रूग्ण आणि मृत्यू यांच्या प्रमाणात घट झाल्याने काहीअंशी दिलासा
Marathi News... सातारा : सातारा जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू यांच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात ५१२ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर २० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १८, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ ६, यादोगोपाळ पेठ १, केसरकर पेठ ५, व्यंकटपुरा पेठ १, प्रतापगंज पेठ १, चिमणपुरा पेठ २, मल्हार पेठ २, भवानी पेठ १, बसाप्पा पेठ १, राधिका चौक १, करंजे नाका ३, सदरबझार १०, गोडोली ६, कामाठीपुरा १, शाहूनगर ४, गोळीबार मैदान १, शाहूपुरी १, कोडोली २, बारवकरनगर १, पिरवाडी २, प्रतापसिंहनगर १, देगाव पाटेश्वर १, बसाप्पाचीवाडी १, खेड ३, क्षेत्र माहुली १, बर्गेवाडी १, नेले १, शेंद्रे १, देगाव तांबे १, लिंब २, किडगाव २, जैतापूर १, गोजेगाव १, वाढे ४, पाटखळ २, अंगापूर १, अंगापूर वंदन १, कोंढवे २, देगाव २, वनवासवाडी १, आरफळ १, नागठाणे २, चिंचणेद वंदन १, गेंडामाळ १, नुने १.
कराड तालुका : कराड ४, शनिवार पेठ ७, सोमवार पेठ १, मार्केट यार्ड १, कार्वे नाका १, विद्यानगर २, मलकापूर २, कोयना वसाहत ३, सैदापूर २, बनवडी २, वडगाव २, भोसगाव २, उंडाळे १, वाकुर्डे बुद्रुक १, आणे १, कापील १, आटके १, ओगलेवाडी २, वहागाव २, मसूर १०, वाघेश्वर १, घोलपवाडी १, यशवंतनगर २, नडशी १, कोपर्डे १, कोळेवाडी १, पोतले १, वारुंजी २, पार्ले १, टेंभू १, नांदगाव १, साळशिरंबे १, बेलवडे बुद्रुक १, वाखाण रोड १, जिंती १, तारगाव २, पाडळी केसे २, वडगाव हवेली २, वाघेरी १, उंब्रज १, तासवडे १, शेरे १, दुशेरे १, शेणोली १, हजारमाची २, विंग १, रेठरे खुर्द १, वसंतगड १, बेलवडे १.
फलटण तालुका : फलटण ४, शुक्रवार पेठ ३, धुळदेव ३, आंदरुड ७, खटकेवाडी १, वाढळे २, झिरपेवाडी २, निंभोरे ३, तिरकवाडी १, चौधरवाडी १, मेटकरी गल्ली १, विडणी १, माथाचीवाडी १, जाधववाडी १, गोळीबार मैदान १, साठेफाटा १, धुमाळवाडी १, गुणवरे ८, साखरवाडी १, फडतरवाडी २, तरडगाव १, तडवळे १.
वाई तालुका : वाई २, रविवार पेठ ३, गणपती आळी २, ब्राह्मणशाही २, फुलेनगर २, सह्याद्रीनगर २, बावधन नाका १, किकली ३, विरमाडे १, ओझर्डे १, आनंदपूर २, पसरणी ४, बोपर्डी ७, भुर्इंज ६, गुळुंब १, वैराटनगर २, बोपेगाव ३, विजयवाडी १, शहाबाग १, मेणवली १, वेळे ३, बलकवडी १, बावधन २, जांभ १, शिवथर १, केंजळ १, चिखली १, खानापूर २.
पाटण तालुका : पाटण ४, ठोमसे १, सुळेवाडी १, मल्हारपेठ ३, सोनाईचीवाडी १, उरुल २, सांगवड १, बनपुरी १, कुंभारगाव १, निवडे १, लोरेवाडी १, खेलगाव १, गव्हाणवाडी १, पापर्डे खुर्द १.
खंडाळा तालुका : शिरवळ १, मोर्वे १, शिंदेवाडी १, लोणंद ३, निंबोडी १.
खटाव तालुका : वडूज ४, पुसेगाव ६, धोंडेवाडी २, ललगुण १, शिंदेवाडी १, विसापूर ३, पडळ १, मायणी १, औंध ४, कोकराळे २, अंबेशी १, पुसेसावळी १, निढळ ७, रावठाणा १, अंभेरी १.
माण तालुका : म्हसवड ९, दिडवाघवाडी २, पळशी १, मलवडी १, शिंगणापूर २, वडजल ३, हिंगणी १, देवापूर १, वावरहिरे १, दहिवडी ७, आंधळी १, कुळकजाई १, माळवाडी १, मोही १, बिदाल १, पिंगळी बुद्रुक १, पांगरी १, लोधवडे १, बोधे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १३, पिंपळे बुद्रुक १, कामेरी ४, अनपटवाडी १, रहिमतपूर ११, धामणेर १, भिवडी १, वाठार स्टेशन २, बोबडेवाडी १, खोकडवाडी १, मंगळापूर १, किन्हई ३, तांबी १, वेळू १, दुघी १.
जावली तालुका : मेढा २, कुडाळ ६, हुमगाव १, सायगाव ४, सोमर्डी ४, मोरघर १, ओझरे १०, करंजे ८.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, मेटगुताड १३, भोसे १, अवकाळी १, गोडवली १, पाचगणी २.
जिल्ह्यात २० बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये गोडोली (सातारा) येथील ६६ वर्षीय पुरुष, सासपडे (ता. सातारा) येथील ७६ वर्षीय महिला, काळोशी अंबवडे (ता. सातारा) येथील ९६ वर्षीय महिला, बोपर्डी (ता. वाई) येथील ४५ वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिला, पांडे (ता. वाई) येथील ८० वर्षीय पुरुष, पाल (ता. कराड) येथील ८३ वर्षीय पुरुष, बेबलेवाडी (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय महिला, पारगाव (ता. खंडाळा) येथील ७० वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मल्हार पेठ (सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (फलटण) येथील ५२ वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ६५ वर्षीय महिला, कुळकजाई (ता. माण) येथील ६९ वर्षीय महिला, वडोली (ता. कराड) येथील ६३ वर्षीय पुरुष, लवंगमाची (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ६२ वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी (सातारा) येथील ६९ वर्षीय महिला तर उशिरा कळविलेले शनिवार पेठ (कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, येवती (ता. कराड) येथील ३४ वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड) येथील ६२ वर्षीय पुरुष अशा एकूण २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १४४२७८
- एकूण बाधित - ३७८१२
- घरी सोडण्यात आलेले - २७४५८
- मृत्यू - ११६०
- उपचारार्थ रुग्ण - ९१९४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या