ ५, शनिवार पेठ १९, रविवार पेठ १, कृष्णा मेडीकल कॉलेज २, विद्यानगर ९, कोयना वसाहत १,  काझीवाडा परिसर १, कार्वे नाका ७, वाखाणनगर, श्री हॉस्पीटल ६, गजानन हौसिंग सोसायटी २, शिवाजी हौसिंग सोसायटी १, यशवंतनगर १, विजयनगर २, मार्केटयार्ड १, गोळेश्वर रोड १, दादासाहेब चव्हाणनगर २, मलकापूर १६, आगाशिवनगर २, पाल २, आरेवाडी १, कुसूर १, उंडाळे १, रेठरे बुद्रुक ८, साकुर्डी ५, विंग १, काले २, वाघेवाडी १, ओंड १, नडशी १, पाडळी केसे २, वाण्याचीवाडी १, कोणेगाव २, शिरवडे १, कापूसखेड १, तांबवे २, शेरे ३, आटके ३, उंब्रज २, पोतले १, कोपर्डे हवेली १, सुपने २, वडगाव हवेली १, वहागाव १, बेलवडे बुद्रुक ३, मुंढे २, पार्ले १, गोळेश्वर ३, जखिणवाडी १, वसंतगड १, वनवासमाची-हजारमाची १, आणे १, शिवनगर १, कोडोली १, चोरे १.

पाटण तालुका : पाटण ४, मल्हारपेठ १, म्हावशी १, नावडी १, नाडे १, मारुल हवेली १, बेलावडे खुर्द ३, मालदन १, सणबूर २.

महाबळेश्वर तालुका : कुंभरोशी १, अंबाघर तारकुडाळ ५, गोडवली १, खिंगर १, संजीवन विद्यालय, पाचगणी २.

वाई तालुका : वाई शहरातील रविवार पेठ २, गणपती आळी २, ब्राह्मणशाही २, गंगापुरी २, अमृतवाडी १, आसरे १, यशवंतनगर ५, गणेशनगर ३, मुंगसेवाडी १, बदेवाडी २, शेंदुरजणे ७, दह्याट १, सिध्दनाथवाडी २, सुरुर १, उडतारे १०, व्याजवाडी १, मलतपूर ६, मांढरदेव १, शेलारवाडी ४, भोगाव ७, कणूर १, बोपेगाव १, बावधन ५, कवठे ७.

खंडाळा तालुका : केसुर्डी ३, खेड ६, पाडळी ४, शिरवळ ८, पिसाळवाडी ९, नायगाव १, निंबोडी १, लोणंद ३, चव्हाणवस्ती पिंपरे बुद्रुक ४, अंदोरी १, माळी आळी, शिरवळ १, चव्हाण आळी, शिरवळ १, शिंदेवाडी १.

जावळी तालुका : जवळवाडी २, मेढा १६, बिभवी १, बामणोली १, आंबेघर १, बामणोली १, भणंग १.

फलटण तालुका : फलटण ३, फलटण शहरातील सोमवार पेठ २, रविवार पेठ १, जब्रेश्वर चौक १, भडकमकरनगर  १, शिंदेनगर १, भास्कर गल्ली १, परिट गल्ली १, शिंपी गल्ली १, विद्यानगर १, वाखरी २, काळज १, चौधरवाडी  ६, मलठण ४, तामखाडा १२, तरडगाव ४, कोळकी ३, जिंती १, पद्मावतीनगर ३, सस्तेवाडी १, धुळदेव १, जाधववाडी २, विडणी ३, सरडे १, पिंप्रद २, फरांदवाडी १, साखरवाडी १, आसू.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, तारगाव २, वाठार किरोली १, रामोशीवाडी २, भिवडी १, दहिगाव १, पिपोंडे बुद्रुक १, रहिमतपूर ७, वाठार स्टेशन १, करंजखोप १, शिवाजीनगर १.

खटाव तालुका : खटाव २, खातगुण १३, विसापूर १०, पुसेसावळी २१, राजाचे कुर्ले १, बुध १, चोराडे ११, उंचीठाणे १, निमसोड २, वडगाव २, अंबवडे ६, वडूज ५, येळीव ३, औंध २, वरुड १, डिस्कळ १, कातरखटाव १.

माण तालुका : म्हसवड ९, दहिवडी ३, पळशी ७.

जिल्ह्यात १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे कोरोनाबाधित असलेल्या केसरकर पेठ (सातारा) येथील ६३ वर्षीय महिला, निसराळे (ता. सातारा) येथील ६६ वर्षीय पुरुष, पाली (ता. कराड) येथील ८० वर्षीय पुरुष, चोराडे (ता. खटाव) येथील ७० वर्षीय पुरुष, बसप्पाची वाडी (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, लोणंद (ता. खंडाळा) येथील ५५ वर्षीय पुरुष, वाघेरी (ता. कराड) येथील ४० वर्षीय पुरुष, शेडगेवाडी (ता. कराड) येथील  ६७ वर्षीय पुरुष असे एकूण ८ नागरिक तसेच विविध खाजगी रूग्णालयांमध्ये मांढरदेव (ता. वाई) येथील ६७ वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द (ता. जावळी) येथील ४७ वर्षीय पुरुष, सैदापूर, कोंडवे (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष,  संगममाहुली (सातारा) येथील ५१ वर्षीय पुरुष, कराड येथील ४९ वर्षीय पुरुष असे एकूण ५ तसेच फलटण येथे तामखडा येथील ५४ वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील ४५ व ३४ वर्षीय पुरुष असे एकूण ३, तर कोरोना केअर सेंटर, मायणी येथे मायणी (ता. खटाव) येथील ५३ वर्षीय पुरुष अशा एकूण १७ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ४५,१०६
  2. एकूण बाधित - १४,६५८
  3. घरी सोडण्यात आलेले - ७,५९२
  4. मृत्यू - ४१४
  5. उपचारार्थ रुग्ण - ६,६५२

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या