जिल्ह्यात ९१५ जण पॉझिटिव्ह; तर ३२ जणांचा मृत्यू | Latest Marathi News


३३ हजारांवर बाधित, २३ हजारांवर डिस्चार्ज, साडेनऊ हजारांवर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण

Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार ९१५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ३२ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये... 

सातारा तालुका : सातारा ६६, सोमवार पेठ ५, मंगळवार पेठ ६, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ ६, शनिवार पेठ ५, रविवार पेठ १०, मल्हार पेठ ३, केसरकर पेठ २, चिमणपुरा पेठ ११, व्यंकटपुरा पेठ ५, माची पेठ ३, यादोगोपाळ पेठ २, मोरे कॉलनी १, गडकर आळी ६, राधिका रोड १, गेंडामाळ २, मोळाचा ओढा १, सदरबझार १५, करंजे ८, दौलतनगर १, जरंडेश्वर नाका १, वूâपर कॉलनी १, गणेश कॉलनी १, श्रीकृष्ण कॉलनी १, शिवसुंदर कॉलनी १, कृष्णानगर ४, संगमनगर ४, संभाजीनगर १, संग्रामनगर १, गुरुकृपा कॉलनी १, गोडोली ६, शाहूपुरी १२, शाहूनगर ४, माने कॉलनी १, गोळीबार मैदान १, यशोदानगर १, कोडोली ८, विकासनगर ३, सैदापूर ६, तामजाईनगर १, वेण्णानगर १, पाटखळ २८, म्हसवे रोड १, वासोळे २, अंबेदरे १, किडगाव १, सोनवडी १, साठेवाडी सोनगाव १, गोवे २, गोजेगाव १, सुभाषनगर १, सोनगाव लिंब १, भरतगाववाडी १, देगाव ३, एमआयडीसी १, वेचले ३, मालगाव १, खेड ३, कण्हेर १, काशिळ २, मर्ढे १, कुसवडे भाटमरळी १, आयटीआय रोड, सातारा १, कोंढवे २, वळसे १, वनवासवाडी ३, सत्यमनगर २, कामाठीपुरा ३, पिरवाडी १, लिंब गोवे १, धनगरवाडी १, क्षेत्र माहुली १, संगम माहुली १, खोजेवाडी २, खिंडवाडी २, चिंचणेर वंदन १, आरळे २, बसाप्पाचीवाडी २, वडूथ १, बोरगाव १, फडतरवाडी १, शेंद्रे १, शिवथर १, वाढे १, पानमळेवाडी १०. 

कराड तालुका : कराड ३३, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ४, मार्केट यार्ड १, कार्वे नाका २, विद्यानगर ४, मलकापूर ९, आगाशिवनगर १, पोतले २, घारेवाडी ५, ओंड ५, विंग १, सुपने १, नांदगाव १, जखिणवाडी १, येरवळे १, वहागाव ३, कोपर्डे ३, हणबरवाडी १, गोटे १, धोंडेवाडी १, रेठरे बुद्रुक १, शेणोली १, कार्वे ३, काले २, किरपे १, उंब्रज ६, कोपर्डे हवेली १, वडोली १, पाल १, ओगलेवाडी १, वाठार १, कापील १, कोडोली १, बेलवडे हवेली १, इंदोली २, काळेवाडी २, पार्ले १, प्रकाशनगर १, तळबीड १, मसूर ९, वडगाव हवेली १, टेंभू ३, मनव १, बनवडी ४, सुपने १, विरावडे ३, बाबरमाची १, गोंदी १, घोणशी १, तांबवे १, गोवारे १, करवडी १,  रेठरे १.

फलटण तालुका : फलटण ११, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, कसबा पेठ ३, गजानन चौक १, पोलीस कॉलनी २, उमाजी नाईक चौक १, मारवाड पेठ १,विवेकानंदनगर २, लक्ष्मीनगर ३, सगुनामातानगर १, शिवाजीनगर २, बिरदेवनगर ३, हडको कॉलनी १, मलटण ५, साखरवाडी २, सुरवडी २, धुळदेव १२, सोनगाव १, कोळकी २, मुंजवडी १, ढवळ ४, सस्तेवाडी १, फडतरवाडी १, निंबळक १, तरडगाव ४, खुंटे ३, गोखळी २, राजुरी ३, चवारवाडी १, दुधेबावी १, विडणी २.

पाटण  तालुका : पाटण ४, मल्हार पेठ २, आटोळी १, मालदन १, ढेबेवाडी ३, सोनाईचीवाडी १, तारळे १, सोनवडे १, नारळवाडी १, निसरे ३, सणबूर १, नावडी ६, म्होप्रे २, उरुल ४, शिंगणवाडी १, चाफळ २.

खंडाळा तालुका : शिवाजीनगर खंडाळा ५, बावडा १, पारगाव ३, शिरवळ २, निंबोडी १, लोणंद ८, हरताली ३, बाळु पाटलाची वाडी १, घाटदरे १, अंधोरी २, वाघोशी २, शिंदेवाडी २.

खटाव तालुका : खटाव २, काटकरवाडी १, निढळ २, बुध १, फडतरवाडी १, वडूज ९, मायणी १, गोरेगाव १,   ललगुण १.

माण तालुका : म्हसवड १९, बिदाल ३, मार्डी २, शेवरी १, दहिवडी ३, स्वरुपखानवाडी १, गोंदवले बुद्रुक ३, श्रीपल्लवन १, पिंगळी बुद्रुक १, उकिर्डे १, भवानवाडी १, गंगोती १, वर बनगरवाडी १, वर मलवडी १, वडजल १.     

कोरेगाव तालुका : कोरेगाव १८, रेवडी १, पिंपरी १, रहिमतपूर ४, वाठार स्टेशन २, तडवळे ३, पिंपोडे १, शिरढोण ४, गुजरवाडी १, पळशी १, साप १, किन्हई ३, बीवडी १, शिरढोण १, मंगळापूर १, ल्हासुर्णे १, चिमणगाव १, एकंबे १, भाडळे १, कुमठे ५, जायगाव २, भाकरवाडी १.

जावली तालुका : सर्जापूर १, बामणोली कुडाळ  २, कुडाळ २, मेढा २, दरे बुद्रुक १, सोमर्डी ५, सावळी ८, जवळवाडी १, सायगाव २, करंजे ५, सरताळे ३, सांगवी २, खर्शी १, आपटी २. 

महाबळेश्वर तालुका : अवकाळी २, पाचगणी ७, गुरेघर १, मेटगुताड ४. 

वाई तालुका : वाई ४, पांडे १, भुईंज ५, आसले १, बावधन १, धोम कॉलनी ३, शहाबाग फाटा १, शहाबाग १, रामढोक आळी १, विरमाडे १, पाचवड १, कवठे ६, मेणवली १, कोंढावळे १, वेळे २, चिखली १, सुरुर १, फुलेनगर ६, चांदक १, शेंदुरजणे २, मधुमालती २, मांढरदेव १, वरची बेलमाची १, चिंधवली १, बोपर्डी १, धर्मपुरी १, ओझर्डे २, धोम पुनर्वसन १, सिद्धनाथवाडी ६, व्याजवाडी ४, बोपेगाव २, गुळुंब २, केंजळ ३, आसरे १, दत्तनगर २, विराटनगर १, उडतारे २, बोरगाव १, कळंबी १. 

जिल्ह्यात ३२ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असललेल्या अंबवडे (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, आणे (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, जांब बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ५९ वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष, सायगाव (ता. जावली) येथील ६६ वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, सासपडे (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, भक्तवडी (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय महिला, खेड (ता. सातारा) येथील ८९ वर्षीय पुरुष, धोंडेवाडी (ता. खटाव) येथील ५१ वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी (ता. सातारा) येथील ८० वर्षीय महिला, साईगडे (ता. पाटण) येथील ५५ वर्षीय पुरुष, निनाम पाडळी (ता. सातारा) येथील ५१ वर्षीय पुरुष, तारणे ता. सातारा येथील ९० वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ (फलटण) येथील ७८ वर्षीय पुरुष, धुळदेव (ता. फलटण) येथील ८३ वर्षीय पुरुष, तडवळे (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ (सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, जाधववाडी, नुने (ता. पाटण) येथील ७५ वर्षीय महिला, तसेच रात्री उशिरा कळविलेले आनंदनगर (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, सदरबझार (सातारा) येथील ८३ वर्षीय महिला, अतित (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, विद्यानगर (ता. कराड) येथील ७२ वर्षीय पुरुष, मुंढे (ता. कराड) येथील ६४ वर्षीय पुरुष, राजमाची (ता. कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, नाडोली (ता. पाटण) येथील ५७ वर्षीय पुरुष, कराड येथील ७८ वर्षीय पुरुष, पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ (कराड) येथील ८४ वर्षीय महिला, लोणंद (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय पुरुष, दुशेरे (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष, पार्ले (ता. कराड) येथील ६७ वर्षीय पुरुष अशा एकूण ३२ कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - ११८३५३  
  • एकूण बाधित - ३३९८७   
  • घरी सोडण्यात आलेले - २३२१५   
  • मृत्यू - १०३२  
  • उपचारार्थ रुग्ण - ९७४०

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या