Satara News : जिल्ह्यात २७१ जण पॉझिटिव्ह, तर ७ बाधितांचा मृत्यू


धास्तावलेल्यांसाठी ‘पॉझिटिव्ह’ चित्र; अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या लागली ओसरू 

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एवूâण कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. 

तसेच काल रात्रीपासून ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २८, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ ३, गुरुवार पेठ ३, शनिवार पेठ १, केसरकर पेठ १, मल्हार पेठ २, प्रतापगंज पेठ १, करंजे २, गोडोली ३, सावंत कॉलनी १, सदर बझार ६, शाहूपुरी २, मालगाव १, वर्णे १, पिंपरी १, अतित ३, निनाम १, पाडळी १, शिवथर १, कृष्णानगर १, अपशिंगे १, आसगाव १, जिहे १, पानमळेवाडी १, भोसे १, वाढे १, पाटखळ २, बसाप्पाचीवाडी १, मांडवे १, कामठी १, सातारा रेल्वे स्टेशन १, नुने १, कळंबे २, वडगाव १, बिजवडी १, गजानन सोसायटी १, लक्ष्मीनगर १, काळुबाईनगर १, यशोदा जेल ५.

कराड तालुका : कराड २, शनिवार पेठ १, मसूर ४, बनवडी १, विद्यानगर १, मलकापूर ५, आगाशिवनगर १, रेठरे बुद्रुक १, काले १, केसे १, ऐतवडे बुद्रुक १, कार्वे १, सैदापूर १, जखिणवाडी १, आरेवाडी १, शेरे १. 

फलटण तालुका : फलटण १, वडले १, कोळकी ३, नवा मळा १, पिंप्रद १, तरडगाव १, टाकुबाईचीवाडी १, सांगवी १, सालपे १, काळज १, पाडेगाव १, तडवळे १, सासवड १.

वाई तालुका : वाई १, अनवडी २, आसले १, जांब २, भुईंज २, वैराटनगर १, चाहुर १, दत्तनगर १, शेंदुरजणे २, किकली २, सह्याद्रीनगर १, यशवंतनगर १, वसंतनगर १, कवठे ३, फुलेनगर १.

पाटण तालुका : ढेबेवाडी १, मारुल १, तारळे २, विहे १. 

खंडाळा तालुका : भोळी १, लोणंद ३, भादवडे १, शिरवळ ३, संभाजीनगर १, अहिरे २, भादे १.

महाबळेश्वर तालुका : पागचणी १, महाबळेश्वर १.

खटाव तालुका : पुसेगाव १, पुसेसावळी २, कातरखटाव १, वडूज २, नेर ३, वावरहिरे १, तडवळे १, मायणी ३, ललगुण १.

माण तालुका : मलवडी २, बिदाल १, म्हसवड ३, बोराटवाडी २, शिंदीखर १, दहिवडी १, दहिवडी १, गोंदवले बुद्रुक १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, अपशिंगे १, सातारारोड २, खेड ४, पिंपरी २, सासुर्वे १, सायगाव १, रहिमतपूर ९, भाटमवाडी २, कुमठे ३, वाठार किरोली ३, पवारवाडी १, चंचळी १.

जावली तालुका : कुसंबी ४, कुरोळशी १, म्हाते खुर्द २, गवडी ७, सोमर्डी १, भोगवली ६, म्हाते ७.

जिल्ह्यात ७ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या खिंडवाडी (ता. सातारा) येथील ८० वर्षीय महिला, चाहुर खेड (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, कळंबे (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड (ता. माण) येथील ५० वर्षीय पुरुष, आदित्यनगरी (सातारा) येथील ५६ वर्षीय पुरुष, रविवार पेठ, पोवई नाका (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, वाढे (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष अशा एकूण ७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १६८७८५
  • एकूण बाधित - ४२९६९  
  • घरी सोडण्यात आलेले - ३४७७४  
  • मृत्यू - १४१५ 
  • उपचारार्थ रुग्ण - ६७८०

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या