Satara News : जिल्ह्यात २७७ जण पॉझिटिव्ह; १७ बाधितांचा मृत्यू


रूग्णवाढीला ब्रेक, अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही कमी होऊ लागली

Satara News : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २७७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर १७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये... 

सातारा तालुका : सातारा २०, शनिवार पेठ १, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, मल्हार पेठ २, यादोगोपाळ पेठ २, केसरकर पेठ २, राजसपुरा पेठ १, प्रतापगंज पेठ १, रामाचा गोट १, पंताचा गोट १, अजिंक्य कॉलनी १, करंजे ६, सदरबझार ४, शाहूपुरी ४, गोडोली २, शाहूनगर १, कामाठीपुरा २, अहिरे कॉलनी १, पोदार स्कूलजवळ १, सत्यमनगर १, जकातवाडी १, वाढे ३, खेड ५, एमआयडीसी सातारा १, जिहे १, नेले १, म्हसवे ४, संगम माहुली २३, गजवडी १, वनवासवाडी १, शेंद्रे ३, राऊतवाडी १, वेणेगाव १, फत्यापूर १, संभाजीनगर २, लिंब २, पाटखळ १, संगमनगर २, देगाव १, कोडोली १, विलासपूर १.  

कराड तालुका : कराड २, मंगळवार पेठ १, उंब्रज १, ओगलेवाडी २, मलकापूर ४, विद्यानगर २, टेंभू १, मसूर ४, आटके ९, नांदगाव १, कोयना वसाहत २.

फलटण तालुका : बुधवार पेठ २, रविवार पेठ १, पवार गल्ली १, पिंप्रद १, जाधववाडी ६, सासवड १, आदर्की बुद्रुक ७, कापडगाव २, तरडगाव १. 

वाई तालुका : वाई १, रविवार पेठ १, मधली आळी १, धर्मपुरी १, ब्राह्मणशाही २, गणपती आळी ३, गंगापुरी १, सिद्धनाथवाडी १, बावधन १, पिराचीवाडी १, भुर्इंज ६.

पाटण तालुका : तारळे २, आंबवडे खुर्द २, मंद्रुळकोळे १, ढेबेवाडी १, गुढे १.

खंडाळा तालुका : बोरी १, बेलवडे खुर्द २, शिरवळ १, केसुर्डी १, लोणंद ४.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी ३.

खटाव तालुका : वडूज ५, पुसेगाव १, कातरखटाव १२, गणेशवाडी ३, शिंगाडवाडी ३, सिद्धेश्वर कुरोली १, निढळ १, डोभेवाडी १, खातवळ १, कोकराळे १.

माण तालुका : दहिवडी ४, लोधवडे ३, पिंगळी बुद्रुक १, गोंदवले १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, देऊर १, वाठार स्टेशन १, जायगाव १, साप १, तारगाव १, भादवले १, पिंपोडे बुद्रुक १, भाडळे १.

जावली तालुका : मेढा १, मोहाट १, केळघर ३, भणंग २, निझरे ४, मोरावळे १, सोमर्डी २, ओझरे ४, कुसुंबी ४, वालुत १, कुसुंबी मुरा १, मालचौंडी १, येकीव १.  

जिल्ह्यात १७ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सातारा येथील ७७ वर्षीय महिला, बोरगाव (ता. सातारा) येथील ८० वर्षीय महिला, अतराळ (ता. सातारा) येथील ६० वर्षीय महिला, नागठाणे (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ (सातारा) येथील ८६ वर्षीय पुरुष, शाहूपुरी (सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, निझरे (ता. जावली) येथील ७५ वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पुजारी कॉलनी (फलटण) येथील ६३ वर्षीय पुरुष, कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, सदरबझार (सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, कोळकी (फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष, कराड येथील ७० वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले निवळे (ता. पाटण) येथील ७८ वर्षीय महिला, जाधववाडी (फलटण) येथील ४६ वर्षीय महिला, मुंजवडी (ता. फलटण) येथील ८५ वर्षीय पुरुष, सातारा येथील ८३ वर्षीय पुरुष अशा एकूण १७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १५१०९३
  • एकूण बाधित - ३९४४५
  • घरी सोडण्यात आलेले - ३००९२
  • मृत्यू - १२५१
  • उपचारार्थ रुग्ण – ८१०२

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या