Satara News : जिल्ह्यात २२३ रूग्ण वाढले, तर १० बाधितांचा मृत्यू


Satara News-विळखा सैल होत असला तरी निष्काळजीपणाने वागण्याची जोखीम नको

Satara News : सातारा जिल्ह्यात रूग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर घटत आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. पण म्हणून कोणीही निष्काळजीपणाने वागण्याची जोखीम घेऊ नये हाच प्रशासनाचा इशारा आहे. 

रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ८, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, शनिवार पेठ २, रविवार पेठ ३, यादोगोपाळ पेठ १, चिमणपुरा पेठ १, व्यंकटपुरा पेठ १, पोवई नाका ३, मल्हार पेठ १, बसाप्पा पेठ १, राधिका रोड १, सदरबझार ४, गजवदन गार्डन १, करंजे ३, गोडोली ३, शाहूनगर ३, गोळीबार मैदान १, शाहूपुरी ३, विक्रांतनगर १, संभाजीनगर १, विकासनगर १, बारवकरनगर १, कोडोली १, मोळाचा ओढा ४, संगमनगर १, लिंब गोवे १, कारंडवाडी २, कोंढवे १, नागठाणे ३, पाटखळ १, काशिळ १, सासपडे १, देगाव रोड १, खेड ३, शेरेवाडी १, तामजाईनगर २, वायझरे १, खामकरवाडी १, सोनगाव ३, देगाव फाटा १, लिंब ५, रामनगर १, परळी २.

कराड तालुका : कराड २, मलकापूर ४, टेंभू १, आगाशिवनगर २, कापिल १, येणके १, महारुगडेवाडी १, येणपे १, वडगाव हवेली १, कार्वे १, शेणोली १, वाठार १, घोणशी १, विरावडे १, येणके १.

फलटण तालुका : बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ ३, मलटण २, जाधववाडी २, लक्ष्मीनगर २, फरांदवाडी १, साखरवाडी १, मुरुम १, धुळदेव १, कोळकी १, शेरेवाडी ४.

वाई तालुका : वाई २, रविवार पेठ १, गणपती आळी १, धोम १, फुलेनगर १, धोम कॉलनी १, गंगापुरी १, भुर्इंज ४, आसले २, बावधन १, किकली १, परखंदी १, कवठे १, सोनगिरवाडी १.

RTI Article : योध्दे माहितीचे हवेत आत्मनिर्भर भारतासाठी

पाटण तालुका : आचरेवाडी ३, बाबडे १.

खंडाळा तालुका : लोणंद १, खंडाळा १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, डॉ. साबणे रोड, महाबळेश्वर १, तापोळा १.

खटाव तालुका : खटाव १, धोंडेवाडी १, फडतरवाडी ४, गणेशवाडी १, खातगुण ४, निमसोड २.

माण तालुका : दहिवडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, सुभाषनगर १, खामकरवाडी १, तारगाव ४, गुजरवाडी १, पिंपोडे बुद्रुक १, नागझरी २, रोकडेश्वर गल्ली, रहिमतपूर १, रहिमतपूर ४, खेड नांदगिरी २, अंबवडे संमत वाघोली १, पळशी १, राऊतवाडी १, वाठार किरोली २, सासुर्वे २, पिंपरी २, पाडळी स्टेशन १, जळगाव १, कुमठे १, एकसळ ५, चंचळी १, देऊर १.

जावली तालुका : सोमर्डी १, शिंदेवाडी १, कुडाळ १, गवडी २, वयगाव १.

जिल्ह्यात १०बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेल्या रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील ६० वर्षीय पुरुष, वेण्णानगर (ता. सातारा) येथील ८३ वर्षीय महिला, नेर (ता. खटाव) येथील ५५ वर्षीय महिला, पाल (ता. कराड) येथील ८३ वर्षीय महिला, निनाम पाडळी (ता. सातारा) येथील ७३ पुरुष, भोसरे (ता. खटाव) येथील ५० वर्षीय पुरुष, वाघजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरेगाव येथील ८८ वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील ७० वर्षीय पुरुष, तर रात्री उशिरा कळविलेले काळमवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा १० कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १६३११४
  • एकूण बाधित - ४१८३४  
  • घरी सोडण्यात आलेले - ३३५३३  
  • मृत्यू - १३७४
  • उपचारार्थ रुग्ण - ६९२७

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या