प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आली निम्म्यावर
Satara News : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ११ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १०, रविवार पेठ ४, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, करंजे २, सदरबझार १, शाहूनगर २, शाहूपुरी ३, संगमनगर २,नवीन एमआयडीसी २, कृष्णानगर २, खेड ४, रामाचा गोट १, कोडोली १, दिव्यनगरी १, धोंडेवाडी १, भाटमरळी १, क्षेत्र माहुली १, धोंडेवाडी कामेरी १, चिंचणेर २, वडगाव १.
कराड तालुका : कराड ५, सोमवार पेठ १, बुधवार पेठ १, बहे १, नेर्ले १, जुळेवाडी १, कालवडे १, तारुख १, सैदापूर ३, मसूर ३, मलकापूर ४, मालखेड २, कासारशिरंबे १, नांदलापूर २, आटके १, घारेवाडी २, उंडाळे २, विद्यानगर २, उंब्रज ४, आगाशिवनगर ४, हेळगाव १.
फलटण तालुका : फलटण १, विडणी १, निंभोरे ५, वाठार निंबाळकर ५, निरगुडी १, हिंगणगाव १, जावली १, झिरपवाडी ४, साखरवाडी १, शिंदेनगर ३, माळेवाडी १.
वाई तालुका : किकली १, उडतारे २, खानापूर १, सिद्धनाथवाडी १, व्याहळी १.
पाटण तालुका : पाटण १, नाटोशी १, मारुल हवेली १, निसरे १.
खंडाळा तालुका : लोणंद ३.
महाबळेश्वर तालुका : तापोळा १, पाचगणी १.
खटाव तालुका : खटाव ५, पुसेगाव ७, काटेवाडी २, वाकेश्वर १, म्हासुर्णे १, मायणी ५, वडूज ३, त्रिमली १, भुरकवडी १, धारपुडी १.
माण तालुका : म्हसवड ३, बिदाल १, पिंगळी बुद्रुक १, तुपेवाडी १, गोंदवले बुद्रुक १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, संभाजीनगर हौसिंग सोसायटी, कोरेगाव १, कुमठे १, दुर्गळवाडी १, वाठार १, रहिमतपूर ६, अंबवडे १, वाठार किरोली ३, पिंपोडे १, तरडुलवाडी १, देऊर १, वाठार स्टेशन १, पळशी २, धामणेर २, तांदूळवाडी १.
जावली तालुका : ओझरे भणंग १, मालचौंडी ११, केडांबे १, सोमर्डी १, केंजळ, अंबवडे १, खर्शी १.
जिल्ह्यात ११ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या वावरहिरे (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, भक्तवडी (ता. कोरेगाव) येथील ५५ वर्षीय महिला, तारगाव (ता. कोरेगाव) येथील ७६ वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये घारेवाडी (ता. कराड) येथील ६७ वर्षीय महिला, खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील ९० वर्षीय पुरुष, गांजे (ता. जावली) येथील ६५ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ८५ वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले शनिवार पेठ (कराड) येथील ६७ वर्षीय पुरुष, म्हासुर्णे (ता. खटाव) येथील ८२ वर्षीय पुरुष, जैतापूर (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, आटके (ता. कराड) येथील ६६ वर्षीय पुरुष अशा एकूण ११ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १७३३६६
- एकूण बाधित - ४३८६५
- घरी सोडण्यात आलेले - ३७३०८
- मृत्यू - १४४९
- उपचारार्थ रुग्ण - ५१०८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या