रूग्णवाढीचा वेग मंदावला, पण मृतांची संख्या चौदाशेच्या पुढे
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २६८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १३, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, माची पेठ २, मंगळवार तळे १, पंताचा गोट १, केसरकर पेठ १, गडकर आळी ३, बसाप्पा पेठ १, सदर बझार ५, गेंडामाळ १, शाहूपुरी ३, कृष्णानगर १, करंजे ८, तामजाईनगर २, गोडोली ५, शाहूनगर १, गोळीबार मैदान १, चिंचणेर वंदन १, सत्वशीलनगर १, लिंब १, वेणेगाव १, खोजेवाडी ४, पळशी १, अंगापूर वंदन १, सैदापूर ५, मत्यापूर १, मालगाव १, वडूथ १, बोरखळ १, धोंडेवाडी १, वर्ये १.
कराड तालुका : कराड ३, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ २, रविवार पेठ १, विद्यानगर १, कोयना वसाहत १, हजारमाची १, वहागाव १, रेठरे १, आटके २, राजमाची १, काले १, कोळे १, कार्वे १, मलकापूर १, आगाशिवनगर १, शामगाव १, नांदगाव १, कापिल १, येळगाव ३, मसूर १, उंब्रज १, भवानवाडी १, उंडाळे २, पेरले १, ओंडोशी १.
फलटण तालुका : फलटण १, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, पवारवाडी १, बरड २, भाडळी खुर्द १, काळज ४, साठेफाटा १, आदर्की १, जाधववाडी १, होळ १, कोळकी ३, घोडकेवाडी १, मलटण २, पाडेगाव २, गोखळी १.
वाई तालुका : सोनजर विहार १, गणपती आळी १, ओझर्डे २, भुर्इंज २, लोहारे १, कळंबे १, कोलावडी १, राऊतवाडी १, वैराटनगर २, बोपर्डी १, शेंदुरजणे २.
पाटण तालुका : पाटण ३, कुठरे ३, ढेबेवाडी १, मल्हारपेठ १, सोनाईचीवाडी १, साबळेवाडी ४, कुंभारगाव १, गुढे १, बनपुरी १.
खंडाळा तालुका : वाठार बुद्रुक ३, नायगाव १, लोणंद २, घाटदरे १, शिरवळ १, शिवाजीनगर, खंडाळा १, खेड बुद्रुक १,भोळी १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ३, चिखली १, ताईघाट १, माचुतर १.
खटाव तालुका : वडूज २, जाखणगाव २, डिस्कळ १, दरुज १, सिद्धेश्वर कुरोली १, औंध १, जायगाव १.
माण तालुका : बिजवडी १, जाशी १, म्हसवड ३, बिदाल १, मलवडी १, शिंगणापूर ३, पळशी १, दहिवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १२, करंजखोप १, वाठार किरोली १, रहिमतपूर ८, चंचळी २, देऊर १, सातारारोड ३, वाठार स्टेशन २, पिंपोडे बुद्रुक २, जळगाव २, आर्वी १, तारगाव १, धुमाळवाडी १, सासुर्वे १, शिरंबे १, पेठ किन्हई १.
जावली तालुका : मोरावळे १.
जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या शाहूपुरी येथील ७४ वर्षीय महिला, वडूज (ता. खटाव) येथील ७६ वर्षीय महिला, वर्ये (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी (ता. फलटण) येथील ८२ वर्षीय पुरुष, करवडी (ता. कराड) येथील ६३ वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले राजसपुरा पेठ (सातारा) येथील ६७ वर्षीय पुरुष, बेलवडे (ता. कराड) येथील ६७ वर्षीय महिला, कोरेगाव येथील ४५ वर्षीय महिला अशा एकूण ९ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १६७३४०
- एकूण बाधित - ४२६९८
- घरी सोडण्यात आलेले - ३४४९८
- मृत्यू - १४०८
- उपचारार्थ रुग्ण - ६७९२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या