अद्याप परिस्थिती गंभीरच; बाधित ३८ हजारावर, तर मृतांचा आकडा बाराशेकडे
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून आणखी २७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ११८७ पर्यंत पोहोचली आहे. तसेच गुरुवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील ५३५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजारांच्याही पुढे निघून गेला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३२, सातारा शहरातील सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ ६, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ४, रविवार पेठ १, पंताचा गोट २, यादोगोपाळ पेठ १, केसरकर पेठ ५, व्यंकटपुरा पेठ १, मल्हारपेठ ३, प्रतापगंज पेठ २, रामाचा गोट ४, करंजे पेठ २, करंजे नाका १, सह्याद्री पार्क, गडकर आळी ३, सदरबझार ६, करंजे ४, गोडोली ३, शाहूनगर १, स्वरुप कॉलनी १, नटराज कॉलनी १, ढोणे कॉलनी १, गुलमोहर कॉलनी १, मेघदूत कॉलनी १, अजिंक्य कॉलनी १, शिक्षक कॉलनी १, जाधव कॉलनी १, पोदार स्कूलजवळ, तामजाईनगर १, सुर्वे प्लॉट १, गणेशनगर १, विजय पार्क, सदरबझार १, रघुनाथ पुरा २, बसाप्पा पेठ १, जुन्या न्यू इंग्लिश स्कूलजवळ १, जुनी एमआयडीसी १, सुमित्राराजे हौसिंग सोसायटी १, रुद्रनील रेसिडन्सी, संगमनगर १, दत्तनगर १, शिवाजीनगर १, ठक्कर सिटी १, विकासनगर १, सैदापूर १, खेड २, कर्मवीरनगर १, अतित १, अंगापूर १, आंबळे १, अंबवडे १, बर्गेवाडी १, भोंदवडे १, लिंब ३, आरफळ १, वडूथ २, पाटखळ माथा १, पाटखळ २, पानमळेवाडी १, गोजेगाव १, गोवे १, जिहे २, धावडी १, क्षेत्रमाहूली १, मोही १, साळवण मर्ढे १, जरंडेश्वर नाका १, वेचले १, वनगळ १, वर्णे १, वाढे १, वर्ये ३, शेंद्रे २, शिवथर २, कण्हेर १, भाटमरळी १, म्हसवे १, सोनगाव १, चिंचणेर २, चिंचणेर निंब १, चिंचणेर वंदन २, कोडोली २, नागठाणे ३, निगडी २, निनाम पाडळी १, तारळे १, काशिळ १.
कराड तालुका : कराड ४, कराड शहरातील सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, कोयना वसाहत ४, विद्यानगर २, शिवनगर २, विजयनगर १, सैदापूर १, मलकापूर ३, आगाशिवनगर ४, हजारमाची १, उत्तर तांबवे १, आटके ३, घोणशी २, इंदोली १, कोडोली १, कुर्ले १, गोळेश्वर १, पुणदी २, जुळेवाडी १, तांबवे २, रेठरे बुद्रुक १, रेठरे १, पोतले १, वाघेरी १, वडगाव १, पाडळी केसे २, उंब्रज २, कोर्टी १, पाली १, बेलवडे १, चोरे १, काले २, कार्वे १, कोपर्डे ३, मुंढे १, नांदगाव २, निगडी २, वहागाव अहिरे १, विंग ७, येळगाव १, येणके २, मसूर ४, आणे १, वाघेश्वर १.
फलटण तालुका : फलटण १६, शहरातील शुक्रवार पेठ १, रविवार पेठ २, महतपुरा पेठ १, भडकमकरनगर १, ब्राह्मणगल्ली १, लक्ष्मीनगर २, खाटीक गल्ली १, पुजारी कॉलनी २, हडको कॉलनी १, चौधरवाडी २, दुधेबावी १, नरसोबानगर १, वडगाव १, झिरपवाडी १, कोळकी २, जिंती १, पाडेगाव १, फडतरवाडी २, साखरवाडी २, सांगवी १, सोनवडी २, वडगाव २.
वाई तालुका : वाई २, रविवार पेठ २, गंगापुरी २, यशवंतनगर १, भुर्इंज ३, राऊतवाडी १, ओझर्डे २, खानापूर २, सोनगिरवाडी १, बावधन १, किकली १, विरमाडे १, पांडे १, पसरणी १, सुरुर २, वेळे १.
पाटण तालुका : पाटण ३, बुध १, वाघेरी १, सळवे १, तारळे १, मल्हारपेठ ३, सोन्याचीवाडी १, भोसेगाव १, काळगाव २, मुळगाव १, नाटोशी १, गुढे १, मंद्रुळकोळे २.
खंडाळा तालुका : पळशी १, बाळू पाटलाचीवाडी १, लोणंद ३, निंबोडी १, पारगाव २, शिरवळ ३, पिसाळवाडी १, पवारवाडी २.
महाबळेश्वर तालुका : अवकाळी ६, मेटगुताड १.
खटाव तालुका : खटाव ३, वडूज ७, पुसेगाव ५, उपळे १, वाकेश्वर १, कातरखटाव १०, नेर १, निढळ १, पुसेसावळी २, विसापूर २, साठेवाडी ३, औंध १.
माण तालुका : भालवडी १, इंजबाव २, माळवाडी ४, गोंदवले १, लोधवडे १, श्रीपालवण १, वरकुटे ३, म्हसवड ३, उकिर्डे २, वावरहिरे २, किरकसाल १, दहिवडी ६, बिदाल १, आंधळी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १६, आसगाव १, साप २, आझादपूर २, चंचळी २, किन्हई १०, कुमठे २, रुई १, वाघोली १, खेड नांदगिरी ५, अंभेरी ३, भाडळे २, चिमणगाव १, तारगाव १, नागझरी १, देऊर १, धामणेर १, कटापूर १, निगडी १, पवारवाडी १, पेठ किन्हई १, रहिमतपूर ८, सातारारोड १, जळगाव २, फडतरवाडी १, अंबवडे २, तडवळे १, भाकरवाडी १, सुलतानवाडी १, सासुर्वे १.
जावली तालुका : मेढा १, कुडाळ ३, करवली १, सर्जापूर १, वालुथ १, सावंतवाडी २, सोमर्डी ३, बामणोली १, ओझरे १, भणंग १, मोहाट २, दुदुस्करवाडी १, दरे बुद्रुक १.
जिल्ह्यात २७ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेल्या खेड (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, धावडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, किकली (ता. वाई) येथील ८४ वर्षीय पुरुष, मदनेवाडी (ता. पाटण) येथील ५८ वर्षीय पुरुष, चाहूर (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, तर जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या दहिवडी (ता. माण) येथील ५७ वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव (ता. सातारा) येथील ८९ वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका (ता. सातारा) येथील ७४ वर्षीय महिला, पिंपरी (ता. कोरेगाव) येथील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ५५ वर्षीय महिला, सोनवडी (ता. फलटण) येथील ६० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी (ता. फलटण) येथील ६२ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (फलटण) येथील ६८ वर्षीय पुरुष, भुईंज (ता. वाई) येथील ६९ वर्षीय पुरुष, बिदाल (ता. माण) येथील ४६ वर्षीय महिला, बोंडारवाडी (ता. महाबळेश्वर) येथील ५८ वर्षीय पुरुष तसेच तसेच उशीरा कळविलेले जिल्हा रुग्णालय येथील कोर्टी (ता. कराड) येथील ६४ वर्षीय पुरुष, मोळ (ता. खटाव) येथील ५४ वर्षीय पुरुष, निझरे (ता. सातारा) येथील ५३ वर्षीय पुरुष, कासरशिंरबे (ता. कराड) येथील ७२ पुरुष, रविवार पेठ (कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, चिंचणी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ५६ वर्षीय पुरुष, गोवारे (ता. कराड) येथील ८० वर्षीय महिला, चोरमारवाडी (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, जिंती (ता. कराड) येथील ७२ वर्षीय पुरुष, विसापूर (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष अशा एकूण २७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १४६३५०
- एकूण बाधित - ३८३४७
- घरी सोडण्यात आलेले - २८०६०
- मृत्यू - ११८७
- उपचारार्थ रुग्ण - ९१००
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या