सातारा : सातत्याने विक्रमी रूग्णवाढ होत असल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्रीही कोरोना रूग्णांची उच्चांकी संख्या नोंद झाली. रात्रीच्या रिपोर्टनुसार तब्बल ९२१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेला आहे. तसेच रात्रीपासून २१ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
कराड तालुका : कराड ३०, सोमवार पेठ ६, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ ६, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ ४, शनिवार पेठ ४, रविवार पेठ ४, श्री हॉस्पिटल ३, कृष्णा हॉस्पिटल २, कोयना वसाहत ७, शिवाजी हौसिंग सोसायटी २, मलकापूर २२, आगाशिवनगर ७, कार्वे नाका ११, कासार शिरंबे ६, मसूर १, केसे पाडळी १, कुंभारगाव १, कापील ५, कार्वे ६, उंब्रज १३, महारुगडेवाडी १, वारुंजी ७, बनवडी ३, श्रद्धा क्लिनिक २, शेरे २, मालखेड १, वाठार १, आने १, काले ५, पार्ले १५, सुरुल १, सैदापूर १३, वाण्याचीवाडी १, गोळेश्वर ३, ओगलेवाडी ४, कुसूर १, येरवळे १, आटके २, कोळे २, घारेवाडी १, तासवडे १, शेरे ३, साईनगर, कराड १, बनपुरी कॉलनी, कराड १, शेणोली स्टेशन २, वहागाव हवेली १, आबईचीवाडी १, चचेगाव ५, येळगाव २, ओंड ४, सपकाळवाडी १, शेणोली १, राम मंदिराजवळ, कराड १, येरवळे २, बेलवडे बुद्रुक २, साकुर्डी १, मुंढे १, राजमाची १, विंग १, विरवडे १, गोमेवाडी १, उत्तर कोपर्डे १, नांदलापूर १.
सातारा तालुका : सातारा २३, सोमवार पेठ ८, मंगळवार पेठ १०, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ ५, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ४, भवानी पेठ २, करंजे पेठ १०, सदरबझार १०, चिमणपुरा पेठ ४, व्यंकटपुरा पेठ २, प्रतापगंज पेठ २, यादोगोपाळ पेठ ४, केसरकर पेठ २, सदाशिव पेठ १, मल्हार पेठ, सातारा १, मोळाचा ओढा १, लोणार गल्ली १, पंताचा गोट २, रामाचा गोट १, राधिका रोड २, शाहूपुरी ११, शाहूनगर ४, ठक्करसिटी ३, न्यू विकासनगर १, श्रीनगर कॉलनी, सातारा १, सिद्धीविनायक हौसिंग सोसायटी १, विठ्ठल कृपा सोसायटी १, विसावा नाका ३, बारवकरनगर १४, एमआयडीसी सातारा २, दौलतनगर ३, गोडोली ६, विलासपूर २, खेड १, कृष्णानगर ६, संगमनगर २, निसराळे १, कोडोली ३,संभाजीनगर ८, सैदापूर ७, पाडळी ३, अपशिंगे १, मत्यापूर १, अतित १, लिंब ३, वेचले १, कामेरी १, सोनगाव १, आरळे १, राऊतवाडी १, गोवे १, खोकडवाडी १, ठोसेघर १, चिंचणेर निंब १, काशिळ २, खावली १०, संगम माहुली १, हनुमाननगर, नुने २, जकातवाडी १, देगाव २, गणेशनगर, सातारा १, निनाम पाडळी ३, पिरवाडी १, मुळगाव १, वाढे १, वाढेफाटा सातारा १, सांबरवाडी १, आष्टे २, पाटखळ १, सारखळ १, कुमठे २, किडगाव ४.
पाटण तालुका : पाटण १, तारळे १, आवर्डे १, मल्हारपेठ ३, ढेबेवाडी १, कुठरे १, मंद्रुळ कोळे १, रामापूर ३, बुधवार पेठ २, नाडे २, आडुळ १, मोळावडेवाडी १, मारुल हवेली १, कोयनानगर ४, कोतोली १.
फलटण तालुका : फलटण २, रविवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, कसबा पेठ १, डेक्कन चौक १, लक्ष्मीनगर ८, मलटण ९, भडकमकरनगर २, आसू ३, बागेवाडी ४, कापशी २, निरगुडी १, गोखळी १, वडले ३, सस्तेवाडी ८, चौधरवाडी ५, पाडेगाव १, मिरढे ३, गिरवी ५, अक्षतनगर २, तरडगाव ३, दुधेबावी १, घाडगेमळा १, जाधववाडी ४, हनुमान मंदिरजवळ, गोखळी १, धनगरवाडा १, निंबळक १, कोळकी २, विडणी २, खटकेवस्ती १, आदर्की खुर्द १, साखरवाडी १, सालपे १.
वाई तालुका : वाई ४, रविवार पेठ २, शहाबाग ३, गणपती आळी ८, फुलेनगर २, गंगापुरी ५, रामढोह आळी १, लखननगर वाई १, जेजुरीकर कॉलनी १, ब्राह्मणशाही २, धर्मपुरी २, सोनगिरवाडी ४, सिद्धनाथवाडी ४, यशवंतनगर १, वरखडवाडी ४, चिखली २, वेळे २, सुरुर २, कवठे ४, जांभ ९, भुईंज ३, वेळे १, आसरे १, ओझर्डे १, बावधन १, व्याजवाडी १, शिवाजीनगर १, धोम पुनर्वसन १, अभेपुरी २, पसरणी १, किकली १, कुसगाव १.
खंडाळा तालुका : खंडाळा ५, भादे २, पाडळी ३, जावळे २, पळशी ८, अतित २, शिरवळ ८, कोपर्डे ४, बावडा ३, पाडेगाव ७, भोसलेवाडी १, पाडळी १, लोणंद ४, वाठार बुद्रुक २, खेड बुद्रुक १, मिरजे १, बोहळी १.
खटाव तालुका : वडूज १, खटाव ३, पुसेगाव १, भोसरे १, बुध ३, कातरखटाव २, पुसेसावळी ४, वाकेश्वर ९, चितळी १, वरुड ६.
माण तालुका : म्हसवड २८, महिमानगड १, दहिवडी ३, गोंदवले खुर्द ३, मार्डी २, भाटकी १, पानवन १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ६, तारगाव १, बोरगाव १, तडवळे १, जळगाव १, कुमठे ३, सुभाषनगर १, रहिमतपूर ७, पिंपोडे बुद्रुक १, सुर्ली १, वाठार किरोली १, जांभ १, तारगाव २, आर्वी १, बोरगाव १.
जावली तालुका : जावली १, खर्शी ५, रिटकवली १, मेढा ५, पिंपळी १, भिवडी १, बामणोली १, कुडाळ १, दरे खुर्द १, मेढा १, सायगाव १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ३, दांडेघर १, पाचगणी २, गवळी मोहल्ला १, चिखली ७, तापोळा ३.
जिल्ह्यात २१ कोरोनाग्रस्त दगावले
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे गडकर आळी (सातारा) येथील ५२ वर्षीय महिला, ग्रीन विंग अपार्टमेंट (सातारा) येथील ७६ वर्षीय पुरुष, लिंब फाटा येथील ६४ वर्षीय पुरुष, गोडोली येथील ८४ वर्षीय पुरुष, भवानी पेठ (सातारा) येथील ५८ वर्षीय महिला, गुरुवार पेठ (सातारा) येथील ४८ वर्षीय पुरुष, ओंड (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सातारारोड येथील ७२ वर्षीय पुरुष, करंजे पेठ (सातारा) येथील ५० वर्षीय महिला, बावधन (ता. वाई) येथील ६५ वर्षीय पुरुष, धर्मपुरी (वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, ओगलेवाडी (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, कराड येथील ५५ वर्षीय पुरुष, येणके (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, मुजावर कॉलनी (कराड) येथील ७८ वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील ७७ वर्षीय पुरुष, गोटे (ता. कराड) येथील ९३ वर्षीय महिला, चोरे (ता. कराड) येथील ७० वर्षीय महिला, रुक्मिणीनगर (कराड) येथील ८५ वर्षीय पुरुष, पुसेसावळी (ता. खटाव) येथील ६६ वर्षीय पुरुष, टेंभू (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष असे एकूण २१ कोरोना बाधित उपचारादरम्यान मरण पावले आहेत, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या