सातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार ८०० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड १९, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ४, रविवार पेठ १, पाटण कॉलनी १, रक्मिणीनगर १, शिवाजी हौसिंग सोसायटी १, कोयना वसाहत २, मलकापूर ४, आगाशिवनगर १, कवठे १, आटके २, रेठरे १, काले ३, साकुर्डी १, पार्ले १, विजयनगर १, विद्यानगर १, हजारमाची २, वडगाव १, सैदापूर ६, केसे १, गोळेश्वर ३, इंदोली १, बनवडी २, वाखान १, वाठार खुर्द २, रेठरे बुद्रुक ४, घोगाव १, विंग १, उंडाळे १, ओंड १, शेरे १, वहागाव १, कार्वे २, शिरवडे ४, तांबवे १, कोपर्डे हवेली १, हेळगाव १.
सातारा तालुका : सातारा ३८, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ ३, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ १, सदरबझार ७, मल्हारपेठ २, माची पेठ १, केसरकर पेठ १, भवानी पेठ १, मौती चौक ३, पंताचा गोट १, यादोगोपाळ पेठ १, रामाचा गोट १, गडकर आळी २, प्रतापगंज पेठ २, विसावा नाका २, मेगा मार्टजवळ १, आयटीआय रोड २, गेंडामाळ १, राधिका रोड १, मोळाचा ओढा ५, प्राजक्ता कॉलनी २, कोडोली ६, कर्मवीरनगर १, करंजे ४, सिव्हील कॉलनी १, शिवाजी हौिंसग सोसायटी, सातारा १, दिव्यनगरी १, शाहूपुरी १२, तामजाईनगर ३, गोडोली १२, शाहूनगर ४, शिवनगर, एमआयडीसी सातारा १, संभाजीनगर ३, संगमनगर २, विकासनगर २, प्रतापसिंहनगर १, स्वामी विवेकानंदनगर १, देगाव फाटा १, पिरवाडी २, राजापुरी ४, शिवथर १, दरे खुर्द १, आरफळ १, वडुथ १, पाडळी १, खेड ६, वनवासवाडी १, महागाव १, क्षेत्र माहुली २, चिंचणेर १, जाधववाडी २, देगाव १, चिंचणी १, खिंडवाडी १, सोनगाव २, कोंडवे ५, अंबवडे १, लिंब १, शेंद्रे १, अहिरेवाडी २, वर्ये ७, लावंघर ३, बोरगाव १, म्हसवे रोड ३, रामनगर १, किडगाव १०, कळंबे १, कण्हेर २, पानमळेवाडी ४.
पाटण तालुका : पाटण ४, झेंडा चौक, पाटण १, माजगाव १, तळमावले १, आंबळे २, गावडेवाडी ४, मल्हार पेठ १, निसरे २.
खंडाळा तालुका : खंडाळा १, लोणंद ७, शिरवळ ४, पळशी २, पिसाळवाडी १, पिंपरे १, धनगरवाडी १, अहिरे १.
खटाव तालुका : खटाव १, पळसगाव १, वडूज ३, चितळी ३, वाकेश्वर १, तडवळे १, अंबवडे २, राजाचे कुर्ले १, वरुड १, हिंगणे १, वडूज २, मायणी २, गणेशवाडी १.
माण तालुका : गोंदवले १, मलवडी १, म्हसवड २३, शिंदी २, वाले १, स्वरुपखानवाडी १, पळशी २, सत्रेवाडी १, गोंदवले बुद्रुक २, दहिवडी ८, भांडवली ५, पिंगळी बुद्रुक १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ९, भक्तवडी ९, भोसे १, बुरुड गल्ली, कोरेगाव १, चिमणगाव १, जांब बुद्रुक २, चौधरवाडी ३, करंजखोप १०, रहिमतपूर १, सोनके ४, राऊतवाडी ८, नायगाव १, वाठार स्टेशन ४, सर्कलवाडी ६, पिंपोडे बुद्रुक २, भिवडी ३, सोळशी १, वाठार २, वाठार स्टेशन ३, पळशी १, रहिमतपूर २, कुमठे २, गोडसेवाडी १, काळकाई १, खेड १, शिरंबे ३, तारगाव १.
वाई तालुका : वाई २, गुरुबाजार १, रविवार पेठ ४, गंगापुरी ३, धर्मपुरी ३, लखननगर ५, सिद्धनाथवाडी ३, गणपती आळी १०, मधली आळी १, यशवंतनगर १, पाचवड १, बोपेगाव ३, अभेपुरी १, नव्याचीवाडी ३, पसरणी २, कवठे १, वेळे १, दत्तनगर ६, सोनगिरवाडी १, सह्याद्रीनगर ४, व्याजवाडी ५, दह्याट १, चिखली ४, पांडेवाडी ३, मेणवली ३, बावधन ५, ओझर्डे १.
जावली तालुका : कुडाळ ७, पिंपळी २, घोटेघर ५, सायगाव ६, करंदोशी १, उमरीवाडी ९, मेढा ७, केळघर २, रांगणेघर १, धोंडेवाडी १, बामणोली १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ५, चिखली २, महाबळेश्वर ४, कोळे आळी १, वेळापूर ३.
फलटण तालुका : फलटण १४, रविवार पेठ १, कसबा पेठ २, लक्ष्मीनगर २, पिंप्रद ३, मिरेवाडी ४, पद्मावतीनगर १, विद्यानगर २, भडकमकरनगर १, बारोबा १, शिवाजीनगर १, मलठण ४, गिरेवाडी १, कोळकी ५, आसू १, सस्तेवाडी १, विडणी ६, साखरवाडी १, माळेवाडी १, कालढण १, जिंती १, बागेवाडी ३, खटकेवस्ती ६.
जिल्ह्यात १७ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे खोजेवाडी (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, माजगावकर माळ (सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, खोडशी (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, पानमळेवाडी (ता. सातारा) येथील ७८ वर्षीय पुरुष, वाई येथील ५५ वर्षीय पुरुष, पंचशीलनगर (ता. खंडाळा) येथील ५० वर्षीय पुरुष, मोरघर (ता. जावली) येथील ६५ वर्षीय पुरुष, सातारा येथील ५० वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये सायगाव (ता. जावली) येथील ५६ वर्षीय पुरुष, खेड मालवी (सातारा) येथील ५२ वर्षीय पुरुष, अंबवडे (ता. खटाव) येथील ५७ महिला, जाखणगाव (ता. खटाव) येथील ६९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर (फलटण) येथील ७० वर्षीय महिला, सवादे (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी, शनिवार पेठ (कराड) येथील ५६ वर्षीय महिला, ओंड (ता. कराड) येथील ५७ वर्षीय महिला अशा एकूण १७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ५३,६२८
- एकूण बाधित - २२,१४७
- घरी सोडण्यात आलेले - १२,१८९
- मृत्यू - ५९९
- उपचारार्थ रुग्ण - ९,३५९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या