Satara News : जिल्ह्यात १९६ जण बाधित, तर ८ जणांचा मृत्यू


रिकव्हरी रेट चांगला; ३३३ रूग्णांना डिस्चार्ज, तर ३०० जणांचे नमुने तपासणीला

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १९६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ३३३ नागरिकांना डिस्चार्ज मिळाला असल्याने अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ३३०३ पर्यंत खाली आली आहे. तसेच सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १८, फलटण २८, वाई १३ खंडाळा १०, रायगाव ४०, पानमळेवाडी १६, महाबळेश्वर ७, खावली १३३, तळमावले येथील ३५ अशा एकूण ३०० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ७, कमानी हौद १, मंगळवार तळे १, सोमवार पेठ १, बुधवार पेठ ४, गुरुवार पेठ १, माची पेठ १, शनिवार पेठ २, चिमणपुरा पेठ २, करंजे पेठ ३, सदरबझार १, गुरुदत्त सोसायटी १, विसावा नाका १, कोडोली १, जुनी एमआयडीसी १, विकासनगर १, वेणेगाव ४, बोरखळ १, वेचले १, कोपर्डे ७, गोडोली १, वडूथ ३, नागेवाडी २, आरळे १, महागाव १, नागठाणे २, जकातवाडी २, देगाव ५, चंदननगर १, म्हसवे १, पाटखळ माथा २, कुसवडे १, माजगाव १. 

कराड तालुका : कराड २, मंगळवार पेठ २, शनिवार पेठ १, विद्यानगर १, सैदापूर १, मलकापूर ३, मसूर १, इंदोली १, तांबवे १, कार्वे १,  शेरे १.

फलटण तालुका : मंगळवार पेठ २, बुधवार पेठ ८, गजानन चौक २, रिंगरोड १, लक्ष्मीनगर ५, बिरदेवनगर १, मलठन २, सालपे १, कापशी १, धावलेवाडी १, आळजापूर १, साखरवाडी २.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.

खटाव तालुका : वडूज ३, खटाव १, पुसेगाव १, पुसेसावळी ३, धारपुडी १, गोपुज १, साठेवाडी १, मायणी २, ललगुण ३, काटेवाडी १, सिध्देश्वर कुरोली २, डिस्कळ २.

माण तालुका : दहिवडी १, गोंदवले १, म्हसवड ३.

खंडाळा तालुका : नायगाव १, शिरवळ १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ९ वाठार स्टेशन २, धामणेर २, रहिमतपूर १, कण्हेरखेड २, कोडवली १, तांदुळवाडी २, जांब १.

पाटण तालुका : पाटण १, वजरोशी १, निसरे १, नवारस्ता १, कोंजवडे १, जमदाडेवाडी ३, तारळे १, घोट १,वुंâभारवाडा १, एसटी डेपो ३, कोंडवले १, आंबेवाडी १.

जावली तालुका : कुडाळ ४, आनेवाडी १, सोनगाव १, सायगाव १, वाळजवाडी २.

जिल्ह्यात ८ बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये खटाव येथील ७२ वर्षीय महिला, कडेपूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ७४ वर्षीय महिला, कापशी (ता. फलटण) येथील ५८ वर्षीय महिला, हनुमंतवाडी (ता. फलटण) येथील २७ वर्षीय पुरुष, भुर्इंज (ता. वाई) येथील ५५ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले मलकापूर (ता. कराड) येथील ५९ वर्षीय पुरुष, वर्धनगड (ता. खटाव) येथील ५८ वर्षीय पुरुष, ओंड (ता. कराड) येथील ७३ वर्षीय पुरुष अशा एवूâण ८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने – १८७३१०
  • एकूण बाधित - ४६२१९
  • घरी सोडण्यात आलेले - ४१३८०
  • मृत्यू - १५३६
  • उपचारार्थ रुग्ण - ३३०३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या