Satara News : जिल्ह्यात १८ जण दगावले; नवीन ३५४ निघाले पॉझिटिव्ह


बदलत्या वातावरणामुळे संसर्ग वाढेल की काय याची लोकांना धास्ती

Satara News : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३५४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग मंदावला असला तरी बदलत्या वातावरणामुळे संसर्ग वाढेल की काय याची लोकांना धास्ती आहे. त्यादृष्टीने काही प्रमाणात काळजी घेतली जात आहे. परंतु धोका अद्याप टळला नसल्याने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर याबाबतीत सर्वांनीच अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ८, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ३, शनिवार पेठ ६, रविवार पेठ २, मल्हार पेठ १, पंताचा गोट ३, गडकर आळी २, करंजे २, गोडोली ३, सदरबझार ४, शाहूपुरी ३, मोळाचा ओढा १, शाहूनगर २, तामजाईनगर १४, प्रतापसिंहनगर १, विलासपूर २, कोडोली १, देगाव ३, चिंचणेर वंदन १, काशिळ १, वेळे कामठी १, वाढे ४, कोंढवे १, सैदापूर ४, कळंबे १, सोनगाव १, वर्णे १, दरे २, देगाव फाटा २, नागठाणे ८.  

कराड तालुका : कराड २, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ १, बैल बाजार १, मलकापूर ६, आगाशिवनगर ३, विद्यानगर ४, कोयना वसाहत ३, येणके ४, गोटे २, पार्ले २, काले ४, कार्वे २, कालवडे १, हिंगणगाव बुद्रुक १, सरुड ४, शेणोली ६, पोतले १, घोगाव १, येणपे ४, मुंढे १, म्हासोली १, वडगाव हवेली ५, चरेगाव १, भवानवाडी ३, आटके १, शेरे २, कोपर्डे हवेली १, कोर्टी १, उंडाळे १.

फलटण तालुका : शुक्रवार पेठ १, कोळकी १, मलटण २, नागेश्वरनगर १, फडतरवाडी ३, विडणी १, साठे फाटा १, तरडगाव १, झिरपवाडी १, साखरवाडी २, बरड १, कापशी ४, मुरुम १, तडवळे २, कापडगाव १.

वाई तालुका : वाई १, धर्मपुरी १, गंगापुरी ३, यशवंतनगर २, विराटनगर ३, सिद्धनाथवाडी १, मेणवली १, दरेवाडी २, ओझर्डे १, केंजळ १, पसरणी १, निकमवाडी १, कवठे १, बोपर्डी १, खानापूर १, चिंधवली १.

पाटण तालुका : काळगाव २, सणबूर १, मालदन २, आवर्डे १, कुंभारगाव २, निवडे १, निरवळे १, टोळेवाडी १, त्रिपुडी २.  

खंडाळा तालुका : खेड बुद्रुक ७, भादवडे १, बोरी ५, भादे १, शिरवळ १, बावडा १, शिंदेवाडी १, अहिरे २, लोणंद १.

महाबळेश्वर तालुका : भिलार १, पाचगणी १.

खटाव तालुका : पुसेगाव १, वडूज ६, खटाव ३, त्रिमली १, कातरखटाव १, साठेवाडी ३, औंध २, जांभ १, जाखणगाव १, कुरोली १, विखळे १, उंबर्डे १, गणेशवाडी ५, तुपेवाडी १.

माण तालुका : म्हसवड ३, दहिवडी १, बिजवडी २, मार्डी ३, मलवडी १, गोंदवले बुद्रुक १, लोधवडे १, वडगाव १, पळशी १, वरकुटे मलवडी १, विरळी १, विरकरवाडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, रहिमतपूर ४, सासुर्वे २, सातारारोड १, नागझरी १, पिंपोडे बुद्रुक १, आसनगाव १, एकंबे १,सांगवी १, खेड १, ल्हासुर्णे १, शिरढोण १, बोरगाव १, तारगाव २, भक्तवडी १.

जावली तालुका : कुडाळ ११, म्हाते बुद्रुक १, मुरावळे ४, गवडी २, भोगवली ३.

जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोडोली (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, मसूर (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, सोमर्डी (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये गजानन हौसिंग सोसायटी, कराड येथील ३५ वर्षीय महिला, म्हासोली (ता. कराड) येथील ७२ वर्षीय पुरुष, कराड येथील ६९ वर्षीय पुरुष, रविवार पेठ (वाई) येथील ७८ वर्षीय पुरुष, वाई येथील ६७ वर्षीय महिला, बेलमाची (ता. वाई) येथील ८३ वर्षीय महिला, कातर खटाव (ता. खटाव) येथील ६८ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे जैतापूर (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, होबळवाडी (ता. वाळवा) येथील ६० वर्षीय रुग्ण, काळमवाडी (ता. वाळवा) येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळवा येथील १०० वर्षीय व ३८ वर्षीय पुरुष, विद्यानगर (कराड) येथील ४१ वर्षीय महिला, मोरावळे (ता. जावली) येथील ५४ वर्षीय पुरुष, राऊतवाडी (ता. वाई) येथील ६५ वर्षीय महिला  अशा एकूण १८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १६५९२९
  • एकूण बाधित - ४२४३०  
  • घरी सोडण्यात आलेले - ३४११३  
  • मृत्यू - १३९९
  • उपचारार्थ रुग्ण - ६९१८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या