प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाच हजारच्या खाली
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ६, शनिवार पेठ ४, रविवार पेठ १, मंगळवार पेठ २, गडकर आळी १, करंजे पेठ १, कुरणेश्वर ५, सदरबझार ३, गोडोली २, कामाठीपुरा १, शाहूनगर ८, सर्वोदय कॉलनी १, मोळाचा ओढा १, मेघदूत सोसायटी १, कोडोली ४, कृष्णानगर १, नागठाणे २, अंगापूर वंदन १, धोंडेवाडी १, आरळे १, मत्यापूर ३, मालगाव १, किडगाव २, वळसे २, वाढे १, अंबवडे १, चिंचणेर वंदन १, कोंढवे १, देगाव १, पानमळेवाडी ५, कुस खुर्द २.
कराड तालुका : कराड ४, शनिवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, वाखान रोड १, कोपर्डे हवेली १, हजारमाची १, आबईचीवाडी १, मसूर १, साकुर्डी १, सुपने १, वहागाव १, गोळेश्वर १, आगाशिवनगर १, शेणोली १, सैदापूर १, घारेवाडी १, तारुख १, वाठार १, कार्वे १, मुंढे १, तळबीड १.
पाटण तालुका : भुयाचीवाडी १, मल्हारपेठ १, नाडोली १, निसरे १, रामापूर १, माटेकरवाडी १, बनपुरी १, गलमेवाडी १, नवसरवाडी १, घानबी २.
फलटण तालुका : फलटण १, जिंती नाका १, कोळकी ७, विडणी ४, कापशी १, ढवळ १, सासवड १, तरडगाव ३, निरगुडी १, ठाकुरकी १, निंभोरे २, पिराचीवाडी २.
वाई तालुका : बावधन १, ओझर्डे १, व्याहळी १, ब्राह्मणपुरी ३, भुर्इंज १.
खंडाळा तालुका : खंडाळा ५, गोळेगाव १, लोणंद ६.
महाबळेश्वर तालुका : पांघरी १, पाचगणी २.
खटाव तालुका : खटाव १, वडूज ५, कातरखटाव २, डिस्कळ २, मायणी १, कटगुण २, निढळ ३, सिद्धेश्वर कुरोली १, पवारवाडी १, राजापूर १, काटेवाडी ३, मोराळे १, तुपेवाडी १.
माण तालुका : वडगाव १, दहिवडी २, रानमळा १, म्हसवड ३.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १०, खेड २, तारगाव २, वाठार किरोली १, रहिमतपूर ३, देऊर ६, नांदगिरी १, सातारारोड २, धुमाळवाडी १, वाठार स्टेशन १, तांदुळवाडी १, अपशिंगे १, भीमनगर ६, एकसळ १, पिंपोडे ३.
जावली तालुका : मेढा १, कुडाळ १, प्रभुचीवाडी १.
जिल्ह्यात १४ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पाचगणी येथील ६५ वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये दिवशी (ता. पाटण) येथील ७८ वर्षीय पुरुष, साखरवाडी (ता. फलटण) येथील ८४ वर्षीय पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) येथील ७५ वर्षीय पुरुष, सैदापूर (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, नाळेवाडी मालगाव (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, लोणंद (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय महिला, राजेवाडी पसरणी (ता. वाई) येथील ८५ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले रानगेघर (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष, नाटोशी (ता. पाटण) येथील ६१ वर्षीय पुरुष, नागेवाडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील ६७ वर्षीय महिला, उंब्रज (ता. कराड) येथील ७० वर्षीय महिला, धामणेर (ता. कोरेगाव) येथील ८४ वर्षीय पुरुष अशा १४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १७७४५६
- एकूण बाधित - ४४६५५
- घरी सोडण्यात आलेले - ३८२६८
- मृत्यू - १४८०
- उपचारार्थ रुग्ण - ४९०७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या