सातारा तालुक्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढतोय; कोरेगावसाठीही धोक्याची घंटा
Satara News : सातारा जिल्ह्यात आजही कोरोनाच्या रूग्णवाढीचा व मृतांचा आकडा चढाच राहिला आहे. विशेषत: सातारा शहर व परिसरात तसेच कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २३३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुक्यातील सातारा ६, मंगळवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, गुरुवार पेठ १, भवानी पेठ १, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, एकता कॉलनी १, करंजे पेठ १, पिलेश्वरीनगर १, उतेकरनगर १, शाहूपुरी १, शाहूनगर १, सदरबझार ५, गणेश चौक १, कृष्णानगर १, विक्रांतनगर १, संभाजीनगर ३, शिवशक्तीनगर १, गुरुकृपा १, नागठाणे २, सैदापूर २, जकातवाडी १, शेरेवाडी १, पाडळी १, धोंडेवाडी २, वेणेगाव १, सोनवडी १, लिंब १, किन्हई १, पिंपळवाडी ३, देगाव २, गोडोली १, किडगाव १, वाढे १, पिरवाडी १, गणेशगनर १, नेले १, आरफळ १, खेड ३.
कराड तालुका : कराड ४, शनिवार पेठ २, सोमवार पेठ १, कार्वे नाका १, गोटे १, ओगलेवाडी १, आने २, शेणोली १, मलकापूर २, वडोली भिकेश्वर १, वडगाव हवेली १, नारायणवाडी १.
फलटण तालुका : बुधवार पेठ १, लक्ष्मीनगर २, तरडगाव ३, कोळकी १, सोमंथळी १, सस्तेवाडी १, ढवळेवाडी १, हिंगणगाव १, खुंटे १, सांगवी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, पाचगणी १,
वाई तालुका : गंगापुरी २, रविवार पेठ १, बोपेगाव २, सुरुर १, पसरणी १, मेणवली १, एकसर २.
खटाव तालुका : पुसेगाव ३, सिंहगडवाडी १, सिध्देश्वर कुरोली १, वडूज ६, बुध २, वडगाव २, पळसगाव १, कातरखटाव १, साठेवाडी ३, गोपुज १.
माण तालुका : दहिवडी २, मलवडी १, गोंदवले बुद्रक १, म्हसवड ९, बिदाल ३, दिवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, अपशिंगे १, वाठार किरोली २, साप १, नांदगिरी १७, खेड १, जांब खुर्द १, धामणेर १, आर्वी १, वाघोली १, नागझरी १, गोगावलेवाडी १, खडखडवाडी १, करंजखोप १, देऊर १, रहिमतपूर ४, एकसळ १, तांदूळवाडी १, कण्हेरखेड १.
पाटण तालुका : चोपदरवाडी १, तारळे १, चाफळ १, ढेबेवाडी २.
जावली तालुका : जावली १.
जिल्ह्यात १० बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सदरबझार (सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, कुडाळ (ता. जावली) येथील ७० वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये येरफळे (ता. कराड) येथील ७२ वर्षीय पुरुष, नडवळ (ता. खटाव) येथील ५० वर्षीय पुरुष, समर्थनगर (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले कुडाळ (ता. जावली) येथील ६५ वर्षीय महिला, सुर्ली (ता. कोरेगाव) येथील ४८ वर्षीय पुरुष, भोगवली (ता. जावली) येथील ८२ वर्षीय पुरुष, तरडगाव (ता. फलटण) येथील ४२ वर्षीय महिला, दारेवाडी (ता. वाई) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एवूâण १० कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १८५२६८
- एकूण बाधित - ४६०२३
- घरी सोडण्यात आलेले - ४०७७२
- मृत्यू - १५२८
- उपचारार्थ रुग्ण - ३७२३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या